एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑगस्ट 2021 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

1. पोरी हरल्या पण मनं जिंकली... भारतीय महिला हॉकी संघाचं कांस्यपदक हुकलं, ग्रेट ब्रिटनकडून 4-3 असा पराभव https://bit.ly/3xwfEa2 भारताच्या लेकींचं पराभवानंतरही कौतुक, पंतप्रधान मोदींसह दिग्गजांकडून महिला हॉकी संघावर शुभेच्छांचा वर्षाव https://bit.ly/37laiUC 

2. भारतीय महिला हॉकी संघातील हरियाणाच्या 9 खेळाडूंना मिळणार प्रत्येकी 50 लाख, मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांची घोषणा https://bit.ly/3s1kV8G ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकणाऱ्या खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव, जाणून घ्या कोणाला काय मिळेल? https://bit.ly/2VEsAO8 

3. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू बजरंग पुनिया उपांत्य फेरीत पराभूत, उद्या कांस्य पदकासाठी लढत https://bit.ly/3lIbWrT 

4. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ट्वीटरवरुन घोषणा https://bit.ly/3rVtP7A 

5. अकरावी सीईटीला विरोध करणाऱ्या याचिकेवरील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात पूर्ण, 10 ऑगस्टला निर्णय देणार  https://bit.ly/2VyJHAW 

6. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांची मुंबईत भेट.. परप्रांतीयांबाबत राज ठाकरेंचं मन वळवण्याचा प्रयत्न.. मात्र राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा https://bit.ly/3jx9KQW 

7. सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासासाठी भाजप आक्रमक; मुंबई, ठाण्यात ठिकठिकाणी रेलभरो आंदोलनं https://bit.ly/3ipM69V 

8. देशातील कोरोना संसर्गाचा आकडा ऑगस्टमध्ये वाढला, आज 45 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद https://bit.ly/3CfnWGW राज्यात गुरुवारी 6695 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 7120 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/3jmAsM4 

9. रिझर्व बँकेचं पतधोरण जाहीर.. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्याजदरात कोणतेही बदल नाहीत, सर्वसामान्यांच्या कर्जाचा ईएमआय कमी होणार नाही https://bit.ly/3iuoGjQ 

10. लियोनेल मेस्सीचा बार्सिलोनासह 21 वर्षांचा प्रवास संपला, क्लबकडून घोषणा https://bit.ly/3yxrUZs 

ABP माझा ब्लॉग :

BLOG : सिल्व्हर मेडल सिंड्रोम... ब्रॉंझ मेडल मिळवणारे जास्त खुश का?  वरिष्ठ वन अधिकारी अनिरुद्ध ढगे यांचा लेख https://bit.ly/3AmKowh 

ABP माझा स्पेशल : 

Major Dhyan Chand : मेजर ध्यानचंद कोण होते? 'हॉकीचा जादूगार' का म्हटलं जातं? https://bit.ly/3irRzwT 

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद मिटवण्यासाठी मराठी बांधव पंतप्रधान मोदींना पाठवणार 11 हजार पत्रं https://bit.ly/3jtM1Bh 

सासू-सुनेच्या नात्यातील प्रेम! सोलापुरात सासूच्या पार्थिवाला सुनांकडून खांदा https://bit.ly/2Vm3UKx 

व्वा...! वाशिमच्या 75 वर्षाच्या आजोबांनी बनवली ई सायकल, सर्वत्र होतंय कौतुक https://bit.ly/3isrygR 

Bernard Arnault : ना बेझोस ना इलॉन मस्क, आता बर्नार्ड अरनॉल्ट जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती https://bit.ly/3Cme0eT 

पाकिस्तानात गणपती मंदिरावर हल्ला, भारताकडून तीव्र शब्दात निषेध; पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडूनही निषेध https://bit.ly/3jwDg9t 

*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv           

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv           

*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha            

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv           

*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Deepak Kesarkar On Eknath Shinde : शिंदेंना योग्य तो मान मिळावा, दिपक केसरकरांच्या वक्तव्याने चर्चांना उधाणAjit Pawar Gat Mantri list : भुजबळ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद कायम राहणारSpecial Report : Solapur Voting On Ballet Paper : 'बॅलेट'साठी झेलू 'बुलेट'; मारकडवाडीत चाललंंय काय?Special Report : Mahayuti Mantripad : मंत्रीपदाची परीक्षा..कोण पास, कोण नापास? #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
MHADA Lottery : प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
Embed widget