एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 मे 2020 | शुक्रवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
एबीपी माझाच्या सर्व वाचकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 मे 2020 | शुक्रवार
- देशभरात 4 मे पासून 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला, ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये सवलत मिळण्याची शक्यता, रेड झोनमध्ये कुठलीही सवलत नाही https://marathi.abplive.com/
- लॉकडाऊनमुळे देशभरात अडकलेल्या मजूर, कामगारांना स्वगृही पोहचवण्यासाठी आजपासून विनाथांबा 'श्रमिक विशेष' रेल्वे चालणार! इच्छितस्थळी पोहचल्यानंतर प्रवाशांची पुन्हा तपासणी होणार https://bit.ly/2VQBHbU
- राज्यातील विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी 21 मे ला निवडणूक, केंद्रीय निवडणूक आयोगाची घोषणा, उद्धव ठाकरेंच्या आमदारकीचा मार्ग मोकळा https://bit.ly/3aRs0OU
- सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत जागोजागी साधेपणाने महाराष्ट्र दिन साजरा, मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण https://bit.ly/35oqYIN
- महाराष्ट्र दिनीच मुंबईतील आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र बीकेसीतून थेट गुजरातच्या गांधीनगरला हलवले, केंद्र सरकारचा निर्णय https://bit.ly/2KPGWlZ
- कोरोना असा संपणार नाही, लॉकडाऊन अजून किती दिवस वाढवणार? मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सरकारला सवाल https://bit.ly/2VU0JHm
- राज्यात जिल्ह्यांतर्गत अडकलेल्यांबाबत लवकरच विचार, तर लॉकडाऊन वाढवल्यानंतर ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये थोडी मोकळीक देणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माहिती https://bit.ly/3d50aQv
- महाराष्ट्रातील 14 जिल्हे रेड झोनमध्ये, केंद्रीय आरोग्यमंत्रालयाकडून नव्याने झोन्सची विभागणी, तर 16 जिल्हे ऑरेंज आणि सहा जिल्हे ग्रीन झोनमध्ये https://bit.ly/3aSSVtu
- यंदा शाळांनी फी वाढ करु नये, शिक्षण विभाग लवकरच निर्णय जारी करणार, पालक आर्थिक अडचणीत असल्याने शिक्षण विभागाची भूमिका https://bit.ly/2yXBD16
- देशभरात 35,447 कोरोनाचे रुग्ण, महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या 10 हजार 498 वर, तर 459 लोकांचा मृत्यू https://bit.ly/3dbJLKp पुण्यात कोरोनामुळे दिवसभरात सात रुग्णांचा मृत्यू, पुण्यात आजपर्यंत 99 कोरोनाबाधित दगावले https://bit.ly/3d95fHN
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement