एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 ऑक्टोबर 2020 | शनिवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 ऑक्टोबर 2020 | शनिवार
- सुशांतच्या हत्येचा दावा एम्सच्या फॉरेन्सिक मेडिकल बोर्डाच्या डॉक्टरांनी फेटाळला, अहवाल सीबीआयकडे सोपवला https://bit.ly/3cWgOmQ
- सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा चौकशी अहवाल सीबीआयने सार्वजनिक करावा, गृहमंत्री अनिल देशमुख यांची मागणी तर एम्सचा अहवाल अंतिम नसल्याची भाजप आमदार राम कदम यांची सारवासारव https://bit.ly/2HTi92d
- ABP न्यूजच्या मोहिमेनंतर मीडियाला गावात जायला अखेर परवानगी, पीडित परिवारानं आपबीती सांगून केला योगी प्रशासनाचा पंचनामा https://bit.ly/33nhs9E
- हाथरस घटनेच्या निषेधार्थ मुंबईत शिवसेनेचं दुसऱ्या दिवशीही आंदोलन, देशभरात विविध ठिकाणी योगी सरकारविरोधात निदर्शनं https://bit.ly/3jmUS6y
- राहुल गांधी 35 खासदारांसह हाथरससाठी रवाना, राहुल-प्रियंका यांच्यासह पाच जणांना हाथरसमध्ये जाण्याची परवानगी https://bit.ly/2SmprNT
- बीडच्या विवेक रहाडेची सुसाईड नोट बनावट, खोटं पत्र लिहिणाऱ्याविरोधात पोलिसांकडून बनावट दस्तावेज बनवून शांतता भंग केल्याचा गुन्हा दाखल https://bit.ly/34kTc7l
- दिलासा... लॉकडाऊनच्या सहा महिन्यांच्या काळातील थकीत EMI वरील व्याज माफ करण्याचा केंद्र सरकारचा विचार, दोन कोटी रुपयांपर्यंतची कर्जे पात्र https://bit.ly/3ncI4C4
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जगातील सर्वात लांब बोगदा असलेल्या 'अटल टनल'चं उद्घाटन, हिमवर्षावातही वाहतुकीत खंड पडणार नसल्याने लष्करासह सामान्य लोकांची मोठी सोय https://bit.ly/3neaGeb
- राज्यात हॉटेल, रेस्टॉरंट, बार सुरू करण्यासाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर, पाहा काय आहेत नियम https://bit.ly/34B040H
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
भारत
शेत-शिवार
क्राईम
Advertisement