एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 मे 2023 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 मे 2023 | मंगळवार
 
1. पाकिस्तानला 'ती' माहिती पुरवलेल्या डीआरडीओच्या प्रदीप कुरुलकर यांना 15 मेपर्यंत ATS कोठडी https://bit.ly/3NRXQlu सैन्यदलातील जवानांच्या सोशल मीडिया वापरावर बंधनं असताना प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅपच्या जाळ्यात कसे अडकले? https://bit.ly/41z9LIt

2. नवं शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी राज्यात पन्नास हजार शिक्षकांची भरती.. पहिल्या टप्प्यात 30 हजार तर दुसऱ्या टप्प्यात 20 हजार शिक्षकांना मिळेल नोकरी : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती https://bit.ly/3nK2SWI संच मान्यता पूर्ण झाल्यावर 15 मे पर्यंत पवित्र पोर्टल कार्यान्वित होणार https://bit.ly/42oj8vB

3 टीईटीनंतर राज्यातील सर्वात मोठा घोटाळा! संभाजीनगरचा कृष्णा गिरी 'असा' चालवायचा रॅकेट https://bit.ly/44Vstgj

4 दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणाच्या आरोपपत्रात अनिल परब यांचं नावच नाही, ईडीकडून दिलासा? https://bit.ly/44GJydC दापोली साई रिसॉर्ट प्रकरणातील आरोपपत्रात ईडीने नेमकं काय म्हटले? https://bit.ly/3B6S2gw

5 पृथ्वीराज चव्हाणांची कॅटेगरी काय? शरद पवारांचा बोचरा वार, फडणवीसांच्या 'राष्ट्रवादीचं पार्सल' टीकेलाही प्रत्युत्तर https://bit.ly/42mhvP2

6 आर्यन खान प्रकरणाचा तपास अधिकारी सेवेतून बडतर्फ; वर्षभराच्या निलंबनानंतर करण्यात आली कारवाई https://bit.ly/41oaHPA

7  बहुचर्चित श्रद्धा वालकर हत्याकांडात आरोपी आफताब पुनावालावर दिल्ली कोर्टात आरोप निश्चित; 1 जूनपासून सुनावणी https://bit.ly/42FdzbM

8 पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक, भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली इम्रान यांना बेड्या https://bit.ly/3LO0KVT

9 ‘मोखा’ चक्रीवादळ उद्या, 10 मे पर्यंत (बुधवार) तयार होण्याची शक्यता, मच्छिमारांना समुद्रात जाण्यापासून मज्जाव https://bit.ly/3HVgNA5

10. MI vs RCB, IPL 2023 Live: रोहित-विराट आमने सामने, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर https://bit.ly/44LYEyn IPL 2023 : MI च्या अडचणीत वाढ! जोफ्रा आर्चर आयपीएलमधून 'आऊट', इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मुंबईच्या ताफ्यात https://bit.ly/3LKSK8g

माझा ब्लॉग

एबीपी माझाचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे यांचा ब्लॉग: कर्नाटकमध्ये भाजप पुन्हा सत्तेत येणार? https://bit.ly/3NNskFr

ABP माझा स्पेशल

मुंबई पोलिसांच्या हलगर्जीपणामुळेच अल्पवयीन पीडितेवरील अत्याचाराचे आरोपी मोकाट; मुंबई हायकोर्टाचे ताशेरे https://bit.ly/3LQqG30

कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी, आतापर्यंत झालेल्या छापेमारीत 375 कोटींची मालमत्ता जप्त https://bit.ly/42HCOdP

देशातील पहिली बिनतारी संदेश यंत्रणा हॅम रेडिओ; पूरग्रस्तांशी संवाद होणार सोपा, कोल्हापूरात पहिला प्रयोग https://bit.ly/3HSEGrT

घटस्फोटानंतर पतीकडे नाही तर चक्क लग्नातील फोटोग्राफरकडे मागितले पैसे, नक्की काय घडलं? https://bit.ly/3HTaAVm

पत्नीच्या छातीत गोळी घालून हत्या करणाऱ्या सहाय्यक पोलिस निरीक्षकाला जन्मठेप https://bit.ly/41hWKCL
 
KKR vs PBKS : उत्कंठावर्धक! पुन्हा अखेरच्या दोन षटकाचा थरार, रिंकू अन् अर्शदीपची जुगलबंदी https://bit.ly/41jfVMz

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Rates: शेअर मार्केट कोसळलं, गुंतवणुकीसाठी सोन्यातील गुंतवणुकीचा पर्याय सर्वात सेफ, जाणून घ्या सोन्याचे भाव कसे वाढले?
गुंतवणुकीचा सर्वात सेफ ऑप्शन, एक तोळा सोन्याचा दर 7000 ते 90000 पर्यंत कसा वाढला?
Matric Student Shot Dead : इकडं जालन्यात दहावीचा मराठी पेपर फुटला अन् तिकडं काॅपी दाखवली नाही म्हणून एका विद्यार्थ्याने दोन विद्यार्थ्यांना रस्त्यावर गोळ्या घातल्या, एकाचा मृत्यू
इकडं जालन्यात दहावीचा मराठी पेपर फुटला अन् तिकडं काॅपी दाखवली नाही म्हणून एका विद्यार्थ्याने दोन विद्यार्थ्यांना रस्त्यावर गोळ्या घातल्या, एकाचा मृत्यू
Raigad & Nashik Guardian Minister : भरत गोगावलेंना पालकमंत्रिपद द्यायचं की नाही, आता अमित शाह निर्णय घेणार, नाशिकचा तिढाही सोडवणार!
भरत गोगावलेंना पालकमंत्रिपद द्यायचं की नाही, आता अमित शाह निर्णय घेणार, नाशिकचा तिढाही सोडवणार!
मला हलक्यात घेऊ नका, ज्यांना हा संकेत समजून घ्यायचा त्यांनी समजून घ्यावा; एकनाथ शिंदेंचा इशारा कोणाला?
मला हलक्यात घेऊ नका, ज्यांना हा संकेत समजून घ्यायचा त्यांनी समजून घ्यावा; एकनाथ शिंदेंचा इशारा कोणाला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Speech Delhi : 'माझ्यामुळेच १९९९ ला वाजपेयींचं सरकार एका मतानं पडलं' शरद पवारांचं भाषणJalana Copy Case : जालन्यात दहावीचा मराठीचा पेपर फुटला, कॉपीमुक्त परिक्षेचा फज्जाMahesh Zagade Pune : धनंजय मुंडेंनी प्रस्ताव न मांडता मंजुरी दिल्याचा आरोप, नियम नेमका काय?Vijay Kumbhar Pune : अब्दुल सत्तांनी शासकीय अनुदान लाटल्याचा विजय कुंभार यांचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rates: शेअर मार्केट कोसळलं, गुंतवणुकीसाठी सोन्यातील गुंतवणुकीचा पर्याय सर्वात सेफ, जाणून घ्या सोन्याचे भाव कसे वाढले?
गुंतवणुकीचा सर्वात सेफ ऑप्शन, एक तोळा सोन्याचा दर 7000 ते 90000 पर्यंत कसा वाढला?
Matric Student Shot Dead : इकडं जालन्यात दहावीचा मराठी पेपर फुटला अन् तिकडं काॅपी दाखवली नाही म्हणून एका विद्यार्थ्याने दोन विद्यार्थ्यांना रस्त्यावर गोळ्या घातल्या, एकाचा मृत्यू
इकडं जालन्यात दहावीचा मराठी पेपर फुटला अन् तिकडं काॅपी दाखवली नाही म्हणून एका विद्यार्थ्याने दोन विद्यार्थ्यांना रस्त्यावर गोळ्या घातल्या, एकाचा मृत्यू
Raigad & Nashik Guardian Minister : भरत गोगावलेंना पालकमंत्रिपद द्यायचं की नाही, आता अमित शाह निर्णय घेणार, नाशिकचा तिढाही सोडवणार!
भरत गोगावलेंना पालकमंत्रिपद द्यायचं की नाही, आता अमित शाह निर्णय घेणार, नाशिकचा तिढाही सोडवणार!
मला हलक्यात घेऊ नका, ज्यांना हा संकेत समजून घ्यायचा त्यांनी समजून घ्यावा; एकनाथ शिंदेंचा इशारा कोणाला?
मला हलक्यात घेऊ नका, ज्यांना हा संकेत समजून घ्यायचा त्यांनी समजून घ्यावा; एकनाथ शिंदेंचा इशारा कोणाला?
विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी गर्दी, जालन्यात परीक्षा केंद्राबाहेर तरुणांची हुल्लडबाजी
विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी गर्दी, जालन्यात परीक्षा केंद्राबाहेर तरुणांची हुल्लडबाजी
PM Kisan Yojana : पीएम किसानचे 2000 रुपये महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना मिळतात? 19 व्या हप्त्यापूर्वी करावं लागेल महत्त्वाचं काम
पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे 2000 लवकरच खात्यात येणार, ई केवायसी अपडेट कशी करायची?
Anna Hazare: आता धनंजय मुंडेंचा राजीनामा अटळ? भ्रष्टाचारविरोधी लढ्याचे मेरुमणी अण्णा हजारे पहिल्यांदाच बोलले, म्हणाले....
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आता अण्णा हजारे मैदानात, म्हणाले, राजीनामा द्यायला पाहिजे!
तुमच्या आपत्कालीन खर्चांसाठी पर्सनल लोनचा वापर कसा कराल?  
तुमच्या आपत्कालीन खर्चांसाठी पर्सनल लोनचा वापर कसा कराल?  
Embed widget