ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 ऑगस्ट 2025 | गुरुवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 ऑगस्ट 2025 | गुरुवार
1) पुण्यातील जुन्नरजवळ मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू, मनोज जरांगेंच्या उपोषणापूर्वी मोठी दुर्घटना https://tinyurl.com/y74arm5v मराठा आंदोलकाच्या मृत्यूला देवेंद्र फडणवीस जबाबदार, मनोज जरांगे पाटलांचा हल्लाबोल, म्हणाले, आरक्षण दिले तर आमचे बळी जाणार नाहीत https://tinyurl.com/43cmeah4 ओबीसी समाजाचे सर्व प्रश्न आम्ही सोडवू, मराठा समाजाचे प्रश्न आम्हीच सोडवले, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य https://tinyurl.com/yz46vup3 मनोज जरांगेंच्या आंदोलनालापाठिंबा, पण ओबीसीतून आरक्षण नको, रामदास आठवलेंची भूमिका https://tinyurl.com/mr394s5e
2) चर्चेला आम्ही तयार, मनोज जरांगेंचा गैरसमज झाला असेल तर तो आम्ही दूर करु, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं वक्तव्य https://tinyurl.com/4u58z78h मराठ्यांच्या मागण्यांची अंमलबजावणी करा, आडमुठी भूमिका सोडून द्या, मनोज जरांगे पाटलांचं मुख्यमंत्री फडणवीसांना आवाहन https://tinyurl.com/3645a934 इतिहास हा कर्तृत्ववाला लक्षात ठेवतो’; मनोज जरांगे मुंबईत दाखल होण्याआधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ भाजपकडून बॅनरबाजी https://tinyurl.com/4vxkj4sp
3) आंदोलनावेळी कुठेही कायदा व सुव्यवस्थेचे उल्लघंन होणार नाही, मनोज जरांगेंचं मुंबईत धडकण्याआधी पोलिसांना हमीपत्र https://tinyurl.com/3seu7346 मनोज जरांगेंना राजकीय नेत्यांचा पाठिंबा, कोणकोणते नेते उतरले मैदानात? जाणून घ्या सविस्तर माहिती https://tinyurl.com/bde3jdxa
4) मराठी माणसाला त्यांच्या राजधानीत आंदोलन करण्याचा अधिकार, फडणवीसांनी जातीजातीचे तुकडे पाडले, खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल https://tinyurl.com/3b5bmckw अनेकांनी साथ सोडूनही मुंबईत शिवसेनेला भरपूर मते पडतात, ठाकरेंच्या शिवसेनेकडून खूप काही शिकण्यासारखं; खासदार विशाल पाटलांकडून कौतुक https://tinyurl.com/yc26dukf
5) शक्तिपीठच्या भूसंपादनेतून कोल्हापूरला वगळलं, लोकप्रतिनिधींशी चर्चा करुन पुढचा निर्णय घेणार, शासकीय आदेश जारी https://tinyurl.com/yj299hep ऐन सणासुदीच्या काळातच कोल्हापूरमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत, रस्त्यावर उतरत लोकांनी केलं आंदोलन https://tinyurl.com/mtvp7uk4
6) ऐन गणेशउत्सवच्या काळात कोकणात बॅनर वॉर, मंत्री उदय सामंतांच्या मतदारसंघात मंत्री नितेश राणेंचं बॅनर, अंतर्गत धुसफूस असल्याची चर्चा https://tinyurl.com/yn4f8eu5 महायुतीमध्ये मिठाचा खडा पडेल असं कोणीही बोलू नये, गोकुळचा चेअरमन महायुतीचाच, खासदार धनंजय महाडिकांच्या वक्तव्यावर मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/ypak3f83
7) शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरण! अरुण गवळीला जामीन मंजूर, वयाचा विचार करुन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय https://tinyurl.com/vtuchfk4
8) मराठवाड्यात पुन्हा जोरदार पाऊस'; नांदेडसह लातूरमध्ये पाणीच पाणी, अनेक गावांचा संपर्क तुटला https://tinyurl.com/23bdmk7j
9) नेपाळमार्गे बिहारमध्ये तीन दहशतवादी घुसले, एकीकडे गणेशोत्सव आणि दुसरीकडे राहुल गांधींची यात्रा सुरू असल्यानं पोलिसांकडून हाय अलर्ट जारी https://tinyurl.com/4byh46fp तांत्रिकाच्या जाळ्यात अडकून काकाने आपल्या 17 वर्षांच्या पुतण्याचा दिला बळी, पाय आणि धड कापून केलं वेगळं, धक्कादायक घटनेनं प्रयागराज हादरलं https://tinyurl.com/mr4y6ew8 गणपतीसाठी गावी निघालेलं हिंगोलीतील शिक्षकाचं कुटुंब अचानक गायब, अखेर 40 तासांनी सुगावा लागला, सर्वजण सुखरुप असल्याची माहिती https://tinyurl.com/muc6hh3r
10) मराठीतील ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं निधन, वयाच्या 87 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, गुंड्याभाऊंची भूमिका अजरामर https://tinyurl.com/yw8ktxm7 महावतार नरसिंहा सिनेमाचे बजेट 40 कोटींचे, कमाई तब्बल 304.2 कोटी रुपये, भारतात सर्वात जास्त कमाई करणारा अॅनिमेटेड सिनेमा https://tinyurl.com/mswsub7f
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w






















