ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 जुलै 2024 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 जुलै 2024 | मंगळवार
1. वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहाला अटक, मदत करणारे 12 जणही ताब्यात https://tinyurl.com/m84k6shc माझी आई मला परत करा, ती कधी येईल?; वरळी हिट अँड रन दुर्घनटेतील मृत कावेरी यांच्या लेकीची आर्त हाक https://tinyurl.com/5mned9fp पुणे पोर्शे अपघातातील अग्रवाल कुटुंबीयांप्रमाणेच, वरळीच्या 'हिट अँड रन'मध्येही संपूर्ण शाह कुटुंब दोषी? https://shorturl.at/W4Ni6
2. श्रीमंतीत राहण्याचा थाट अन् चमकोगिरीचा हव्यास नडला, पुण्यातील IAS अधिकारी पूजा खेडकरांची थेट वाशिमला बदली https://shorturl.at/xt14r पुण्यातील सरंजामी थाटात वावरणाऱ्या IAS अधिकारी पूजा खेडकरांची कुंडली, अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबल खुर्च्या हटवून स्वत:चं फर्निचर बसवलं, ऑडीला लाल दिवा लावला https://shorturl.at/w8M3O
3. विषयाशी संबंधित मंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची सभागृहात अनुपस्थिती, विजय वडेट्टीवार अधिकाऱ्यांना म्हणाले, लाज वाटत नाही का? जयंत पाटील अधिकाऱ्यांना म्हणाले, उद्दामपणा योग्य नाही, उत्तरं देताना अजितदादांची दमछाक https://shorturl.at/VTyJT गुजरातच्या GST कमिशनरनं महाबळेश्वरमध्ये 620 एकर जमीन बळकावली; कारवाई कधी? वडेट्टीवारांचा थेट सभागृहात सवाल https://shorturl.at/hBL3O
4. वसंत मोरेंची ठाकरेंच्या सेनेत घरवापसी, उद्धव ठाकरे म्हणाले, पूर्वीपेक्षा कित्येक पटीने जास्त पुण्यात शिवसेना वाढवून पाहिजे https://tinyurl.com/365efbk7 लातूरमध्ये शरद पवारांचा भाजपला 'दे धक्का'; माजी आमदार सुधाकर भालेराव 11 जुलै रोजी तुतारी हाती घेणार https://tinyurl.com/599euyzj भाजपला मराठवाड्यात आणखी एक दे धक्का; माजी गृहराज्यमंत्री माधव किन्हाळकर यांचा पक्षाला रामराम, सर्वच पदांचा राजीनामा https://tinyurl.com/2sh57a3u
5. पक्ष सोडून गेलेले लोक मला भेटत नाहीत, पण जयंत पाटलांना भेटतात याबाबत मला माहिती आहे, शरद पवारांचे मोठं वक्तव्य https://tinyurl.com/ms8h76y कुठल्या का होईना बहिणींना द्या, लाडकी बहीण योजनेवरुन शरद पवारांचा अजितदादांना टोला https://tinyurl.com/39vevyj6
6. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या अंमलबजावणीत मोठी अडचण; तहसिलदार संघटनांकडून तालुकास्तरीय समितीचा सदस्य सचिव पद स्वीकारण्यास नकार https://tinyurl.com/2jwrtvmf आता अॅपसोबत ऑनलाईन पोर्टलवर फॉर्म भरता येणार, अदिती तटकरेंचे माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वपूर्ण आवाहन https://tinyurl.com/4djekujc
7. उपमुख्यमंत्री अजित पवार आमदारांसह सिद्धिविनायकाच्या चरणी, निवडणुकीत यश मिळू दे; दादांचे बाप्पाला साकडे https://tinyurl.com/36pcspp6 अजित पवार अचानक सिद्धिविनायक मंदिरात का गेले? दादांनी केसांचा भांग कसा पाडायचा हे देखील 'अरोरा' ठरवणार, रोहित पवारांची टीका https://tinyurl.com/3489myzm
8. फडणवीस भुजबळांना बळ देतात हे जनतेच्या लक्षात आलंय, मराठ्यांचे 2-4 माकडंही त्यांच्या बाजूने; मनोज जरांगेंचा हल्लाबोल https://tinyurl.com/9r5shyxf सरकार फक्त खोटं आश्वासन देऊन वेळ मारून नेत आहे, मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण करत आहेत, आता फक्त संघर्ष होणार, मनोज जरांगेंचा इशारा https://tinyurl.com/ynum4xxy
9. अभिनेता सलमान खानच्या घरावरील गोळीबाराचे खरं कारण आलं समोर; मुंबई पोलीस आरोपपत्रात म्हणाले, खंडणी उकळण्याच्या उद्देशानेच बिश्नोई गँगकडून सलमानच्या घरावर गोळीबार https://tinyurl.com/vmsaztm3
10. बंद करण्याच्या वेळा पाळल्या नाहीत, विराट कोहलीच्या 'One8 Commune पब'विरोधात FIR दाखल; बंगळुरु येथील पबवर पोलिसांची कारवाई https://tinyurl.com/chys5sxu लवकरच लग्नाची चांगली बातमी मिळेल, भारतीय संघाचा फिरकीपटू कुलदीप यादवने दिली गुड न्यूज https://tinyurl.com/4ezv2e9h
एबीपी माझा स्पेशल
देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा 'मॅजिक पॅटर्न', राज्यसभेवेळी कमी मतं असूनही उमेदवार जिंकला, आता विधानपरिषदेलाही तेच घडणार? https://tinyurl.com/3mjmy5jc
Pooja Khedkar: ऑडी कारला लाल-निळा दिवा अन् VIP नंबरप्लेट, वरिष्ठ अधिकाऱ्याचं अँटी चेंबर बळकावून स्वत:चं कार्यालय थाटणाऱ्या पूजा खेडकर कोण? https://tinyurl.com/yk735ynv
पीएम मोदी - राष्ट्रपती पुतिन यांच्या भेटीदरम्यान सावलीसारखी मागे उभी असणारी 'ती' महिला कोण? https://tinyurl.com/2s3sv5fh