एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 मार्च 2023 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 मार्च 2023 | बुधवार

1. UPI व्यवहार 1 एप्रिलपासून महागणार; व्यापारी व्यवहारांच्या दोन हजारांपेक्षा जास्तरकमेवर अतिरिक्त शुल्क आकारलं जाण्याची शक्यता https://bit.ly/3M18mWP चिंता करू नका, ग्राहकांना भुर्दंड नाही; UPI पेमेंटशी निगडीत 'या' गोष्टी समजून घ्या https://bit.ly/3G2G1LT 

2. मुंबई पोलीस भरतीत गैरप्रकार समोर, धावण्याच्या शर्यतीत चिपची अदलाबदल; आतापर्यंत 16 उमेदवारांविरोधात गुन्हे https://bit.ly/3JRnkMh  

3. गोविंद पानसरे हत्याकांडातील फरार आरोपींबद्दल नवे धागेदोरे हाती, एटीएसच्या तपासाचा सीलबंद अहवाल हायकोर्टात सादर https://bit.ly/3M1S7J4 

4. पिसाळलेल्या कोल्ह्याचा आईवर हल्ला; लेकीने आईला वाचवण्यासाठी कोल्ह्याचा आवळला गळा! https://bit.ly/3ZnTtkw 

5. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास https://bit.ly/3JWfDVh  मैत्री जपावी तर गिरीश बापटांसारखी; राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही अश्रू अनावर https://bit.ly/3JTClNF  भाजपचे एक नम्र आणि कष्टाळू नेते; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गिरीश बापटांना श्रद्धांजली https://bit.ly/3zeDwSP 

6. पुणे मुंबई प्रवास करणाऱ्यांना डबल झटका; द्रुतगती मार्गानंतर जुन्या पुणे मुंबई महामार्गाचा टोल 18 टक्क्यांनी महागला https://bit.ly/3zideiA 

7. MPSC चा नवीन अभ्यासक्रम 2023 पासूनच लागू करा, औरंगाबाद खंडपीठात याचिका https://bit.ly/42NuHx3 

8. बाळासाहेब, वाजपेयींना ज्या मैदानावर गर्दी जमवता आली नाही, तिथं आम्ही सात लाखांची गर्दी जमवली; आरोग्य मंत्री तानाजी सावंतांचं धाडसी वक्तव्य https://bit.ly/42MDjE7 

9. अयोध्येतील राममंदिराच्या गर्भगृहासाठी सागवान लाकडाची पहिली खेप चंद्रपुरातून विधीवत पूजेनंतर रवाना https://bit.ly/42LSY6x  शिर्डीत तीन दिवसीय रामनवमी उत्सव सुरु तर शेगावच्या संत गजानन महाराज मंदिरात स्वाहाकार यागास प्रारंभ https://bit.ly/42QPXC8 

10.  अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणात अटकेत असलेल्या अनिल जयसिंघानीचं पंधरा हजार कोटींचे मॅचफिक्सिंग नेटवर्क उघडकीस, पोलिस तपासाला वेग https://bit.ly/3KiJVTi  अनिक्षा जयसिंघानी जेलमधून सुटताच गायब? उल्हासनगरच्या घरी परतलीच नाही! https://bit.ly/3M1jpzo 

ABP माझा स्पेशल

कामगार संघटनेतून राजकारणात प्रवेश ते भाजपचे मातब्बर नेते खासदार गिरीश बापट यांचा अल्पपरिचय https://bit.ly/40qhQiM  कधी हरलो तर कधी जिंकलो! थरथरते हात अन् व्हिलचेअरवर बसून गिरीश बापटांनी केलेलं शेवटचं भाषण https://bit.ly/3TPSKax 

महिला IPS अधिकाऱ्याच्या नावाने बनावट ट्विटर अकाऊंट, देशभरातील अनेक आयपीएस अधिकाऱ्यांना गंडा https://bit.ly/40I0tcP 

परभणीच्या दुष्काळी पट्ट्यात मशरुमचा यशस्वी प्रयोग, उच्चशिक्षित तरुणांनी साधली आर्थिक प्रगती https://bit.ly/3TQwcqe 

प्रलंबित प्रश्नासाठी सोलापूर ते मुंबई पायी वारी; सोलापूरचे अर्जुन रामगिर मुख्यमंत्र्याच्या भेटीला https://bit.ly/3ZkdYhW 

पुलाखाली मुलांना खेळण्यासाठी प्ले ग्राउंड, नवी मुंबईतील व्हिडीओ आनंद महिंद्रांकडून शेअर; म्हणाले, 'हे प्रत्येक शहरात...' https://bit.ly/40KGyKp 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget