ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2025 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2025 | शुक्रवार
1. सन 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातल्या सर्व सातही आरोपींची निर्दोष सुटका, संशयाच्या आधारे दोषी ठरवता येत नाही, कोर्टाचं निरीक्षण https://tinyurl.com/2s44c5ax दहशतवादाचा कोणताही रंग, धर्म नाही, मालेगाव बॉम्बस्फोट निकाल देताना विशेष एनआयए न्यायाधीशांची टिप्पणी https://tinyurl.com/shmfrc9r
2. दुचाकी साध्वी प्रज्ञासिंहांची होती आणि आरडीएक्स कर्नल प्रसाद पुरोहितांनी पुरवल्याचं सिद्ध नाही, कोर्टाचं निरीक्षण, निकालानंतर आरोपींना अश्रू अनावर https://tinyurl.com/3phxdr66 आरोपी निर्दोष सुटताच मालेगावात हिंदुत्ववादी संघटनांचा जल्लोष, तर फटाके फोडण्यास मज्जाव केल्यानं पोलिसांसोबत बाचाबाची, पुण्यात कर्नल पुरोहितांच्या घराबाहेर फटाके फोडून पतित पावन संघटनेचा जल्लोष https://tinyurl.com/bdzncs3u
3. भगवा दहशतवाद असा प्रचार करणाऱ्या काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी, मुख्यमंत्री फडणवीसांची मागणी, काँग्रेसचं षडयंत्र कोर्टाच्या निकालामुळे उघड, फडणवीसांची टीका https://tinyurl.com/2rw3wja9 गोडसेनं गोळ्या घालताना धर्म बदलला होता का? हे एनआयएचं अपयश कारण ते अमित शाहांच्या नेतृत्वात काम करतात, पृथ्वीराज चव्हाणांची सडकून टीका https://tinyurl.com/49t8ct5u
4. भर सभागृहात पत्ते खेळणाऱ्या माणिकराव कोकाटेंचं खातं बदलणार अशी माहिती, दत्तामामा भरणेंना कृषी खातं देणार अशी चर्चा, आज संध्याकाळीच निर्णय जाहीर करण्याची शक्यता https://tinyurl.com/5bsxc75c
5. पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा https://tinyurl.com/2smt3w6k प्रांजल खेवलकरांच्या फोनमध्ये आक्षेपार्ह व्हिडीओ असल्याचा पुणे पोलिसांचा कोर्टात दावा, दुसऱ्या आरोपीला मुलींचे फोटो पाठवून अशी मुलगी पाहिजे असा मेसेज केल्याचा देखील आरोप https://tinyurl.com/tu3azfes
6. महादेव मुंडे प्रकरणात एसआयटी गठीत करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश, ज्ञानेश्वरी मुंडेंच्या मागणीनंतर तात्काळ पंकज कुमावतांच्या अध्यक्षतेत एसआयटी स्थापन https://tinyurl.com/3fwbzxze
7. मोबाईल शूटींग करण्यासाठी ठेवला अन् बी फार्मसीच्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या, छत्रपती संभाजीनगरमधील धक्कदायक घटना https://tinyurl.com/hyxfvmcu भरदिवसा मुलीचं अपहरण करणं पडलं महागात! जिथून मुलीला बळजबरीनं उचललं तिथूनच नांदेड पोलिसांनी काढली आरोपीची धिंड https://tinyurl.com/4bbjxs6z
8. आमच्या आत्म्याला हात घालण्याचं काम, महादेवी मठाच्या 'माधुरी' हत्तीणीला जनचळवळ सुरु, लोकप्रतिनिधींकडून सह्यांची मोहीम, संसदेत आवाज उठवणार https://tinyurl.com/mrxk3huf माधुरी हत्तीण परत आणण्यासाठी मोहिम, नांदणी ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आत्मक्लेष पदयात्रा, राजू शेट्टींची माहिती https://tinyurl.com/57mm4w9a
9. भारत रशियासोबत काय करतोय मला फरक पडत नाही, त्यांची मृत अर्थव्यव्यवस्था सोबत घेऊन बुडाले तरी पर्वा नाही, डोनाल्ड ट्रम्प यांची दर्पोक्ती सुरूच https://tinyurl.com/2mkktkw6 भारतीय अर्थव्यवस्था मेलीय, तिला मोदींनी मारलं, नोकऱ्या नसल्यानं मोदींनी देशातील तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केलं; तिकडं ट्रम्प बोलताच इकडं राहुल गांधींचाही हल्लाबोल https://tinyurl.com/38vbjb6x ट्रम्प यांनी आयातशुल्क लागू केल्यावर मोदींना पंतप्रधानपदी राहण्याचा अधिकार आहे का? खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल, मोदी हे देशाला ओझं झाल्याची टीका, सरकार पाकिस्तानसमोर शरण गेल्याची डागली तोफ https://tinyurl.com/2kwemkss
10. पाचव्या कसोटीत वेळेपूर्वीच लंच ब्रेक! लंडनमध्ये अचानक जोरदार पावसाला सुरुवात, इंग्लंडच्या भेदक माऱ्यापुढे भारताची संयमी सुरुवात; उपाहारापूर्वी 72 धावांवर 2 गडी बाद https://tinyurl.com/3fzumpaf इंग्लंडविरुद्ध अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीची पाचवी आणि शेवटची कसोटी जिंकण्यासाठी शुभमन गिलचा धाडसी निर्णय! बुमराह बाहेर, करुण नायरची एन्ट्री! टीम इंडियात चार मोठे बदल https://tinyurl.com/hyct77m2
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w























