ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2024 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2024 | शुक्रवार
1. आझाद मैदानाकडे निघालेल्या मनोज जरांगेंचा सरकारला उद्यापर्यंतचा अल्टिमेटम, मान्य केलेल्या मागण्यांचे जीआर दुपारी 12 पर्यंत देण्याची मागणी, आजची रात्र नवी मुंबईत, पण उद्या आझाद मैदानाकडे जाण्याचा निर्धार http://tinyurl.com/ycyc5py6 उपोषणाला किंवा गुलाल उधळायला, आझाद मैदानात येणारच, मनोज जरांगे यांचे 10 मोठे मुद्दे http://tinyurl.com/2frec26a
2. 54 लाख नोंदींपैकी 37 लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले, मनोज जरांगेंच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक, सगेसोयऱ्यांच्या मागणीवर सरकार आजच अध्यादेश काढण्याची शक्यता http://tinyurl.com/37ahu9z5
3. आईकडील सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी घटनाबाह्य, ओबीसी नेते बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया http://tinyurl.com/3pynsuwf
4. ओबीसींवर अन्याय होऊ नये, अन्यथा ओबीसी समाजाचंही आंदोलन सुरु होईल, छगन भुजबळ यांचा इशारा http://tinyurl.com/2v7uc9bs
5. 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर संचलनात यावर्षी नारीशक्तीचं दर्शन, विविध सैन्यदलांच्या पथकप्रमुखपदी महिला अधिकारी, महिला सैनिकांच्या पथकांचं संचलन http://tinyurl.com/454hva3m प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाने जिंकली उपस्थितांची मनं, महाराष्ट्राच्या चित्ररथात छत्रपती शिवाजी महाराजांची गाथा http://tinyurl.com/3v6p8ant
6. नितीश कुमार यांचा शपथविधी रविवारी होण्याची शक्यता, भाजपला दोन उपमुख्यमंत्रिपदं मिळणार, सूत्रांची एबीपी माझाला माहिती http://tinyurl.com/yc6a7czh बिहारच्या राजकारणात मोठे ट्विस्ट, 79 आमदारांच्या राष्ट्रीय जनता दलाकडून 4 आमदार असलेल्या हम पक्षाच्या जीतन राम मांझींना मुख्यमंत्रिपदाची ऑफर http://tinyurl.com/385xysny
7. अतिशय चुकीचं, पार्थ पवार- गजा मारणे भेटीवर अजित पवार यांची बेधडक प्रतिक्रिया http://tinyurl.com/cyxa3whh
8. तुम्ही जीरा राईस खात असाल तर सावधान, भिवंडीत सात लाखांचे बनावट जिरं जप्त, दोघांना अटक http://tinyurl.com/3b35nraz
9. महामार्गावर तीन कोटींचा सशस्त्र दरोडा, आंतरराज्य टोळी जेरबंद; संशयितांमध्ये माजी सैनिकांचा समावेश http://tinyurl.com/2z4938n5
10. इंग्लंडविरोधात पहिल्या कसोटीचा दुसरा दिवसही भारताच्या नावावर; केएल राहुल-जाडेजाची फटकेबाजी, भारताकडे 175 धावांची आघाडी http://tinyurl.com/4akyb5dt
एबीपी माझा स्पेशल
आधी मोदींशी तुलना, आता गोविंदगिरी महाराजांचं माझा कट्टावर पुन्हा बेधडक वक्तव्य, म्हणाले, प्रभू रामाच्या समकक्ष दोघेच, ते म्हणजे... http://tinyurl.com/5neb23mw
एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w