एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मे 2021 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

  1. पुण्यात बनणाऱ्या कोवॅक्सीनचं 50 टक्के उत्पादन महाराष्ट्राला मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांना भारत बायोटेकसोबत चर्चा करण्याचे निर्देश, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती https://bit.ly/3uNxWTO

  1. रशियाच्या स्पुटनिक लसीची किंमत ठरली, एका डोससाठी मोजावे लागणार 995 रुपये, डॉ रेड्डीज लॅबोरेटरीच्या दीपक सप्रा यांनी घेतला स्पुटनिक लसीचा पहिला डोस https://bit.ly/2RmePS6

  1. साखर उद्योगाच्या मदतीने राज्याला ऑक्सिजनमध्ये स्वावलंबी करण्यासाठी मिशन ऑक्सिजन, उस्मानाबादमधील धाराशिव साखर कारखान्याच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचं मुख्यमंत्र्याकडून ऑनलाईन उद्घाटन https://bit.ly/2SS5mCD

  1. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अचानक मुंबई हायकोर्टात, लसीकरण कार्यक्रमाचा आढावा आणि न्यायमूर्तींची सदिच्छा भेट https://bit.ly/3eKcaKR

  1. कोरोनाचे नियम मोडून विकासकामांचं उद्घाटन, मंत्री संदीपान भुमरे यांचा माफीनामा स्वीकारण्यास हायकोर्टाचा नकार https://bit.ly/3eJURtC

  1. लसच उपलब्ध नसेल तर लस घ्या अशी रटाळवाणी कॉलर ट्यून वाजवून काय फायदा? दिल्ली उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल https://bit.ly/33MJGtC लसीचा तुटवडा लवकरच दूर होणार, डिसेंबरपर्यंत 216 कोटी डोस उपलब्ध होणार https://bit.ly/3uR3VTc

  1. कोरोना प्रादुर्भावात काहीसा दिलासा; देशात गेल्या 24 तासांत 3 लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त तर देशात 343,144 नव्या कोरोनाबाधितांची नोंद https://bit.ly/2RQUyEr गुरुवारी राज्यात 42582 नव्या रुग्णांची नोंद तर 54535 रुग्ण बरे होऊन घरी https://bit.ly/3uMJabh

  1. पीएम किसान योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा, 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी दोन हजार रुपये जमा https://bit.ly/3fg6hEl

  1. मुंबईतून गोव्याला विनापास प्रवास करणाऱ्या क्रिकेटपटू पृथ्वी शॉला आंबोली पोलिसांनी रोखलं, ई पास आल्यानंतरच पुढील प्रवासाची अनुमती https://bit.ly/3bqQHVp

  1. तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर सावधानतेचा इशारा, सिंधुदुर्ग जिल्ह्याला रविवारी आणि सोमवारी 'ऑरेंज अलर्ट', वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता https://bit.ly/3eJtrDZ

ABP माझा स्पेशल :

माणूस आणि माणुसकीचा केंद्र बिंदू 'महात्मा बसवेश्वर'! https://bit.ly/2Ri8gAa

Akshaya Tritiya 2021 : आज अक्षय्य तृतीया; जाणून घ्या या शुभपर्वाचं महत्त्वं आणि मुहूर्त https://bit.ly/3ylvCWm

PHOTO : विठ्ठल आवडी प्रेमभाव... अक्षय्य तृतीयेनिमित्त विठुमाऊलीच्या गाभाऱ्याला आमराईचं रुप https://bit.ly/3hw9frj

In Pics : अक्षय्य तृतीयेनिमित्त दगडूशेठ गणपती आणि सिद्धीविनायक मंदिरात आंबा महोत्सव https://bit.ly/3huNgRl

Eid-ul-Fitr 2021 : आज देशभरात ईदचा उत्साह, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचं आवाहन https://bit.ly/3uNDA8t

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv            

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
Embed widget