एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑक्टोबर 2020 | गुरुवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- गर्दीचे विभाजन करण्यासाठी उपाय शोधा, सर्वांसाठी लोकल सुरू करण्याबाबत सरकारच्या प्रस्तावाला रेल्वेचं उत्तर https://bit.ly/2JiUxor
- वाढीव वीज बिलाबाबत मनसेप्रमुख राज ठाकरे याचं राज्यपालांना निवेदन; शरद पवार, मुख्यमंत्र्यांचीही भेट घेऊन चर्चा करणार, शेतकऱ्यांच्या दूध दर वाढीवरही चर्चा झाल्याची माहिती https://bit.ly/3oFzwUX
- पुणे विद्यापीठातील अभाविपचं आंदोलन मागे; तांत्रिक अडचणींमुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही, कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचं आश्वासन https://bit.ly/35D5ubG
- केंद्रापाठोपाठ राज्य सरकारकडूनही अनलॉकच्या ऑक्टोबर गाईडलाईन्सला 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ, कोरोना लॉकडाऊन निर्बंधात कोणतीही नवी मोकळीक नाही https://bit.ly/2HNUSil
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळचा मोठा निर्णय, यंदा दिवाळी सणातील हंगामी 10 टक्क्यांची दरवाढ रद्द https://bit.ly/2HHEjED
- कामाला उशीर करणाऱ्या अधिकाऱ्यांचे फोटो कार्यालयाच्या भिंतीवर लावा, सुस्त अधिकाऱ्यांना नितीन गडकरींनी झापलं https://bit.ly/34DV5xq
- चेन्नईहून अकोल्यात मुलगी पाहायला येणं पडलं महागात, भामट्यांनी लावला 17 लाखांना चुना https://bit.ly/3e89bu7
- विंग कमांडर अभिनंदनसाठी भारताच्या हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानी मंत्र्याला फुटला होता घाम! हातपायही थर थर कापत होते.. पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीचे माजी अध्यक्ष अयाज सादिक यांचा गौप्यस्फोट https://bit.ly/37NE6ut
- मुंबई आणि बंगलोर यांच्यातल्या आयपीएल सामन्यात सूर्यकुमार-विराट, हार्दिक-सिराजमध्ये सामन्यादरम्यान बाचाबाची https://bit.ly/2HC46yp प्लेऑफमध्ये मुंबईची धडक, पॉईंट टेबलमध्येही अव्वल https://bit.ly/2HI8RpB
- चेन्नईला प्रतिष्ठेसाठी तर कोलकात्याला प्लेऑफ गाठण्यासाठी आजचा सामना जिंकणं आवश्यक, कोण बाजी मारणार? https://bit.ly/35GZv60
BLOG | वादळापूर्वीची शांतता? पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/3mrE8w2
ABP माझा स्पेशल | मृत्यूशी 'दोन' हात करून डॉ. मेहता सुखरूप घरी! https://bit.ly/34EXPdP
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक– https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बॉलीवूड
महाराष्ट्र
Advertisement