ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 फेब्रुवारी 2024 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 फेब्रुवारी 2024 | शनिवार
1. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न जाहीर, पंतप्रधान मोदींची ट्विट करत घोषणा http://tinyurl.com/5daufvpj हा केवळ व्यक्ती म्हणून नाही तर मी ज्या तत्वांचे पालन केले त्याचाही सन्मान, भारतरत्न जाहीर झाल्यानंतर अडवाणींची प्रतिक्रिया http://tinyurl.com/4223xjrk
2. वाद मिटवण्यासाठी पोलीस स्टेशन गाठलं; रागाच्या भरात पोलीस ठाण्यातच घडला थरार; गणपत आणि महेश गायकवडांमध्ये नेमकं काय झालं? http://tinyurl.com/4eu98f57 गणपत गायकवाड यांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी, सुनावणीदरम्यान नेमकं काय झालं? http://tinyurl.com/3sebfyr3
3. "मला मनस्ताप झाला, मी स्वत: पोलिसांसमोरच गोळी झाडली"; गोळीबारानंतर भाजप आमदार गणपत गायकवाडांची प्रतिक्रिया http://tinyurl.com/fc25bhyb भाजपच्या गणपत गायकवाडांचा शिंदे गटाच्या महेश गायकवाडांवर गोळीबार, ‘असा’ होता थरार! सीसीटीव्ही फुटेज आलं समोर http://tinyurl.com/bdf9jcdj
4 . उल्हासनगरमधील गोळीबारानंतर अजित पवार संतापले म्हणाले; कायदा हातात घेणं चांगलं नाही, फडणवीसांशी चर्चा करणार http://tinyurl.com/5daufvpj उल्हासनगर गोळीबार प्रकरणात फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, कायद्यासमोर सगळे समान, उच्चस्तरीय चौकशीचेही दिले आदेश http://tinyurl.com/2wv7n6fb
5. महाराष्ट्रात गुंडाराज, सत्तेची मस्ती आलीये फडणवीसांनी राजीनामा द्यावा; उल्हासनगर गोळीबार प्रकरणी सुप्रिया सुळे आक्रमक http://tinyurl.com/ye2d8hbk गोळीबार प्रकरणात फडणवीसांचा काय संबंध? सुप्रिया सुळेंच्या टीकेला छगन भुजबळांचे प्रत्युत्तर http://tinyurl.com/yj79sctt
6 . शाळकरी मुलांमध्ये राडा, एकावर चाकूने हल्ला, जखमी विद्यार्थ्यावर उपचार सुरू http://tinyurl.com/5n9afsaa
7. पुणे विद्यापीठात नाटकावरुन राडा; ललित कला केंद्राच्या प्रमुखांसह सहा जणांना अटक, न्यायालयीन कोठडीत रवानगी! http://tinyurl.com/mtd5w4m5
8. राहुल नार्वेकरांच्या नावे फसवणुकीचा प्रयत्न, आमदारांची परदेशवारी करणाऱ्या कंपनीकडे मागितले पैसे
9. "पूनम पांडे जिवंत"; निधनाच्या अफवांना पूर्णविराम देत शेअर केला व्हिडीओ http://tinyurl.com/ybruw9my
10. "यशस्वी" द्विशतकानंतर बुमराहसमोर इग्लंडने सपशेल गुडघे टेकले; टीम इंडिया भक्कम स्थितीत! http://tinyurl.com/2p89veva सिक्स मारून शतक अन् चौकार मारून द्विशतक; 22 वर्षीय यशस्वीची इंग्लंडला धडकी भरवणारी कामगिरी! http://tinyurl.com/3ntzn5tj
माझा कट्टा
तेजस्वीला मुख्यमंत्री नको म्हणूनच राजदला सत्तेतून हटवलं; विनोद तावडेंचा सत्ताबदलाचा 'माझा कट्ट्या'वर गौप्यस्फोट http://tinyurl.com/3k6ehskm