एक्स्प्लोर
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 मे 2020 | शनिवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 मे 2020 | शनिवार
- IFSC सेंटरवरुन आरोप-प्रत्यारोप, मुंबईतून केंद्राला जाणारा करही गांधीनगरमधूनच वसूल करावा; खासदार राहुल शेवाळेंचा इशारा https://bit.ly/2SpUjNJ तर स्वत:चं अपयश झाकण्यासाठी केंद्रावर आरोप, देवेंद्र फडणवीसांचा पटलवार https://bit.ly/3d9oQaO
- परप्रांतियांना घेऊन दुसरी ट्रेन नाशिकहून लखनौच्या दिशेने, नोंदणी केलेल्या मजुरांसाठीच सोय, तर भिवंडीतूनही स्पेशल ट्रेन सुटणार https://bit.ly/2KUey28
- परराज्यातील नागरिक घरी परतणार; मुंबईच्या 14 पोलीस उपायुक्तांची नोडल ऑफिसर म्हणून नेमणूक https://bit.ly/2KUQzQe
- 'आम्हाला गावाला जाऊ द्या' म्हणत चंद्रपुरात 1500 परप्रांतिय मजूर रस्त्यावर, चंद्रपूर- हैदराबाद महामार्गावर मजुरांचा ठिय्या https://bit.ly/2Ys3vFu
- नांदेडमधून पंजाबमध्ये परतलेल्या 351 जणांना कोरोना; नांदेड शहरातील गुरुद्वारा, लंगर साहिब परिसर सील https://bit.ly/2yaCX0M
- मुख्यमंत्र्याचं निवासस्थान 'मातोश्री' बाहेरील सुरक्षा रक्षक असलेले तीन पोलीस कोरोना पॉझिटिव्ह, काही दिवसांपूर्वी येथील चहावाल्याला झालेली कोरोनाची लागण https://bit.ly/3d9hnIF
- पालघर हत्याकांडातील एक आरोपी कोरोना पॉझिटिव्ह, रुग्णामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नसल्याचीही माहिती https://bit.ly/2Wi1Orn
- दिल्लीत एकाच इमारतीत 41 जणांना कोरोनाची लागण, दक्षिण-पश्चिम दिल्ली परिसरातल्या कापसहेडामधील घटना https://bit.ly/3faHcKc
- कोरोनाचा कहर सुरुच, 212 देशांत 34 लाख कोरोनाग्रस्त; 2 लाख 39 हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/2VTgMVE
- लॉकडाऊनच्या काळात तेल कंपन्यांचा दिलासा,विनाअनुदानित घरगुती गॅस सिलेंडर 135 रुपयांनी स्वस्त, सलग तिसऱ्या महिन्यात सिलेंडरच्या दरात कपात https://bit.ly/2YuVtLR
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बातम्या
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
