ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑगस्ट 2024 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑगस्ट 2024 | शुक्रवार
1. छत्रपती शिवाजी महाराज दैवत, राजकोट किल्यावरील पुतळा कोसळल्याप्रकरणी शिवरायांच्या पायावर नतमस्तक होऊन माफी मागतो, पालघरमधील वाढवण बंदर भूमीपूजनावेळी पंतप्रधान मोदींनी जाहीर माफी मागितली https://tinyurl.com/43bh3rjy शिवाजी महाराजांची माफी मागताना नरेंद्र मोदी काय म्हणाले? भाषणातील A टू Z मु्द्दे https://tinyurl.com/bdhw66zd
2. राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटीलला अटक, कोल्हापूर पोलिसांची मध्यरात्री कारवाई https://tinyurl.com/28rs6yzp पंतप्रधानांनी माफी मागितली असली तरी सशर्त मागितली, मध्येच सावरकरांना आणले; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल https://tinyurl.com/47c5nx6k
3. राज्यात चुकून मविआचं सरकार आल्यास आम्ही जेलमध्ये असू, मी बॅग भरुन ठेवलीय, भाजप आमदार नितेश राणेंचं सांगलीतील सभेत वक्तव्य https://tinyurl.com/46z6pddw
4. तानाजी सावंतांमुळे कॅबिनेटची लेव्हल खाली आली, एकतर त्यांना बाहेर काढा नाहीतर आम्हाला बाहेर पडू द्या; राष्ट्रवादीचे प्रवक्ते अनिल पाटलांची मागणी, राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत मांडीला मांडी लावून बसतो, पण बाहेर आल्यावर उलटी येते, सांवतांच्या वक्तव्याने राष्ट्रवादी आक्रमक https://tinyurl.com/5f25an5f तानाजी सावंतांना हाफकिन माणूस आहे की संस्था हे समजत नाही, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार, अमोल मिटकरींचा हल्लाबोल https://tinyurl.com/mr3fvatp
5. विधानसभेसाठी काँग्रेसला 'अच्छे दिन', राज्यभरातून 1400 इच्छुकांचे उमेदवारीसाठी अर्ज, विदर्भ आणि मराठवाड्यात मोठी संख्या https://tinyurl.com/2p9kw7w8 भाजप-मिंधे सरकारकडून मुख्य सचिव सुजाता सौनिकांवर पायउतार होण्यासाठी दबाव, आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप https://tinyurl.com/2nj9vwxd
6. मतदानावर डोळा ठेवून लाडकी बहीण योजनेसाठी पैसा, मात्र घामाचा दाम मागणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारकडं पैसा नाही, शेतकरी नेते अजित नवलेंचा हल्लाबोल https://tinyurl.com/4n4nn54y
7. विधानपरिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंगचा आरोप असलेल्या काँग्रेसचे देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकरांचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेशावर शिक्का https://tinyurl.com/29u3erwf
8. इंदापूरची जागा अजित पवारांनी परस्परच कशी काय घेतली, हर्षवर्धन पाटलांचा सवाल, भाजपनं माझ्या अनुभवाचा उपयोग करुन घेतला नाही अशी खदखद https://tinyurl.com/mryr9k8h
9. देशात आणि राज्यात मान्सूनचा मुक्काम वाढला, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये पडणार जोरदार पाऊस, हवामान विभागानं वर्तवला पुढचा अंदाज https://tinyurl.com/yjnaub7n
10. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताचा डबल धमाका, अवनी लेखराने नेमबाजीत गोल्ड मेडल पटकावलं, मोना अग्रवालची ब्राँझवर मोहोर https://tinyurl.com/393wp4c6
एबीपी माझा स्पेशल
नको मूर्ती ती लौकिक,नको स्मारक भौतिक...', राजकोट किल्ल्यावरील घटनेवर मराठी दिग्दर्शक दिग्पाल लांगेजकरने व्यक्त केल्या भावना https://tinyurl.com/4c5n47mx
लाडक्या बहिणींना दुसऱ्या टप्प्यात 3000 मिळण्यास सुरुवात, मग 4500 रुपये कोणाला भेटणार? जाणून घ्या लाभ नेमका कसा मिळतोय? https://tinyurl.com/5n6sc6nz
पुण्यात सुरक्षिततेसाठी लावलेले जवळपास 1100 सीसीटीव्ही बंद, समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक 139 सीसीटीव्ही बंद पडलेल्या अवस्थेत https://tinyurl.com/9jbs8vt9
एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w