एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 मे 2024 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 मे 2024 | शुक्रवार

1. राहुल गांधी अन् शरद पवारांना शरण जातील, ते महाराष्ट्राचा गौरव सांभाळू शकणार नाहीत, रत्नागिरीतून अमित शाहांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल https://tinyurl.com/2992td4e  संजयकाका यावेळी निवडणूक लढा, पुढच्यावेळी महिलेचा नंबर लागू शकतो, सांगलीच्या जागेवरून अमित शाहांचं भाकीत https://tinyurl.com/mr3ee3an 

2. मोदींनी शब्द पाळला नाही, पन्नास दिवसात महागाई कमी करणार होते, 10 वर्षात जमलं नाही; शरद पवारांची जोरदार टीका https://tinyurl.com/5n6zz3ad  सोयाबीन, गहू, तांदूळ, कापूस... पुरंदरच्या सभेत शरद पवारांनी शेतातलं सगळंच काढलं; नरेंद्र मोदींच्या 10 वर्षातलं दरपत्रकच मांडलं https://tinyurl.com/y7xhkdzv 

3. काळ आला होता पण... जयंत पाटील सुरक्षित पोहोचले अन् तेच हेलिकॉप्टर महाडमध्ये सुषमा अंधारेंच्या डोळ्यादेखत कोसळले https://tinyurl.com/j9d346db 

4.जास्त दिवस सहन करणार नाही, उद्रेक होऊ देऊ नका; आई अन् नणंदेवरील टीका, सुप्रिया सुळे संतापल्या https://tinyurl.com/2zuemyy5  विधानसभेलादेखील पवार विरुद्ध पवार लढत; अजित पवार आणि युगेंद्र पवार एकमेकांविरोधात उभे ठाकणार? https://tinyurl.com/w942ees2 

5. नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत बंडखोरी, नाशिकमधून विजय करंजकरांकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल https://tinyurl.com/4rf5kekt  'तुम्हाला कुठं थांबायचं अन् कुठं जायचं हे स्पष्ट करा', ठाकरे गटाने बंडखोर विजय करंजकरांना सुनावले खडेबोल! https://tinyurl.com/yc4yk97w 

6. खायचं कसं हे अजितदादांना चांगल माहीत, म्हणूनच त्यांना अर्थखातं, तर तुरुंगापेक्षा मुख्यमंत्रीपद बर, ओमराजेंची जोरदार टोलेबाजी  https://tinyurl.com/hxk8m9v3  पवनराजे हत्या प्रकरण फास्टट्रॅक कोर्टाकडे द्या, 2 महिन्यात निकाल लावा; ओमराजे निंबाळकरांचे गंभीर आरोप https://tinyurl.com/5ahrshw7 

7. राहुल गांधींची दुसरी उमेदवारी अखेर जाहीर, अमेठीतून नव्हे तर रायबरेलीतून लढवणार निवडणूक https://tinyurl.com/4dvsxm9b  राहुल गांधींनी रायबरेलीच का निवडले? 10 मुद्यांमध्ये ट्विस्ट समजून घ्या https://tinyurl.com/3fdwvu8c 

8. शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबियांच्या गाडीचा भीषण अपघात; 6 ठार, 3 गंभीर hhttps://tinyurl.com/29t43m7m  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा घाटात 66 प्रवासी घेऊन निघालेली बस घाटात पलटली, भीषण अपघातानंतर स्थानिकांची धाव, 8 जखमी https://tinyurl.com/3asn7xwf 

9. पारा वाढला, देश तापला! पश्चिम बंगाल, पूर्व झारखंड, उत्तर ओडिशा या भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा https://tinyurl.com/4t3xj3r5  मे महिन्यात उकाडा वाढणार! राज्यात उष्णतेची लाट, त्यानंतर अवकाळी पावसाची शक्यता https://tinyurl.com/3kthxt56 

10. कोलकात्याविरोधात पराभव झाल्यास मुंबईचं आव्हान संपणार? पाहा समीकरण https://tinyurl.com/5n9993zb  बॅट हवेत असूनही ट्रॅव्हिस हेडला अम्पायरने नाबाद दिले; इरफान पठाण म्हणाला, हे भयानक..., पाहा Video https://tinyurl.com/4emzu2tz 

एबीपी माझा स्पेशल

पाठलाग, मारहाण अन् विषप्रयोग; फटका गँगच्या मागे गेलेल्या पोलिस कॉन्स्टेबल विशाल पवारच्या मृत्यूचा रक्तरंजित थरार https://tinyurl.com/3jsecv8x 

महाराष्ट्राच्या राजकीय विद्यापीठाने गल्ली ते दिल्लीपर्यंत रणरणत्या उन्हापेक्षा जास्त घाम फोडला; साखर पट्ट्यात सभांचा महापूर! https://tinyurl.com/yt6f9mjp 

शरद पवारांच्या मूळ गावात काय परिस्थिती आहे? नांदवळचे नागरिक कोणाच्या बाजूला? वाचा ग्राऊंड रिपोर्ट https://tinyurl.com/4bzn68wc 

अमिताभ बच्चन यांच्या एका पोस्टने राजकीय वादाची ठिणगी; भाजप-आदित्य ठाकरेंमध्ये ट्वीटर वॉर, काय झालं नेमकं? https://tinyurl.com/36myymay 

एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manikrao Kokate : भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Ladki Bahin Yojana : 2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत करावे लागणार?
2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत द्यावे लागणार?
Jalgaon Crime : लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
Uday Samant: उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण
उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 20 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्सSaif Ali Khan Attack Case: सैफचा चिमुकला जेहला ओलीस ठेवण्याचा आरोपीचा होता कट, पण...ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manikrao Kokate : भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Ladki Bahin Yojana : 2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत करावे लागणार?
2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत द्यावे लागणार?
Jalgaon Crime : लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
Uday Samant: उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण
उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण
प्रेमात आकंठ बुडाली, हक्काचं माणूस समजून 10 लाख दिले अन् घात झाला; पुण्यातील डॉक्टर तरुणीने औषध पिऊन सगळंच संपवलं
प्रेमात आकंठ बुडाली, हक्काचं माणूस समजून 10 लाख दिले अन् घात झाला; पुण्यातील डॉक्टर तरुणीने औषध पिऊन सगळंच संपवलं
Jalgaon Crime : लव्ह मॅरेजचा सूड 5 वर्षांनी उगवला , सासरच्या मंडळींनी जावयाला कोयता आणि चॉपरने वार करून संपवलं, जळगाव हादरलं
लव्ह मॅरेजचा सूड 5 वर्षांनी उगवला , सासरच्या मंडळींनी जावयाला कोयता आणि चॉपरने वार करून संपवलं, जळगाव हादरलं
नव्या 'उदय'चं भाकित, विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा, संजय राऊत म्हणाले शिंदे वेळीच सावध झाले अन् झाकली मूठ....
विजय वडेट्टीवारांचं नव्या 'उदय'चं भाकित, संजय राऊतांनी उदय सामंतांचं नाव घेत आमदारांचा आकडा सांगितला
Sanjay Raut : उदय सामंतांसोबत 20 आमदार, एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर राऊतांचा खळबळजनक दावा, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
उदय सामंतांसोबत 20 आमदार, एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर राऊतांचा खळबळजनक दावा, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
Embed widget