ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 मे 2023 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 मे 2023 | सोमवार
1. इस्रोची चांद्रयान-3 मोहिमेसंदर्भात मोठी घोषणा, 12 जुलै रोजी चांद्रयान- 3 चं प्रक्षेपण होणार https://tinyurl.com/4ea59f5r आता भारत जगावर लक्ष ठेवणार! इस्रोतर्फे नेव्हिगेशन सॅटेलाईटचं लाँचिंग, श्रीहरीकोटामधील अंतराळ केंद्रावरून उपग्रहाचं प्रक्षेपण https://tinyurl.com/yps5m6bv
2. महाविकास आघाडीत बिघाडी? अजित पवारांनी आमचं काम सोपं केलं; नाना पटोलेंचा टोला https://tinyurl.com/bdemutea पुणे पोटनिवडणुकीवरुन रस्सीखेच! कसेल त्याची जमीन, संजय राऊताचं ट्विट, पाठिंबा नक्की कोणाला? https://tinyurl.com/y7edfyet
3. तुळजाभवानी मंदिराचा ड्रेस कोडवरून यू टर्न, मात्र इतरत्र लागू; राज्यभरात कोणकोणत्या मंदिरात ड्रेस कोडचे फतवे? https://tinyurl.com/pn62m3ub मंदिरात ड्रेसकोड लागू करणं चुकीचं, मग पुजाऱ्यांना ड्रेस घालायला द्या, छगन भुजबळ यांची सडकून टीका https://tinyurl.com/592nud3v
4. नोट बदलीसाठी नक्षलवाद्यांच्या महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर हालचाली, नक्षल समर्थकांवर पोलिसांची करडी नजर https://tinyurl.com/yc7fmkmw
5. गृहनिर्माण प्रकल्पाशी संबंधित सर्व प्रकारच्या जाहिरातींमध्ये 1 ऑगस्टपासून क्यूआर कोड बंधनकारक https://tinyurl.com/45up46xm
6. आधी चाकूने 20 वेळा सपासप वार...नंतर दगडाने ठेचले... राजधानी दिल्लीत अल्पवयीन प्रेयसीला संपवणाऱ्या आरोपीला अटक https://tinyurl.com/ycksvt9y
7. "आमच्यावर FIR दाखल करण्यास केवळ सात तास अन् बृजभूषण यांच्याविरोधात..."; सुटकेनंतर बजरंग पुनियानं दिल्ली पोलिसांवर साधला निशाणा https://tinyurl.com/ydpmhc62 कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी आणि विनेश यांच्या विरोधात FIR; दंगल भडकावण्यासह 'या' कलमांतर्गत गुन्हा दाखल https://tinyurl.com/k5ydh6da
8. स्त्री पुरुषांना लिंग ओळख निवडण्याचा अधिकार हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग; राजस्थान उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा https://tinyurl.com/2yfkr7tb
9. तुफान पावसानंतर उज्जैनच्या महाकाल कॉरिडॉरमधील अनेक मूर्तींचे नुकसान, भाविकांना प्रवेश बंदी https://tinyurl.com/bd5er267
10. आठवडाभरात मान्सूनचं केरळात आगमन, तर त्यापूर्वी राज्यभरात अवकाळीचा इशारा https://tinyurl.com/2p9cmcdt राज्यभरात अवकाळीचा तडाखा; कोणत्या जिल्ह्यात काय परिस्थिती? जाणून घ्या सविस्तर https://tinyurl.com/424uwfzf
IPL विशेष
CSK vs GT IPL 2023 Final LIVE : गुजरात की चेन्नई, कोण मारणार बाजी? पाहा सामन्यासंदर्भातील प्रत्येक अपडेट एका क्लिकवर... https://tinyurl.com/4nyka8df
धोनी दहाव्यांदा फायनलमध्ये, पण आकडे सांगतात हार्दिक अंतिम सामन्यात हारतच नाही https://tinyurl.com/mtmzam8v
15 आयपीएल फायनलमधील आकडेवारी एका क्लिकवर, पाहा सविस्तर https://tinyurl.com/537vneh3
IPL फायनलचा पहिला सामनावीर कोण ? आतापर्यंत कोणत्या 15 जणांनी सामनावीर पुरस्कार पटकावलाय https://tinyurl.com/yc637mu5
IPL फायनलमध्ये सर्वाधिक धावा कुणी चोपल्या, पाहा आघाडीच्या 5 फलंदाजात कोण कोण? https://tinyurl.com/yuwpews3
IPL 2023 Final : धोनीचा चेन्नई उपविजेता? अहमदाबादच्या मैदानावरील फोटो व्हायरल https://tinyurl.com/2kcsmsh5
ABP माझा स्पेशल
नव्या संसद भवनाच्या वादानंतर आता काँग्रेस-भाजपमध्ये नेहरू-मोदींवरून जुंपली; प्रकरण नेमकं काय? https://tinyurl.com/439bjm7c
मुंबईत आमदाराच्या घरात चोरी, चालकाने मित्राच्या मदतीने 25 लाख रुपये चोरले; 30 लाखांच्या खंडणीचीही मागणी https://tinyurl.com/mry48z99
शिंदे-फडणवीस साहेब, विठ्ठलभक्तांना कोणी वालीच उरला नाही; भाविकांनी मांडल्या व्यथा https://tinyurl.com/5hxnab44
कर्नाटक सरकारचं खातेवाटप पूर्ण.. अर्थ विभाग सिद्धरामय्यांकडे, तर शिवकुमार यांच्याकडे सिंचन विभाग; कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं? https://tinyurl.com/mwxj563k
शिवरायांसाठी मालेगावच्या पठ्ठ्याने उभारलं किल्ल्याचं घर, गुटखा व दारू पिणाऱ्यांना घरात प्रवेश नाही.. https://tinyurl.com/p7t8fbzy
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv