एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 एप्रिल 2020 | शनिवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 एप्रिल 2020 | शनिवार
- लॉकडाऊनसंदर्भात राज्य शासनाची नवी सर्वसमावेशक अधिसूचना; प्रतिबंधात्मक क्षेत्र वगळता औद्योगिक घटकांसह, शेतीविषयक बाबी, बांधकाम क्षेत्र यांना अधिक सूट मिळणार https://bit.ly/3ewmiF8
- भारतीय नौदलातील 21 जणांना कोरोनाची लागण, मुंबई तळावरील आयएनएस आंग्रेतील जवानांना बाधा https://bit.ly/3cotzEU
- मर्कजसाठी आलेल्या 24 परदेशी आणि परराज्यातील 5 नागरिकांवर अहमदनगर पोलिसांची कारवाई, पर्यटन व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप, 24 विदेशी आणि 2 भारतीयांना 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी तर, अन्य 3 भारतीयांना न्यायालयीन कोठडी https://bit.ly/2XKStdZ
- देशातील 29 टक्के कोरोना बाधित दिल्लीतील निझामुद्दीन मर्कजशी संबंधित, आरोग्य मंत्रालयाची माहिती https://bit.ly/3cEVzof
- औरंगाबादेत कोरोना बाधित महिलेची प्रसुती यशस्वी; गोंडस मुलीला जन्म https://bit.ly/3esWmds
- राजस्थानच्या कोटामध्ये अडकलेले उत्तरप्रदेशातील 7500 विद्यार्थी घरी परतणार; योगी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय https://bit.ly/2VlkhEi
- कोरोनाविरोधात भारताच्या लढाईला स्वित्झर्लंडचा अनोखा सलाम, औषधे पुरवल्याबद्दल प्रसिद्ध आल्प्स पर्वतरांगेवर भारताचा तिरंगा https://bit.ly/2XKm07y
- सोमवारपासून टोल वसुली सुरु होणार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे आदेश, खासगी आणि व्यावसायिक वाहनांकडून टोल वसुली सुरु करणार https://bit.ly/2XLJn0o
- देशात 3 मे नंतरच्या ठराविक डोमेस्टिक फ्लाईटसाठी एअर इंडियाचं बुकिंग सुरू; तर आंतरराष्ट्रीय फ्लाईटसाठी 31 मे पर्यंत बुकिंग बंदच, परिस्थितीचा आढावा घेऊन अंतिम निर्णय https://bit.ly/2VgcpDM
- महाराष्ट्रात 20 एप्रिलपासून कापूस खरेदी सुरु होणार, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती, बुकिंगनुसार शेतकऱ्यांना वेळ कळवली जाणार https://bit.ly/2VCa3y1
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
Advertisement