एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑक्टोबर 2021 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

1. आर्यन खानसह अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचाचा जामीन अर्ज फेटाळला, 13 दिवसांनंतरही शाहरुखच्या मुलाचा मुक्काम आर्थररोड जेलमध्येच https://bit.ly/3lXxEHV आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान https://bit.ly/3aRqYVz 

2. उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांना फटाके वाजवून दिवाळी साजरी करता येणार.. विभागीय आयुक्तांचा फटाकेमुक्तीचा आदेश मागे घेण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांची प्रधान सचिवांशी चर्चा https://bit.ly/3pzfM8H 

3. मुंबई, पुण्यातील अनेक महाविद्यालयं प्रत्यक्ष बंदच, राज्याच्या इतर भागातील कॉलेज कॅम्पस फुलले https://bit.ly/2Z3fWK3 

4. सत्तेत असला तरी चुकीचं वागू नका, कायदा हातात घेऊ नका, सर्वांना नियम सारखे, अजित पवारांचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना लोणावळ्यात आवाहन https://bit.ly/30DKMK1 

5. महाराष्ट्र राज्य एसएससी बोर्डाच्या दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर, राज्याचा एकूण  निकाल 27.31 टक्के https://bit.ly/3AVWhsJ  ICSE, ISC बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या, तारखा लवकरच जाहीर होणार https://bit.ly/3vs8ILU 

6. 'एव्हरिथिंग ईज फेअर इन लव्ह अँड राजकारण', राजेश टोपेंचं वक्तव्य, असं का म्हणाले आरोग्यमंत्री? https://bit.ly/30IWT8O 

7. 'हिंमत असेल तर शिंगावर घ्या, दिवस आणि वेळ कळवा', नारायण राणेंचा मुख्यमंत्री ठाकरेंवर 'प्रहार'! उद्याच्या अंकातील लेखाची जाहिरात https://bit.ly/3phNRcX 

8. मुंबईमध्ये सडक्या चिकनचा काळाबाजार, मृत कोंबड्यांचं चिकन विकणाऱ्या टोळीचा 'माझा'कडून पर्दाफाश https://bit.ly/30IWRhc 

9. देशात गेल्या 24 तासात 14 हजार 623 नव्या रुग्णांची नोंद, 197 मृत्यू https://bit.ly/3n5FiiO राज्यात मंगळवारी 1638 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 49 जणांचा मृत्यू https://bit.ly/3C2t7JP 

10. सेक्स टूरिझम रॅकेटचा भांडाफोड; मुंबई क्राईम ब्रांचची कारवाई, दोन महिला अटेकत, काय आहे सेक्स टूरिझम https://bit.ly/3G6uo5d 

ABP माझा स्पेशल 
Aryan Khan Case: आर्यन खान प्रकरणावर बऱ्याच काळानंतर ट्विंकल खन्नाने मौन सोडले; स्क्विड गेमशी तुलना https://bit.ly/3n5F778 

Temples Gold Melting: तामिळनाडू सरकार मंदिरांतील 2000 किलो सोने वितळवणार; निर्णयाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल https://bit.ly/3pslXuO 

Google Pixel 6 Launch : Google Pixel 6 आणि Google Pixel 6 Pro लॉन्च; काय आहेत फिचर्स? https://bit.ly/3aUw3w9 

Zomato controversy: "हिंदी येत नाही म्हणून रिफन्ड मिळणार नाही", पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात झोमॅटो https://bit.ly/3vvAEyl 

Facebook नाव बदलण्याच्या तयारीत! काय आहे नेमकं कारण? https://bit.ly/2XuHQy9 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv            

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv        

कू अॅप - https://www.kooapp.com/profile/ABPMajha     

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Cabinet Expansion: मोठी बातमी! नगरविकास गृहनिर्माण ते पर्यटन, आरोग्य...; शिवसेनेच्या वाट्याला 12 खाती, गृहमंत्रिपद कोणाला?
नगरविकास गृहनिर्माण ते पर्यटन, आरोग्य...; शिवसेनेच्या वाट्याला 12 खाती, गृहमंत्रिपद कोणाला?
Chhagan Bhujbal : मंत्रिमंडळातून डच्चू मिळताच छगन भुजबळ नाराज? पक्षाच्या मेळाव्याकडे फिरवली पाठ; चर्चांना उधाण
मंत्रिमंडळातून डच्चू मिळताच छगन भुजबळ नाराज? पक्षाच्या मेळाव्याकडे फिरवली पाठ; चर्चांना उधाण
Mahayuti Government Minister : पुणे अन् साताऱ्याची बाजी! देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात 16 जिल्ह्यांची पाटी कोरी अन्  मुंबईतून फक्त दोन मंत्री
पुणे अन् साताऱ्याची बाजी! देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात 16 जिल्ह्यांची पाटी कोरी अन् मुंबईतून फक्त दोन मंत्री
होय, मी शपथ घेणार..; दुसऱ्यांदा मंत्रिपदाची संधी मिळताच पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
होय, मी शपथ घेणार..; दुसऱ्यांदा मंत्रिपदाची संधी मिळताच पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sunil Tatkare : संघटनेच्या मजबुतीला प्राधान्य देण्याचं काम पुढील काळात होईलRavindra Chavan : रविंंद्र चव्हाणांचं मंत्रिमंडळात नाव नसण्याची शक्यताCabinet Expansion : भाजपला 20, राष्ट्रवादीला 10, शिवसेनेला 12 मंत्रिपदं?Fadnavis Gadkari Banner Nagpur : गडकरी- फडणवीसांचं एकमेकांना अलिंगन; मोठं कटआऊट झळकलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Cabinet Expansion: मोठी बातमी! नगरविकास गृहनिर्माण ते पर्यटन, आरोग्य...; शिवसेनेच्या वाट्याला 12 खाती, गृहमंत्रिपद कोणाला?
नगरविकास गृहनिर्माण ते पर्यटन, आरोग्य...; शिवसेनेच्या वाट्याला 12 खाती, गृहमंत्रिपद कोणाला?
Chhagan Bhujbal : मंत्रिमंडळातून डच्चू मिळताच छगन भुजबळ नाराज? पक्षाच्या मेळाव्याकडे फिरवली पाठ; चर्चांना उधाण
मंत्रिमंडळातून डच्चू मिळताच छगन भुजबळ नाराज? पक्षाच्या मेळाव्याकडे फिरवली पाठ; चर्चांना उधाण
Mahayuti Government Minister : पुणे अन् साताऱ्याची बाजी! देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात 16 जिल्ह्यांची पाटी कोरी अन्  मुंबईतून फक्त दोन मंत्री
पुणे अन् साताऱ्याची बाजी! देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात 16 जिल्ह्यांची पाटी कोरी अन् मुंबईतून फक्त दोन मंत्री
होय, मी शपथ घेणार..; दुसऱ्यांदा मंत्रिपदाची संधी मिळताच पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
होय, मी शपथ घेणार..; दुसऱ्यांदा मंत्रिपदाची संधी मिळताच पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
Ajit Pawar NCP Minister List : दिलीप वळसे पाटलांचं अजूनही ठरेना, पण अजितदादांनी शब्द पाळत एक सरप्राईज चेहरा दिला!
दिलीप वळसे पाटलांचं अजूनही ठरेना, पण अजितदादांनी शब्द पाळत एक सरप्राईज चेहरा दिला!
Paschim Maharashtra Minister In Mayauti Government : महायुती सरकारमध्ये पश्चिम महाराष्ट्राचा 'एकच आवाज'! सहकार पंढरीत तिन्ही पक्षांकडून मंत्रिपदात झुकते माप, सातारमध्ये तब्बल चौघांना संधी
महायुती सरकारमध्ये पश्चिम महाराष्ट्राचा 'एकच आवाज'! सहकार पंढरीत तिन्ही पक्षांकडून मंत्रिपदात झुकते माप, सातारमध्ये तब्बल चौघांना संधी
Maharashtra Cabinet Expansion : एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; मंत्रिमंडळात सहा नव्या चेहऱ्यांना संधी, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, दीपक केसरकरांना डच्चू
एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; मंत्रिमंडळात सहा नव्या चेहऱ्यांना संधी, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, दीपक केसरकरांना डच्चू
Maharashtra Cabinet Expansion : गिरीश महाजन, नरहरी झिरवाळ, दादा भुसे...; उत्तर महाराष्ट्रातून कोण-कोण घेणार मंत्रि‍पदाची शपथ?
गिरीश महाजन, नरहरी झिरवाळ, दादा भुसे...; उत्तर महाराष्ट्रातून कोण-कोण घेणार मंत्रि‍पदाची शपथ?
Embed widget