एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 02.12.2017
- 30 टक्के सरकारी नोकऱ्यांची कपात करण्याचा निर्णय, सातव्या वेतन आयोगाचा बोजा कमी करण्याचा प्रयत्न, नोकरदार अस्वस्थ https://goo.gl/1WAHsp
- नागपुरातील उमरेड अभयारण्यात जीपच्या टपावरुन वाघाचे फोटो काढणारा हंगामी कर्मचारी निलंबित, व्हायरल व्हिडिओनंतर वन विभागाची कारवाई https://goo.gl/UHCqY6
- मुंबईतील फेरीवाला वादाच्या पार्श्वभूमीवर महापौर बंगल्यावर महत्त्वपूर्ण बैठक, उद्धव ठाकरे, महापालिका आयुक्त, महापौरांच्या उपस्थितीत चर्चा http://abpmajha.abplive.in/
- मुंबईतील काँग्रेस कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडेसह आठ जणांना पोलिस कोठडी https://goo.gl/hm3Pkj निरुपम म्हणजे परप्रांतीय भटका कुत्रा, मनसेचं होर्डिंग https://goo.gl/khDfnN
- प्रवीण महाजन यांचा मृत्यू नैसर्गिक नाही, पत्नी सारंगी यांचा सनसनाटी आरोप, पूनम महाजनांचा पीए जीवे मारण्याची धमकी देत असल्याचाही दावा http://abpmajha.abplive.in/live-tv/
- मुंबईत जवळपास सात हजार बेवारस वाहनांनी 20 एकर जागा व्यापली https://goo.gl/WcFxKe उल्हासनगरमध्ये गाडी टो करण्यावरुन वाद, दोन तरुणांची वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की https://goo.gl/KyQv7e
- दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थी उशिरा आल्यास तुघलकी कारवाई नको, आदित्य ठाकरेंची मागणी, गुणवत्ता टिकवण्यासाठी निर्णय, विनोद तावडेंचं स्पष्टीकरण https://goo.gl/5qWZDk
- तेराशे सरकारी शाळांना टाळं लागणार, शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कमी पटसंख्या असलेल्या शाळांतील विद्यार्थ्यांचं स्थलांतर https://goo.gl/hSTe9U
- कोपर्डी निकालानंतर आनंद व्यक्त करणारे नितीन आगे प्रकरणी गप्प का? ज्येष्ठ विचारवंत भालचंद्र मुणगेकरांचा सवाल https://goo.gl/A2qBrW
- कोल्हापूरच्या बागल चौकात एकाची चाकूने भोसकून हत्या, पत्नीची वारंवार छेड काढल्याने टवाळाला मारल्याचा पतीचा दावा http://abpmajha.abplive.in/
- स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे मेंदूच्या कॅन्सरची भीती, मुंबई आयआयटीचे प्रा. गिरीश कुमार यांचा केंद्राला अहवाल https://goo.gl/bTJmFG
- मराठी कलाकार उत्तम, पण त्यांना 'मी' पणा जास्त, बिग बॉसच्या घरात अभिनेत्री शिल्पा शिंदेचं अहंभावावर बोट https://goo.gl/zyE1o4
- आधी 'पद्मावती' चित्रपट बघा, मग बोला, दीपिका पदुकोनला येणाऱ्या शिरच्छेदाच्या धमक्यांवरुन शाहीद कपूरचा संताप https://goo.gl/dh4jnk
- कर्णधार विराट कोहलीच्या कसोटीतील 5 हजार धावा पूर्ण, 63 सामन्यात 105 डावांमध्ये पाच हजाराचा टप्पा ओलांडला https://goo.gl/ur34S5
- मुरली विजय आणि विराट कोहलीच्या शतकांनी दिल्ली कसोटीचा पहिला दिवस गाजवला; भारताची पहिल्या दिवसअखेर चार बाद ३७१ धावांची मजल https://goo.gl/jDVxvt
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
जळगाव
राजकारण
नाशिक
Advertisement