ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जून 2024 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जून 2024 | शुक्रवार
1.मुंबईकरांनो, पुढील 48 तासात जोरदार पावसाचा इशारा; ठाणे, कोकणासह मराठवाड्याला यलो अलर्ट https://tinyurl.com/arwunrf7 येत्या तीन-चार दिवसांत मुंबईसह महाराष्ट्रात मान्सूनच्या सरी कोसळणार, हवामान खात्याचा अंदाज https://tinyurl.com/54cwaua7
2.उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची देवेंद्र फडणवीसांची विनंती अमित शाहांना अमान्य, सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय लांबणीवर, काम सुरु ठेवण्याचा सल्ला https://tinyurl.com/3p33uvcy एकीकडे नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीची तयारी, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांच्यात बैठक; राजकीय घडामोडींना वेग https://tinyurl.com/2u9xdynj
3.नरेंद्र मोदी यांची संसदीय नेतेपदी निवड, राजनाथ सिंहांच्या प्रस्तावाला NDA च्या घटक पक्षांकडून अनुमोदन; एकनाथ शिंदे, अजित पवार यांचाही पाठिंबा, नितीश कुमार, चंद्राबाबूंच्या उपस्थितीने धाकधूक संपली https://tinyurl.com/y5hh5w8p नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार; 9 जूनला होणार शपथविधी https://tinyurl.com/3xfd8825
4.एनडीएच्या मंत्रिमंडळाचा फॉर्मुला ठरला, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला प्रत्येकी एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद, तर एकनाथ शिंदेंच्या वाट्याला केंद्रात अवजड उद्योग खातं मिळण्याची शक्यता https://tinyurl.com/956dcbb9 संसदेत शिंदे गटाची जबाबदारी दोन शिलेदारांवर, श्रीकांत शिंदे शिवसेनेचे गटनेते तर श्रीरंग बारणे प्रतोदपदी https://tinyurl.com/yyut9et2
5.एकनाथ शिंदेंचे आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याची चर्चा; निकालानंतर मुख्यमंत्र्यांना सर्वात मोठा धक्का बसण्याची चिन्हं https://tinyurl.com/4hmp6j43 लोकसभेला मदत करतो, विधानसभेला आमचा विचार करा; शिंदे गटातील आमदारांची ठाकरेंना ऑफर; सचिन अहिरांचा गौप्यस्फोट https://tinyurl.com/4fpf9a3z
6.बारामती-बीडमध्ये पराभव कसा झाला? महाराष्ट्रातील जागा का घटल्या; प्रफुल्ल पटेलांच्या दिल्लीतील घरी अजित पवार-देवेंद्र फडणवीस यांची खलबतं https://tinyurl.com/mwdw7mkn 50 गाड्यांचा ताफा घेऊन अजित पवारांचे आमदार बाबासाहेब पाटील मनोज जरांगेंच्या भेटीला; म्हणाले, आम्ही तुमच्यासोबत https://tinyurl.com/yuphkh8n
7.शरद पवारांनी 60 वर्ष मराठ्यांना चुना लावला, पण चुना लावणारा माणूस यशस्वी झाला, सदाभाऊ खोतांची जहरी टीका https://tinyurl.com/5h7b7vdx सरकार आल्यावर मराठ्यांना OBC मधून आरक्षण देऊ असं शरद पवारांनी मनोज जरांगेंना लिहून द्यावं, सदाभाऊ खोत यांचं टीकास्त्र https://tinyurl.com/5456ymhw
8.उमेदवार जाहीर करूनही कोकण पदवीधर मतदारसंघातून राज ठाकरेंची माघार, भाजपचे निरंजन डावखरेच निवडणूक लढवणार https://tinyurl.com/5456ymhw नाशिक शिक्षक मतदारसंघात मविआकडून संदीप गुळवेंना उमेदवारी, तर शिवसेनेकडून किशोर दराडे, राष्ट्रवादीकडून महेंद्र भावसार यांची नावं चर्चेत, भाजपचे धनराज विसपुतेही उमेदवारी अर्ज दाखल करणार https://tinyurl.com/4krbue5r
9.सर्व्हेच्या नावे एकनाथ शिंदेंवर दबाव, खरे विलन चंद्रशेखर बावनकुळेच, अमित शहांना भेटून कारवाईची मागणी करणार , तिकीट कापलेले शिंदेंचे माजी खासदार कृपाल तुमाने आक्रमक https://tinyurl.com/6uczmnj2 उदय सामंत जर प्रचारात कमी पडले असतील तर, निलेश राणेंनी दाखवून द्यावं, मी देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार करणार; निलेश राणेंच्या इशाऱ्यानंतर उदय सामंत यांचा संयम संपला https://tinyurl.com/4wff2zd3
10.टी-20 वर्ल्ड कपमध्ये मुंबईकर सौरभ नेत्रावळकरपुढे पाकिस्तान चारीमुंड्या चीत, सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेनं लोळवलं! इतिहासातील सर्वात वाईट पराभव https://tinyurl.com/5dajb8d9 अमेरिकेकडून पाकिस्तानचा धुव्वा, टीम इंडियाचं टेन्शन वाढणार, अमेरिकेनं सलग दोन मॅचमध्ये विजय मिळवल्यानंतर इतर संघांना सतर्क राहण्याची गरज https://tinyurl.com/5dajb8d9
एबीपी माझा स्पेशल
जल्लोषात सेंट्रल हॉलमध्ये स्वागत, संविधानावर डोकं टेकून वंदन, नेतेपदी निवड, नरेंद्र मोदी 9 जूनला पंतप्रधानपदाची शपथ घेणार https://tinyurl.com/2jfebj2y
विमानतळावर झालेल्या हल्ल्यानंतर कंगनाला बॉलीवूडचा पाठिंबा नाही? अभिनेत्री केली संतप्त पोस्ट, म्हणाली, 'तुमच्या मुलांसोबत...' https://tinyurl.com/37vbdame
गायक चाहत फतेह अली खानला मोठा झटका; युट्युबने 28 मिलियन व्ह्यूजचे गाणं डिलीट केल्यावर ढसाढसा रडले https://tinyurl.com/4r8tfb6c
भारतातील पहिलं सर्वात जास्त सबस्क्रायबर्स असलेलं चॅनल ठरलं पुण्यातील अर्मोक्स मीडिया,सोशल मीडियावर तरुणांची हवा https://tinyurl.com/4fjr639z