ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 मार्च 2024 | गुरुवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 मार्च 2024 | गुरुवार*
1. मला 'शरद पवार' म्हणतात, हे लक्षात असू द्या, माझ्या वाटेला गेलात तर मी कोणाला सोडत नाही; पवारांचा सुनील शेळकेंना इशारा https://tinyurl.com/bdf6vty5 शरद पवारांच्या इशाऱ्यानंतर सुनील शेळके यांचं उत्तर https://tinyurl.com/2es7muzt सुनील शेळके साधा आमदार, त्यांना धमकी देऊन शरद पवारांनी स्वत:चा स्तर खाली आणू नये; फडणवीसांचं वक्तव्य https://tinyurl.com/5fa29nbz
2. शिवसेना आणि भाजपामध्ये वादाची ठिणगी! केसाने गळा कापू नका, रामदास कदम भाजपवर कडाडले https://tinyurl.com/mrm56zxs रामदास कदम सकाळी म्हणाले, केसाने गळा कापू नका, दुपारी मुलगा सिद्धेश यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षध्यपदी! https://tinyurl.com/2p9bkdr2
3. 'आता बास झालं, तुला नक्की पाडणार'! मुरलीधर मोहोळांच्या उमेदवारीची चर्चा रंगताच पुण्यात बॅनरबाजी https://tinyurl.com/yd4ayjmt पुणे लोकसभेवरून रंगलेला वाद देवेंद्र फडणवीसांच्या दारात, जगदीश मुळीकांनी थेट मुंबई गाठली https://tinyurl.com/yh7c4vbb
4. भाजप अजितदादांना एक अंकी जागा देणार? अमोल मिटकरी म्हणाले, आमच्या 10 ते 13 जागा फिक्स ठरल्या https://tinyurl.com/mt6txv7d आम्हाला शिंदे गटाइतक्याच जागा हव्यात, अजितदादा गटाच्या हट्टाला फडणवीसांना वास्तवाचा आरसा दाखवला https://tinyurl.com/mr3dce6p
5. अजित पवारांना पहिला धक्का, दादांसोबत गेलेले कार्यकर्ते शरद पवार गटात परतले, म्हणाले, बाप बाप असतो! https://tinyurl.com/9tb7n5en
6. बाळासाहेबांनी वाचवलं नसतं तर मोदी कचऱ्याच्या डब्यात असते; लातूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका https://tinyurl.com/35t996ch
7. महायुतीच्या जागावाटपांमध्ये मोठ्या प्रमाणावर उमेदवारांची अदलाबदल; अनेकांच्या पोटात गोळा येणार? https://tinyurl.com/ydereaht मविआची उमेदवार यादी येणार तरी कधी? अखेर शरद पवारांनी मुहूर्त सांगून टाकला! https://tinyurl.com/5e8e8b2a
8. राज ठाकरे आजपासून नाशिक दौऱ्यावर, लोकसभा निवडणुकीची 'राज'गर्जना करणार! https://tinyurl.com/34cpyjmb नाशिकमध्ये राज ठाकरेंचा बॅनर फाडला; काळाराम मंदिर परिसरातील घटना, मनसैनिक संतप्त https://tinyurl.com/32spj55f
9. मराठा आरक्षणाविरोधातील याचिकेबाबत भूमिका स्पष्ट करा, मुंबई उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला नोटीस https://tinyurl.com/ycy88hyj आमच्याविरोधात निर्णय दिलाय का? राहुल नार्वेकरांच्या निकालावर सुप्रीम कोर्टाची विचारणा https://tinyurl.com/55pvxu3u
10. बेळगावमध्ये नेपाळी पैलवानाने उत्स्फूर्तपणे 'जय महाराष्ट्र' म्हणताच हातातील माईक हिसकावून घेतला! https://tinyurl.com/3j4w7cn2
*एबीपी माझा स्पेशल*
'चला हवा येऊ द्या घेणार निरोप' ते 'आई कुठे काय करते'च्या नव्या प्रोमोवर प्रेक्षक संतप्त; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या https://tinyurl.com/57dn8px9
महिला दिनानिमित्त भेट देता येतील अशा 5 सर्वोत्तम इलेक्ट्रिक स्कूटर्स; आजच खरेदी करा तुमच्या आवडती कार तेही बजेटमध्ये https://tinyurl.com/3zst2rn9
*एबीपी माझा Whatsapp Channel* : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w