(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
1. यंदा महायुतीचं सरकार येईल, 2029 ला एकट्या भाजपच्या जीवावर सरकार करायचं; भाजपच्या मेळाव्यात अमित शाहांनी सांगितली राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी स्ट्रॅटेजी https://tinyurl.com/yrj6pu9k अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर https://tinyurl.com/34z8rkzy
2. अभिनेता गोविंदाला स्वतःच्याच बंदुकीतून सुटलेली गोळी लागली, ICU मध्ये दाखल, तात्काळ शस्त्रक्रिया, सध्या प्रकृती स्थिर https://tinyurl.com/3ftpu2xn गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला https://tinyurl.com/mrbtj344
3. तिसऱ्या आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला!सत्ता आल्यास मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्री, राजरत्न आंबेडकर यांची माहिती https://tinyurl.com/ykbdud4b छत्रपती संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेला नवी ओळख, निवडणूक आयोगाकडून पक्ष म्हणून मान्यता, 'सप्तकिरणांसह पेनाची निब' हे चिन्हदेखील ठरलं https://tinyurl.com/3uwaccys
4. संभाजी भोसलेंनी माझ्या अंगावर माणसं घातली; पुण्यातील राड्यानंतर लक्ष्मण हाकेंनी ठणकावून सांगितलं https://tinyurl.com/bdzk7b7e 'लक्ष्मण हाकेंनी मद्यप्राशन केलं नव्हतं'; रुग्णालयाकडून क्लीनचिट, मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल https://tinyurl.com/3zspprm3 'जीवे मारण्याचा प्रयत्न?' हाकेंचा दावा, ससून रुग्णालयासमोर मध्यरात्री मराठा-ओबीसी कार्यकर्त्यांचा गोंधळ https://tinyurl.com/mrjnse4
5. महाविकास आघाडीचं ठरलं, दसऱ्याला जागावाटपाच मुहूर्त काढणार, तिन्ही पक्षातील प्रमुख नेत्याचं 250 जागांवर एकमत https://tinyurl.com/33mx5amb शरद पवारांना साथ, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, अनिल सावंत म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार https://tinyurl.com/52ks7j5
6. उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
https://tinyurl.com/kx5wshuj लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार, म्हणाले काय असतो व्होट जिहाद ते सांगा? https://tinyurl.com/mr4bmsn8
7. देवेंद्र फडणवीस मध्यरात्री एकटेच घराबाहेर पडले, स्वत: गाडी चालवत मातोश्रीवर गेले? वंचितच्या सिद्धार्थ मोकळेंचा खळबळनजक दावा https://tinyurl.com/4kj7shcm फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले, त्यांची माहिती त्यांनी सार्वजनिक केली https://tinyurl.com/eyrzr7ka
8. अजित पवारांना दे धक्का; माजी आमदार विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर मुलगा विक्रांत लांडेंनी केलं स्पष्ट https://tinyurl.com/hzs27krf थोरल्या पवारांचं बळ वाढणार; BRS ची प्रदेश शाखा 6 ऑक्टोबरला राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये विलीन होणार https://tinyurl.com/vn73rnnp
9. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी तुषार आपटे, उदय कोतवाल यांना हायकोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला https://tinyurl.com/nh8mrpvf बदलापूर प्रकरणातील बड्या माशांना वाचवलं जातंय, फरार संस्थाचालकांना पोलिस अटकही करत नाहीत; अक्षय शिंदेच्या वकिलांचा आरोप https://tinyurl.com/rdx3sjac
10. दोन दिवस पावसाचा खेळ, एकही ओव्हर झाली नाही, तरीही टीम इंडियाने कसोटी जिंकली, 5 व्या दिवशी बांगलादेशला हरवलं https://tinyurl.com/d5nxm99b कानपूर टेस्ट 5 कारणांमुळे क्रिकेटच्या इतिहासात अजराअमर ठरणार; आक्रमक फलंदाजीसह रोहित शर्माची रणनीती https://tinyurl.com/5n7w4ta3
*एबीपी माझा स्पेशल*
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, पुढील दोन ते तीन दिवसात मान्सून माघारी फिरणार
https://tinyurl.com/2vjrf7cz
लाडक्या बहिणींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही निराश करणार नाही ; अजित दादांचा वादा https://tinyurl.com/5a9xmtn5
*एबीपी माझा Whatsapp Channel* https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w