एक्स्प्लोर
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मे 2020 | बुधवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
-
- केंद्राकडून राज्याला कोणताही स्वतंत्र निधी नाही, महाविकास आघाडीचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर, ट्रेनचा खर्चही राज्य सरकारनं केल्याचा दावा https://bit.ly/3guPlJY
- कोरोनाच्या संकटात महाराष्ट्रात काँग्रेस सरकारसोबत, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची फोनवरुन चर्चा, आघाडीतील बिघाडीच्या बातम्यांचं खंडन https://bit.ly/36yisHW
- दहावीचा निकाल जाहीर होण्याचा मार्ग मोकळा, भूगोलाच्या पेपरासाठी सरासरी गुण देणार https://bit.ly/2Xzhjf1 तर, 15 जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरु होणार https://bit.ly/2X59PkT
- कोरोनाची चाचणी स्वस्त होण्याची शक्यता, साडेचार हजार रुपयांच्या कमाल शुल्काची मर्यादा हटवली, राज्य सरकारला चाचणीच्या दरनिश्चितीचं स्वातंत्र्य https://bit.ly/2M1uike
- मुंबईला हळूहळू पूर्वपदावर आणण्यास प्राधान्य; शहराची परिस्थिती सांगणारे सर्व व्हिडीओ फेक; पालकमंत्री अस्लम शेख यांचा दावा https://bit.ly/2B178s4
- नागपुरात कोरोनावर नियंत्रण कुणामुळं? महापालिका आणि पोलीस प्रशासनाचे दावे प्रतिदावे; पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय अन् पालिका आयुक्त तुकाराम मुंढे आमने-सामने https://bit.ly/3gyOQyX
- उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाच्या भीतीने वडिलांच्या अंत्यसंस्कारास पोटच्या मुलाचा नकार; दोन दिवसानंतर पालिकेतल्या कर्मचाऱ्यांकडून अंत्यविधी https://bit.ly/2TIUXa6
- मृत कोरोना रुग्णाच्या पत्नीची तपासणी न करताच परत पाठवलं; धुळ्यातील धक्कादायक प्रकार https://bit.ly/2B7gjr8
- पेरणीच्या ऐन तोंडावरच सोयाबीन बियाण्यांच्या किमतीत महाबीजकडून वाढ; शेतकऱ्यांमध्ये संताप https://bit.ly/2yB6cd6
- 10. अमेरिकेतील रूग्णसंख्या 17 लाख 25 हजारवर, तर 1 लाखाहून अधिक मृत्यू, कोरोनाच्या संसर्गामुळे जपानमध्ये लागू करण्यात आलेली आणीबाणी मागे https://bit.ly/2yCACM5
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement