एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 21 ऑगस्ट 2019 | बुधवार

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 21 ऑगस्ट 2019 | बुधवार*
  1. भाजपसोबत राहायचं की नाही 10 दिवसात ठरवणार, एबीपी माझाच्या तोंडी परीक्षा कार्यक्रमात खासदार नारायण राणे यांचं स्पष्टीकरण https://bit.ly/2U0zYhX
 
  1. ईडीच्या चौकशीतून काही निष्पन्न होईल वाटत नाही, उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंची पाठराखण https://bit.ly/31VpMcW
 
  1. ईडी नोटीस प्रकरणी राज ठाकरेंच्या समर्थनार्थ मनसे कार्यकर्त्याची ठाण्यात आत्महत्या, आत्महत्येपूर्वी फेसबुकवर राज यांच्या समर्थनार्थ लिहिल्या पोस्ट https://bit.ly/2KUzSnK
 
  1. अमित शाहांसोबतच्या भेटीमुळे नाना पाटेकरांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा, सिनेक्षेत्रासह राजकीय पटलावर चर्चेला ऊत https://bit.ly/31RbGtb
 
  1. राष्ट्रवादीकडून इंदापूरची जागा सुटत नसल्याने हर्षवर्धन पाटीलही भाजपमध्ये जाणार? https://bit.ly/31RbGtb , कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक देखील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा https://bit.ly/2ZhamCb
 
  1. वंचित आणि एमआयएममधील जागावाटपाचा तिढा सुटणार, प्रकाश आंबेडकर आणि ओवैसी यांच्यात 26 ऑगस्टला हैदराबादमध्ये बैठक https://bit.ly/2MsJ3yT
 
  1. महात्मा गांधी हत्या प्रकरणात स्वातंत्र्यवीर सावरकरांना वाचवण्यात आलं, नाशिकमधील कार्यक्रमात महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधींचा आरोप https://bit.ly/30o2Lz1
 
  1. महापुरानंतर पंचगंगेची पूररेषा नव्यानं निश्चित करण्याचं काम सुरु, पूरबाधित क्षेत्रात नव्यानं बांधकामांना मंजुरी नाही, चालू बांधकामांवरही निर्बंध  https://bit.ly/2Z4DYDy
 
  1. पी चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडूनही दिलासा नाही, याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार तर मोदी सरकारकडून ईडी, सीबीआयच्या माध्यमातून चिदंबरम यांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा राहुल गांधींचा आरोप https://bit.ly/2zeY12M
 
  1. बुलडाण्याच्या महिला पोलीस मोनाली जाधवचा चीनमध्ये विक्रम, जागतिक क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्ण पदकांसह तीन पदकं जिंकली https://bit.ly/2zbuIOT
  *BLOG* :- राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जयपूर - भाग दोन, एबीपी माझाचे प्रतिनिधी अमोल किन्होळकर यांचा ब्लॉग  https://bit.ly/2HibPy2   *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *Android/iOS App ABPLIVE* -  https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 07 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha at 630AM 07 January 2025 माझं गाव, माझा जिल्हासकाळी ६ वाजताच्या 100 हेडलाईन्स- Top 100 headlines at 6AM 07 January 2025  06AM SuperfastCRZ Scam Special Report | मुंबईत कोट्यवधींचा सीआरझेड घोटाळा, भूमी अभिलेखच्या नकाशांमध्ये फेरफार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
Embed widget