एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 सप्टेंबर 2021 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

1. विद्यार्थी-पालकांसाठी महत्वाची बातमी! राज्यात 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू होणार https://bit.ly/3EN3v5o ग्रामीण भागात पाचवी ते बारावी तर शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरु होणार असल्याची शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती https://bit.ly/3uapHS0 

2. 2021ची जनगणना जातिनिहाय होणार नाही! केंद्राच्या सुप्रीम कोर्टातील प्रतिज्ञापत्रात स्पष्ट https://bit.ly/3AHOoaY 

3. ॲम्ब्युलन्सच्या सायरनचा आवाज बदलणार, नितीन गडकरींची मोठी घोषणा https://bit.ly/3kCAMIq महाराष्ट्रातील सर्व कामांची यादी द्या, लागतील तेवढे रोप-वे, रस्ते, पूल बांधून देईन" केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींचं आश्वासन https://bit.ly/39xVKlx 

4. कोर्टाच्या इमारतीत गँगस्टरची गोळ्या घालून हत्या, वकिलाच्या वेशात आलेल्या शूटर्सचंही एन्काऊंटर, दिल्लीतील खळबळजनक घटना https://bit.ly/3lWK41n 

5. आरोग्य विभागाची परीक्षा महाराष्ट्रात, केंद्र नोएडात; हॉल तिकीट गोंधळावर राजेश टोपे म्हणाले हॉलतिकीटाची तात्काळ दुरुस्ती.. परीक्षार्थींची गैरसोय होणार नसल्याचाही दावा https://bit.ly/3o3K9TH 

6. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 3 लाखांवर, सलग दुसऱ्या दिवशी 30 हजारांहून अधिक रुग्ण https://bit.ly/39zU62S 

7. बाळ जन्मल्यानंतर अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचं प्रकरण उघड, महाबळेश्वरमधील खळबळजनक घटना, 13 जणांविरुद्ध गुन्हा https://bit.ly/3CLz5yy 

8. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची भेट.. दहशतवादासह दोन्ही देशातील मैत्रीपूर्ण संबंध वृद्धींगत करण्यावर चर्चा.. कमला हॅरीस यांना भारतात येण्याचं निमंत्रण https://bit.ly/2XO4Jw8 

9. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 60 हजारच्या पातळीवर बंद, सलग दुसऱ्या दिवशी मार्केटची विक्रमी घौडदौड https://bit.ly/2Zjs7T6 

10. RCB vs CSK : आज आयपीएलच्या मैदानात धोनी आणि विराट आमने-सामने; कोण मारणार बाजी? https://bit.ly/3CET420 

ABP माझा स्पेशल :
T 20 World Cup : ऐतिहासिक विजयाची 14 वर्ष, पाकिस्तानला नमवत टीम इंडियानं कोरलं होतं टी-20 विश्वचषकावर नाव https://bit.ly/3AGi0pc 

हा तर ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है, तुला खल्लास करेन, मी वाघाचा बच्चाय; भर न्यायालयात कैद्याचा फिल्मी स्टाईल थरार https://bit.ly/39zEOva 

O Sheth : 'ओ शेठ, तुम्ही नादच केलाय थेट' गाणं चोरीला! गीतकार-संगीतकारांचे गायकावर गंभीर आरोप.. संयुक्त कलाकृती असल्याचा गायकाचा दावा https://bit.ly/3CLgqTx 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shirdi Saibaba: नववर्षाच्या सुरुवातीलच साईचरणी कोट्यवधींचं दान, सोनं-नाणं, चेक, कॅश अन् ऑनलाईनही अर्पण
Shirdi Saibaba: नववर्षाच्या सुरुवातीलच साईचरणी कोट्यवधींचं दान, सोनं-नाणं, चेक, कॅश अन् ऑनलाईनही अर्पण
Suresh Dhas PC | सीडीआर काढून कोण कुणाला काय बोलले ते कळेल पण आता आका वाचणार नाही- सुरेश धस
Suresh Dhas PC | सीडीआर काढून कोण कुणाला काय बोलले ते कळेल पण आता आका वाचणार नाही- सुरेश धस
Mutual Fund SIP : म्युच्यूअल फंडमध्ये दरमहा 15000 रुपयांची एसआयपी केल्यास 1 कोटी किती वर्षात जमा होणार? जाणून घ्या
एसआयपीद्वारे 15000 रुपयांची म्युच्यूअल फंडात गुंतवणूक केल्यास 1 कोटींची रक्कम किती वर्षात मिळेल, जाणून घ्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जानेवारी 2025 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जानेवारी 2025 | शुक्रवार 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Sharad Pawar : छगन भुजबळ-शरद पवार यांचा एकाच गाडीतून प्रवासSuresh Dhas PC | सीडीआर काढून कोण कुणाला काय बोलले ते कळेल पण आता आका वाचणार नाही- सुरेश धसBajrang Sonawane on Santosh Deshmukh | संतोष देशमुख प्रकरणी 2 पोलीस अधिकाऱ्यांचे सीडीआर तपासाABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 03 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shirdi Saibaba: नववर्षाच्या सुरुवातीलच साईचरणी कोट्यवधींचं दान, सोनं-नाणं, चेक, कॅश अन् ऑनलाईनही अर्पण
Shirdi Saibaba: नववर्षाच्या सुरुवातीलच साईचरणी कोट्यवधींचं दान, सोनं-नाणं, चेक, कॅश अन् ऑनलाईनही अर्पण
Suresh Dhas PC | सीडीआर काढून कोण कुणाला काय बोलले ते कळेल पण आता आका वाचणार नाही- सुरेश धस
Suresh Dhas PC | सीडीआर काढून कोण कुणाला काय बोलले ते कळेल पण आता आका वाचणार नाही- सुरेश धस
Mutual Fund SIP : म्युच्यूअल फंडमध्ये दरमहा 15000 रुपयांची एसआयपी केल्यास 1 कोटी किती वर्षात जमा होणार? जाणून घ्या
एसआयपीद्वारे 15000 रुपयांची म्युच्यूअल फंडात गुंतवणूक केल्यास 1 कोटींची रक्कम किती वर्षात मिळेल, जाणून घ्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जानेवारी 2025 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जानेवारी 2025 | शुक्रवार 
Wardha Crime : इन्स्टाग्रामवरुन प्रेम झालं, पण वादाला तोंड फुटलं, वर्ध्यात प्रियकरानं प्रेयसीवर अत्याचार करुन विहिरीत ढकललं
इन्स्टाग्रामवरुन प्रेम झालं, पण वादाला तोंड फुटलं, वर्ध्यात प्रियकरानं प्रेयसीवर अत्याचार करुन विहिरीत ढकललं
धक्कादायक! रेल्वे पोलिसाचा गळा दाबून खून, पहाटेच रेल्वे ट्रॅकवर फेकला मृतेदह; आरोपी फरार
धक्कादायक! रेल्वे पोलिसाचा गळा दाबून खून, पहाटेच रेल्वे ट्रॅकवर फेकला मृतेदह; आरोपी फरार
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ सकाळी सीएम फडणवीस अन् सायंकाळी शरद पवारांसोबत! राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल म्हणाले तरी काय?
छगन भुजबळ सकाळी सीएम फडणवीस अन् सायंकाळी शरद पवारांसोबत! राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल म्हणाले तरी काय?
Bachchu Kadu : दिव्यांग मंत्रालय निर्माण झाले, पण मंत्री आणि सचिवही नाही, मानधन कधीच वेळेवर मिळत नाही; बच्चू कडूंचा अध्यक्षपदाचा राजीनामा
दिव्यांग मंत्रालय निर्माण झाले, पण मंत्री आणि सचिवही नाही, मानधन कधीच वेळेवर मिळत नाही; बच्चू कडूंचा अध्यक्षपदाचा राजीनामा
Embed widget