एक्स्प्लोर

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 फेब्रुवारी 2020 | गुरुवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

*एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 फेब्रुवारी 2020 | गुरुवार*
  1. नवी मुंबईत महिलेला फासावर लटकावून मारले, मंगळसूत्र चोरल्याच्या आरोपावरून जीव घेतला, पनवेलमधील दुन्द्रे गावातील घटनेने संताप, आरोपी फरार https://bit.ly/2OvfsUS तर माटुंगा रेल्वे स्थानकावर विकृताकडून मुलीशी छेडछाड, रेल्वे पोलिसांकडून आरोपी अटकेत https://bit.ly/36ZVsA9
 
  1. हिंगणघाट जळीतकांडाच्या निषेधार्थ वर्धा बंद https://bit.ly/2S44kAt पीडितेची प्रकृती स्थिर तरी चिंताजनक; उद्या पुन्हा शस्त्रक्रिया https://bit.ly/2OzmOXv
 
  1. महाराष्ट्रात 'दिशा' कायदा आणण्यासाठी हालचालींना वेग, राज्य सरकारकडून चार सदस्यीय समितीचे गठन https://bit.ly/2S4YNcQ  तर आरोपींवर हैदराबाद एन्काऊंटरसारखी कारवाई करण्याची आमदार प्रणिती शिंदे यांची मागणी
 
  1. पुण्यात चाईल्ड पोर्नोग्राफी करत व्हिडीओ व्हायरल, दोघा सख्ख्या भावांना अटक, शहरातून शंभर ते दीडशे व्हिडीओ पॉर्न साईट्सवर अपलोड https://bit.ly/2S31Ylt
 
  1. निर्भया प्रकरण : तिहार जेल प्रशासनाकडून नवीन डेथ वॉरंटसाठी कोर्टात अर्ज, कोर्टाने शुक्रवारपर्यंत चारही दोषींची उत्तरे मागितली https://bit.ly/2S2uinU
 
  1. देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले तर महाराष्ट्राला अधिक उपयोगच होईल, फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चेवर भाजप नेते एकनाथ खडसे यांचा टोला https://bit.ly/3blHhcj
 
  1. काँग्रेसच्या विचारानं चाललो असतो तर देश बदलला नसता, राम मंदिर, तत्काळ तलाक, 370 चा उल्लेख करत पंतप्रधान मोदींचा लोकसभेत विरोधकांवर हल्लाबोल https://bit.ly/36WxSEw
 
  1. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून डोंबिवलीच्या प्रदूषित भागाची पाहणी, प्रशासनाकडून तातडीनं गुलाबी रस्त्यांची साफसफाई, तर मंत्री काम करत नसल्यानं जावईबापूंना यावं लागलं, मनसे आमदार राजू पाटलांची टीका https://bit.ly/2OvMl3Z
 
  1. राममंदिर उभारणीला रामनवमी किंवा अक्षय तृतीयेचा मुहूर्त, राममंदिर ट्रस्टचे सदस्य गोविंददेव गिरीमहाराजांची माहिती, 2 वर्षात मंदिर उभारण्याचा दावा https://bit.ly/2v5GfAv
 
  1. शीना बोरा हत्याकांडप्रकरणी आरोपी पीटर मुखर्जीला जामीन मंजूर, मात्र सीबीआयच्या विरोधामुळे सहा आठवड्यांची स्थगिती https://bit.ly/3bfMTVh
  *अभ्यास माझा दहावीचा* - आजचा विषय इंग्रजी, विषय समजून घ्या सोप्या भाषेत https://bit.ly/2v5aHdT *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *हॅलो अॅप* -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex *Android/iOS App ABPLIVE*  -  https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPO : पैसे तयार ठेवा...अमेरिकन कंपनीची भागिदारी असलेल्या कंपनीचा 1600 कोटींचा आयपीओ येणार, कमाईची मोठी संधी
IPO: पैसे तयार ठेवा, 1600 कोटींचा आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना मोठी संधी
Sanju Samson : चुकीला माफी नाही....! संजू सॅमसनला एकदिवसीय संघातून दाखवला बाहेरचा रस्ता; नेमकं काय घडलं? 
चुकीला माफी नाही....! संजू सॅमसनला एकदिवसीय संघातून दाखवला बाहेरचा रस्ता; नेमकं काय घडलं? 
Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
Chhagan Bhujbal: छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार? देवेंद्र फडणवीसांविषयीच्या ममत्त्वभावामुळे चर्चांना उधाण
छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार? देवेंद्र फडणवीसांविषयीच्या ममत्त्वभावामुळे चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Nashik : शक्तिप्रदर्शन करत भुजबळ काय भूमिका घेतात याकडे लक्षMaharashtra Cabinet Portfolio :  मंत्रिमंडळाचं खातेवाटप दुपारी 12 वाजेपर्यंत होणारABP Majha Headlines :  9 AM : 18 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सShashikant Shinde meet Ajit Pawar : नागपुरातील निवासस्थानी शशिकांत शिंदे-अजित पवार भेट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPO : पैसे तयार ठेवा...अमेरिकन कंपनीची भागिदारी असलेल्या कंपनीचा 1600 कोटींचा आयपीओ येणार, कमाईची मोठी संधी
IPO: पैसे तयार ठेवा, 1600 कोटींचा आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना मोठी संधी
Sanju Samson : चुकीला माफी नाही....! संजू सॅमसनला एकदिवसीय संघातून दाखवला बाहेरचा रस्ता; नेमकं काय घडलं? 
चुकीला माफी नाही....! संजू सॅमसनला एकदिवसीय संघातून दाखवला बाहेरचा रस्ता; नेमकं काय घडलं? 
Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
Chhagan Bhujbal: छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार? देवेंद्र फडणवीसांविषयीच्या ममत्त्वभावामुळे चर्चांना उधाण
छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार? देवेंद्र फडणवीसांविषयीच्या ममत्त्वभावामुळे चर्चांना उधाण
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
Ind vs Aus 3rd Test : पहिल्या डावात टीम इंडिया 260 धावांवर ऑलआऊट! ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी, तरीही तिसरी कसोटी होणार रद्द?
पहिल्या डावात टीम इंडिया 260 धावांवर ऑलआऊट! ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी, तरीही तिसरी कसोटी होणार रद्द?
IPO : MobiKwik, विशाल मेगा मार्ट, साई लाइफ सायन्सेसचे आयपीओ लिस्ट होणार, गुंतवणूकदार मालामाल होणार,GMP कितीवर? 
शेअर बाजारात 3 मेनबोर्ड आयपीओचं लिस्टिंग, गुंतवणूकदार मालामाल होणार, GMP कितीवर?
EPFO :पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, व्याजदराबाबत नवी अपडेट, ईपीएफओ मोठ्या निर्णयाच्या तयारीत 
मोठी बातमी, पीएफ खातेदारांना दिलासा मिळणार, व्याजदराबाबत मोठी अपडेट, ईपीएफओची विशेष रणनीती
Embed widget