ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 फेब्रुवारी 2023 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 फेब्रुवारी 2023 | सोमवार
1. शहरापाठोपाठ आता जिल्ह्याचंही नामांतर.. औरंगाबाद जिल्हा आता छत्रपती संभाजीनगर जिल्हा म्हणून तर उस्मानाबाद जिल्हा आता धाराशिव जिल्हा म्हणून ओळखला जाणार.. महसूल आणि वन विभागाकडून राजपत्र जारी https://bit.ly/3IWVmiR
2. सतर्क राहा, NIA कडून मुंबई पोलिसांना ई-मेल; मुंबईत धोकादायक व्यक्तीचा वावर असल्याचाही उल्लेख https://bit.ly/3kpEXdH
3. 'भाषा' हीच तुमची ओळख! मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज ठाकरेंची सडेतोड मुलाखत https://bit.ly/3m3djmV वाचायला काय आवडतं ते महाराष्ट्रातील राजकीय स्थिती, वाचा राज ठाकरेंच्या मुलाखतीमधील दहा महत्त्वाचे मुद्दे https://bit.ly/3m7SqHm
4. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा लवकर मिळावा, राहुल शेवाळेंनी घेतली साहित्य अकादमीच्या सचिवांची भेट https://bit.ly/3ZpW65D अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी काय निकष आहेत? त्याने काय फायदा होतो? आतापर्यंत कोणत्या भाषांना हा दर्जा मिळालाय? जाणून घ्या सर्वकाही https://bit.ly/3IXOkuv
5. बारावीचा निकाल रखडणार? कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांकडून बारावी उत्तर पत्रिका तपासणीवर बहिष्कार https://bit.ly/3Y5ARVB
6. राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरेंचा बाळासह विधीमंडळातून काढता पाय, हिरकणी कक्षाची दूरवस्था पाहून व्यक्त केली नाराजी https://bit.ly/3KD31nN
7. पहिल्यांदा आमदार, पहिल्यांदा विधीमंडळात; पाहा काय म्हणाले सत्यजीत तांबे? https://bit.ly/3kBxDLN जशी उत्सुकता शाळेच्या पहिल्या दिवशी होती, तशीच काहीतरी... सत्यजीत तांबे यांचे ट्वीट चर्चेत https://bit.ly/3xW5ceE
8. दिव्यांग प्रमाणपत्र काढून बदलीचा लाभ घेणाऱ्या 78 शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश https://bit.ly/3xTFnft
9. कोकणात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या गावांची दुर्दशा; दोन वर्षानंतरही परिस्थिती 'जैसे थे', प्रशासनाच्या अनास्थेचा फटका गावकऱ्यांना https://bit.ly/3Z6z8AT
10. लाल कांद्यासह खरीप कांदाही रडवणार, आवक वाढणार, मागणी घटणार, काय आहेत संकेत? https://bit.ly/3KGeDX5 रयत स्वाभिमानी संघटनेचे अनोखं आंदोलन, नाशिक उपजिल्हाधिकारी कार्यालयात 'कांदा भाकर' https://bit.ly/3xX3s4W कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान 600 रुपये प्रति क्विंटल अनुदान द्या; किसान सभेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी https://bit.ly/3KGNVOk
*ABP माझा स्पेशल*
दलित पँथर पुन्हा एकदा डरकाळी फोडण्याच्या तयारीत, राज्यभर बैठकांचं सत्र सुरू https://bit.ly/3SzCLwG
मनीष सिसोदिया ते कुमार केतकर; नऊ पत्रकार ज्यांनी 'यशस्वी राजकारण' केलं, जाणून घ्या सविस्तर माहिती https://bit.ly/41rPYM3
दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांना अटक का झाली? वेगवेगळ्या कारणांमुळे जेलमध्ये जाणारे आपचे पाचवे मंत्री https://bit.ly/3EFXeKu
अन् गुगलवर पाहून जी-20 परिषदेसाठी आलेल्या महिला सदस्या मस्जिदीत पोहोचल्या https://bit.ly/3m8owD0
वाशिमचे खरबूज काश्मीरला, 82 दिवसांत लाखोंचा नफा; वाचा राधेश्याम मंत्र्यांची यशोगाथा https://bit.ly/3kwRcoE
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv
कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha