एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2025 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. पहलगाम हल्ल्याचा तीन महिन्यांनंतर बदला, भारतीय सैन्याकडून श्रीनगरमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान, तिघांपैकी दोघे पहलगाम हल्ल्यातील अतिरेकी, ऑपरेशन महादेवचं मोठं यश https://tinyurl.com/4rzbpt2e/  ऑपरेशन सिंदूरबाबत संरक्षण मंत्र्यांकडून पहिल्यांदाच सविस्तर निवेदन,  पाकिस्तानातील 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त, 100 हून अधिक दहशतवादी, प्रशिक्षक आणि हँडलर ठार झाल्याची माहिती  https://tinyurl.com/f2yvfkst मोदी ढोल कशाला बडवतात? भारताच्या बाजूने एकही देश उरला नाही; ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत मोदींच्या धोरणावर तुटून पडले https://tinyurl.com/yc2dezyu 

2. पुणे रेव्ह पार्टीत प्रांजल खेवलकरांनी मद्यपान केल्याचं निष्पन्न, ससूनच्या वैद्यकीय अहवालात समोर, मात्र अमली पदार्थ सेवनाबाबत अद्याप खुलासा नाही  https://tinyurl.com/52j89nzu  कायदा आणि पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास, पती प्रांजल खेवलकर यांना अटक झाल्यानंतर पत्नी रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/ymmptfme   

3. एकनाथ खडसेंच्या जावयावरील कारवाईनंतर महाजनांच्या चेहऱ्यावर असुरी आनंद; संजय राऊतांनी पुन्हा एकदा सांड म्हणत मंत्री गिरीश महाजनांना डिवचलं https://tinyurl.com/mr3uvvrd  खडसेंच्या जावयाचा ठरवून गेम केल्याचा आरोप, कॉल करुन बोलावलं अन् अडकवलं; हॅकर मनीष भंगाळेचा सनसनाटी दावा https://tinyurl.com/2tndj8dk 

4. ठाकरेंच्या आमदारांच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट, रमी खेळणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, डान्सबार चालवणारे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर कारवाई करण्याची मागणी, चार मंत्र्यांच्या राजीनाम्याचा आग्रह https://tinyurl.com/4sces5wf   लोकशाहीच्या मंदिरात मंत्री रमी खेळ खेळतो, गृहराज्यमंत्र्याच्या डान्स बारमध्ये 22 बार गर्ल पकडल्या, मुख्यमंत्री, गृहमंत्री झोपलेत का? ठाकरेंच्या आमदारांचा प्रश्न, कलंकित मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, राज्यपालांकडे मागणी https://tinyurl.com/3rkk58wy 

5. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीत एकत्र लढायच्या, पण भाजपचं निर्विवाद वर्चस्व दाखवून द्या; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कार्यकर्त्यांना आदेश https://tinyurl.com/yyt7heau   घरकुलसाठी अर्ज करणाऱ्या प्रत्येकाला घर, वीजदर 26 टक्क्यांनी कमी होणार; वर्ध्यातील भाजपच्या मंथन मेळ्याव्यातून मुखमंत्री फडणवीसांचा घोषणांचा पाऊस https://tinyurl.com/2mwjtsw2 

6. हिंगोलीचे शिवसेना खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना अमित शाहांचा फोन, आपुलकीने विचारणा करत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा https://tinyurl.com/2ykbt62r  अमित शाहांच्या कॉलनंतर ठाकरेंनीही फोन फिरवला, तुम्ही कायमचे माझ्यासोबत राहा, उद्धव ठाकरेंचा खासदार नागेश पाटील यांना कॉल https://tinyurl.com/bdducf72 

7. राज ठाकरे मातोश्रीवर जाताच महायुतीच्या गोटात खलबतं,  ब्रँड ठाकरेला रोखायचा प्लॅन बी ठरला, नो रिस्क धोरण, महायुती मुंबईत एकत्र लढणार https://tinyurl.com/2v84y2m6   

8.  मुंबईत म्हाडा प्राधिकरणात उच्चपदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्याच्या पत्नीने आयुष्य संपवलं, हुंड्याच्या कारणामुळे सासरच्या मंडळींकडून छळ https://tinyurl.com/4p3xpbu2  पतीपासून सोडचिठ्ठी मिळावी म्हणून कोल्हापुरात अघोरी पूजा, स्मशानभूमीत बाहुली, नारळ, लिंबू, लोखंडी खिळे, गुलाल यासह सापडली एक चिठ्ठी https://tinyurl.com/mww4hneb 

9. शनि शिंगणापूरचे माजी विश्वस्त नितीन शेटे यांचं टोकाचं पाऊल, राहत्या घरात छताला दोर टांगून आत्महत्या, गावावर शोककळा  https://tinyurl.com/2upez8hb  काल अपघातात मुलासह दोन चिमुरड्या नातींचा मृत्यू; आज वडिलांनी जीव सोडला, बारामतीत 24 तासात एकाच परिवारातील चौघांचा मृत्यू https://tinyurl.com/2xawp34a 

10. महाराष्ट्राची लेक ठरली बुद्धिबळाची राणी! दिव्या देशमुखने वर्ल्ड कप जिंकून रचला इतिहास, अंतिम फेरीत भारताच्याच कोनेरू हम्पीचा  पराभव https://tinyurl.com/2d76ak3w  भारताविरुद्ध पाचव्या आणि शेवटच्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, फक्त 1 सामना खेळणाऱ्या जेमी ओव्हरटनचा टीममध्ये समावेश, 31 जुलैपासून निर्णायक कसोटी https://tinyurl.com/5aydywx4  चौथा कसोटी सामना संपताच BCCIची घोषणा, दुखापतीमुळे ऋषभ पंत मालिकेतून बाहेर, नवख्या नारायण जगदीशनची निवड https://tinyurl.com/6pztxtws   

एबीपी माझा स्पेशल

बॅडमिंटन कोर्टवर 25 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू, शरीराने धडधाकट, फिट, तरीही हृदयविकाराने गाठलं, हैदराबादमधील धक्कादायक घटना https://tinyurl.com/2s35tdhp 

मुंबईतील गणेशोत्सव मंडळांना 'दंडाचा' मोठा झटका; एक खड्डा, थेट 15 हजारांचा दंड, महापालिकेचा नवा नियम https://tinyurl.com/mrxfff7z 

राज्यात तिसरीनंतरही हिंदीची सक्ती नाही; इयत्ता तिसरी ते दहावीचा सुधारीत अभ्यासक्रम जाहीर https://tinyurl.com/nhmdcbpa 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BlueBird Block 2 Satellite: 'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
Thane Mahangarpalika Election 2026: ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार, ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला; ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
Thane Election BJP: भाजपने वाल्याचा वाल्मिकी केलाच, ठाण्यातील तडीपार गुंड मयूर शिंदेचा पक्षप्रवेश संपन्न, 'या' प्रभागातून उमेदवारी मिळण्याची शक्यता
ठाण्यातील तडीपार गुंड अखेर पावन झालाच, मयूर शिंदेचा भाजपमध्ये प्रवेश, कोणत्या वॉर्डमधून उमेदवारी?

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BlueBird Block 2 Satellite: 'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
Thane Mahangarpalika Election 2026: ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार, ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला; ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
Thane Election BJP: भाजपने वाल्याचा वाल्मिकी केलाच, ठाण्यातील तडीपार गुंड मयूर शिंदेचा पक्षप्रवेश संपन्न, 'या' प्रभागातून उमेदवारी मिळण्याची शक्यता
ठाण्यातील तडीपार गुंड अखेर पावन झालाच, मयूर शिंदेचा भाजपमध्ये प्रवेश, कोणत्या वॉर्डमधून उमेदवारी?
Dhairyasheel Mohite Patil : अजित दादांकडून प्रस्ताव आल्यास सोलापुरातही आघाडी होणार; निवडणूक प्रभारी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची माहिती
अजित दादांकडून प्रस्ताव आल्यास सोलापुरातही आघाडी होणार; निवडणूक प्रभारी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची माहिती
Maharashtra Live Blog Updates: उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंच्या बहुप्रतीक्षित युतीची आज दुपारी 12 वाजता औपचारिक घोषणा
Maharashtra Live Blog Updates: उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंच्या बहुप्रतीक्षित युतीची आज दुपारी 12 वाजता औपचारिक घोषणा
Pune News: वीजबिलाच्या वसुलीसाठी गेलेल्या वायरमनला भावांनी बेदम मारलं, पुण्याच्या खेडमधील घटना, कारवाईची मागणी
वीजबिलाच्या वसुलीसाठी गेलेल्या वायरमनला भावांनी बेदम मारलं, पुण्याच्या खेडमधील घटना, कारवाईची मागणी
Nashik Election Shivsena And MNS: मनसे 50, ठाकरे गट 72 जागांवर लढणार; राज-उद्धव युतीनंतर नाशिक महानगरपालिकेतील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
मनसे 50, ठाकरे गट 72 जागांवर लढणार; राज-उद्धव युतीनंतर नाशिक महानगरपालिकेतील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
Embed widget