ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जुलै 2021 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. राज्यात पावसाचं धूमशान... राज्यात काही ठिकाणी पूर परिस्थिती, पुरात अडकलेल्या लोकांना रेस्क्यू करणं सुरु https://bit.ly/3yNUeXc परभणीत 15 वर्षानंतर सर्वाधिक पावसाची नोंद, ओढ्याच्या पुरात अडकलेल्या 12 जणांना वाचवलं https://bit.ly/2U0kU8g राज्यातल्या पावसाच्या बातम्या एका क्लिकवर https://bit.ly/3yNdK5V
2. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्यावर पाळत ठेवून; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा गंभीर आरोप https://bit.ly/3hZM8DX मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपांवर नाना पटोलेंचं स्पष्टीकरण.. वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा https://bit.ly/3i4TAOl
3. घटनेनं राज्यपालांना दिलेले अधिकार मर्यादित.. मंत्रिमंडळाचा निर्णय राज्यपालांवर बंधनकारक, महाधिवक्ते आशुतोष कुंभकोणी यांचा हायकोर्टात युक्तीवाद, विधानपरिषदेवरील 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत हायकोर्टात जनहित याचिकेवर सुनावणी https://bit.ly/3wFR0Ug
4. मागण्या मान्य न झाल्यास शनिवार-रविवारीसुद्धा दुकान उघडी ठेवणार, राज्यातील व्यापारी संघटना आक्रमक https://bit.ly/3hANFS6
5. खाजगी शाळांच्या फी संदर्भात राज्य सरकार अध्यादेश काढण्याच्या तयारीत, पालकांना दिलासा मिळणार? https://bit.ly/3hyOGtR
6. राजस्थानमध्ये वीज कोसळून 20 जणांचा मृत्यू, प्रशासनाकडून 5 लाखांची मदत जाहीर, उत्तर प्रदेशातही वेगवेगळ्या ठिकाणच्या वीजप्रलयात 30 जणांचा बळी https://bit.ly/3r2c7il
7. देशात गेल्या 24 तासांत 37 हजार 154 नवे कोरोनाबाधित, देशाचा रिकव्हरी रेट 97.22 टक्क्यांवर https://bit.ly/3e9PUcO राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना कोल्हापूर, सांगली अजूनही हॉटस्पॉट, मागील चोवीस तासांमध्ये 8 हजार 535 नवीन कोरोना बाधितांची नोंद https://bit.ly/2UDGGyz
8. देशात घोंघावतंय झिका व्हायरसचं संकट; दिल्ली-मुंबईसह अनेक शहरांत अलर्ट जारी https://bit.ly/3xDrv72
9. रजनीकांतचा राजकारणाला 'रामराम', 'रजनी मक्कल' पक्षही केला बरखास्त.. 'रजनी रसीगर नरपानी' या संघटनेच्या माध्यमातून आपण लोकांची सेवा करणार https://bit.ly/3ARHnFd
10. इटली दुसऱ्यांदा 'युरो कप' चॅम्पियन; अंतिम लढतीत पेनल्टी शूटआऊटवर इंग्लंडचा पराभव https://bit.ly/3xztSaZ
ABP माझा स्पेशल :
1.Jagannatha RathaJatra 2021 : पुरीच्या जगन्नाथ रथयात्रेला सुरुवात, सलग दुसऱ्या वर्षी भाविकांविना यात्रा https://bit.ly/3kaNjTU
2. Bhuj: The Pride Of India Trailer : ‘मैं जीता हूं मरने के लिए, मेरा नाम है सिपाही'; 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया'चा दमदार ट्रेलर रिलीज https://bit.ly/2UHfcrI
3. EPFO News : नोकदारांसाठी महत्वाची बातमी... 'या' गोष्टी पूर्ण नसतील तर तुमच्या पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
https://bit.ly/36zVHnC
4. Solar Storm 2021 : मोबाईल नेटवर्क, GPS सिग्नल, वीज गायब होणार? पृथ्वीला धडकतंय विनाशकारी सौर वादळ https://bit.ly/3yTH1w5
5. Wimbledon 2021 Winner: नोवोक जोकोविचने रचला इतिहास, बेरेटीनीचा पराभव करून 20 व्या ग्रँड स्लॅमवर कोरलं नाव https://bit.ly/2U3FpRx
6. Olympic Medal : 1936 च्या जागतिक ऑलिम्पिकमधलं 'हिटलर मेडल' अमरावतीत
https://bit.ly/3wAcpOn
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv