एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जून 2024 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जून 2024 | सोमवार

1. नीट पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन आता दिल्लीपर्यंत; लातुरातून सुरू होता परीक्षेच्या पेपरचा गोरखधंदा https://tinyurl.com/47bykymh   NEET पेपर लीक प्रकरणातील आरोपी गंगाधर मुंडेची 'एबीपी माझा'च्या प्रतिनिधीला धमकी, 'अशा' प्रकारे केला पेपर लीक https://tinyurl.com/cakf6v9y 

2. महाराष्ट्रातील नवनविर्वाचित खासदारांना लोकसभा सदस्यत्वाची शपथ https://tinyurl.com/hu2f7c3p  संसदेच्या पहिल्या सत्रात विरोधकांचा एल्गार, प्रोटेम स्पीकरच्या पॅनेलवरील विरोधी पक्षांच्या खासदारांकडून शपथ न घेता असहकार https://tinyurl.com/yc3dbvjj 

3.पुण्यातील ड्रग्स प्रकरणात हॉटेल मालक, मॅनेजरसह  एकूण नऊ जणांना अटक, आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी https://tinyurl.com/han4rx7j   50 तरुणांचा ग्रुप ड्रग्ज पार्टीसाठी हडपसरहून FC रोडला, रात्रीच्या अंधारात ड्रग्जचा खेळ; आतापर्यंत काय काय घडलं? https://tinyurl.com/yc7en4ju 

4. लोकसभेचा घोळ विधानसभेत नको, 'पिपाणी'चिन्हाविरोधात शरद पवार गटाची निवडणूक आयोगात धाव https://tinyurl.com/bdhsvtcs 

5. ओबीसी नेते वगळून इतर राजकीय नेत्यांना गावबंदी, जालना जिल्ह्यातील रायगव्हाण गावात झळकला बॅनर https://tinyurl.com/3dppc6av 

6.  छगन भुजबळांना दंगली घडवायच्या आहेत, तलवारी गंजल्या आहेत, घासून ठेवा, चिथावणीखोर भाषण केल्याचा मनोज जरांगेंचा आरोप, तर जरांगेंचं  शिक्षण कमी, भुजबळांचा टोला https://tinyurl.com/4822th3n 

7. मुंबईत मराठी टक्का घसरतोय, नव्या इमारतींमध्ये 50 टक्के घरं मराठी माणसाला आरक्षित ठेवा, अनिल परबांची राज्य सरकारकडे मागणी https://tinyurl.com/5fwkmsnf 

8. अमरावती, यवतमाळ, वाशिमसह अकोल्यात पावसाची जोरदार बॅटिंग; शेतीला तलावाचे स्वरूप, तर नदी नाल्याला पूर https://tinyurl.com/44thbp96 

9. नाना पाटेकरांचं सहा वर्षांनी  #MeToo वर भाष्य, तर नाना पाटेकर हे खोटारडे, मला संपवण्याचा त्याचा डाव, तनुश्री दत्ताने पुन्हा केले गंभीर आरोप https://tinyurl.com/383378xr 

10. भारत अन् ऑस्ट्रेलियाच्या सामन्याआधी पावसाची बॅटिंग; चिंता वाढणारा व्हिडीओ आला समोर https://tinyurl.com/mv95tc8b  दबदबा कायम... टी20 मध्ये भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा लाजिरवाणा विक्रम https://tinyurl.com/mum2yhb 

एबीपी माझा स्पेशल

शरद पवार पंढरीच्या वारीत विठुनामाच्या गजरात दंग होणार, खासदार सुप्रिया सुळे आणि नातू युगेंद्र पवारांसोबत बारामती ते सणसर पायी चालणार https://tinyurl.com/265yzka5 

विखे की थोरात, अहमदनगरमध्ये कुणाचं वर्चस्व? पाहा आमदारांची संपूर्ण यादी https://tinyurl.com/yeywysx2 

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prajakta Mali : प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमावरून वादाची ठिणगी, त्र्यंबकेश्वर ट्रस्ट विरोधात माजी विश्वस्त आक्रमक; म्हणाल्या, चुकीचा पायंडा पाडू नका!
प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमावरून वादाची ठिणगी, त्र्यंबकेश्वर ट्रस्ट विरोधात माजी विश्वस्त आक्रमक; म्हणाल्या, चुकीचा पायंडा पाडू नका!
Threat Call Indrajeet Sawant : डॉ.प्रशांत कोरटकर यांच्या नावाने इंद्रजित सावंतांना धमकी देऊन शिवीगाळ
Threat Call Indrajeet Sawant : डॉ.प्रशांत कोरटकर यांच्या नावाने इंद्रजित सावंतांना धमकी देऊन शिवीगाळ
Prajakta Mali Mahashivratra Program:  त्र्यंबकेश्वरमधील प्राजक्ता माळीचा 'शिवस्तुती नृत्याविष्कार' कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात; सेलिब्रिटींच्या इव्हेंटची मंदिरात परंपरा नाही, माजी विश्वस्तांकडून आक्षेप
त्र्यंबकेश्वरमधील प्राजक्ता माळीचा 'शिवस्तुती नृत्याविष्कार' कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात; सेलिब्रिटींच्या इव्हेंटची मंदिरात परंपरा नाही, माजी विश्वस्तांकडून आक्षेप
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 1500 रुपये आजपासून मिळणार, महिला व बाल विकास विभागानं उशीर होण्याचं कारण सांगितलं...
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या हप्त्याचे पैसे आज येणार, तुमचं बँक अकाऊंट फटाफट चेक करा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vaibhavi Deshmukh On Hunger Strike : वडिलांनी सहन केलेल्या वेदना खूप होत्या, हे आंदोलन काहीच नाहीABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11AM 25 February 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सDhananjay Deshmukh On Santosh Deshmukh : कृष्णा आंधळेला अटक करा; धनंजय देशमुख आक्रमकABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10AM 25 February 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prajakta Mali : प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमावरून वादाची ठिणगी, त्र्यंबकेश्वर ट्रस्ट विरोधात माजी विश्वस्त आक्रमक; म्हणाल्या, चुकीचा पायंडा पाडू नका!
प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमावरून वादाची ठिणगी, त्र्यंबकेश्वर ट्रस्ट विरोधात माजी विश्वस्त आक्रमक; म्हणाल्या, चुकीचा पायंडा पाडू नका!
Threat Call Indrajeet Sawant : डॉ.प्रशांत कोरटकर यांच्या नावाने इंद्रजित सावंतांना धमकी देऊन शिवीगाळ
Threat Call Indrajeet Sawant : डॉ.प्रशांत कोरटकर यांच्या नावाने इंद्रजित सावंतांना धमकी देऊन शिवीगाळ
Prajakta Mali Mahashivratra Program:  त्र्यंबकेश्वरमधील प्राजक्ता माळीचा 'शिवस्तुती नृत्याविष्कार' कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात; सेलिब्रिटींच्या इव्हेंटची मंदिरात परंपरा नाही, माजी विश्वस्तांकडून आक्षेप
त्र्यंबकेश्वरमधील प्राजक्ता माळीचा 'शिवस्तुती नृत्याविष्कार' कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात; सेलिब्रिटींच्या इव्हेंटची मंदिरात परंपरा नाही, माजी विश्वस्तांकडून आक्षेप
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 1500 रुपये आजपासून मिळणार, महिला व बाल विकास विभागानं उशीर होण्याचं कारण सांगितलं...
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या हप्त्याचे पैसे आज येणार, तुमचं बँक अकाऊंट फटाफट चेक करा
Neelam Gorhe: एकीकडे ठाकरे गटातील नेते तुटून पडले दुसरीकडे शिंदे गटातील नेतेही नीलम गोऱ्हेंवर नाराज,  म्हणाले...
विनाकारण पक्ष डॅमेज झाला! शिंदे गटातील नेते नीलम गोऱ्हेंवर नाराज, एकनाथ शिंदेंकडे महत्त्वाची मागणी
NSE Nifty 50 : निफ्टी 50 कमबॅक करणार, 26000 चा टप्पा ओलांडणार,नुकसानाच्या वणव्यात होरपळणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आशेचा किरण
निफ्टी 50 कमबॅक करणार, 26 हजारांचा टप्पा ओलांडणार, गुंतवणूकदारांसाठी 'या' फर्मनं दिली गुड न्यूज
Thane Crime: ठाण्यात गतीमंद मुलीला वेदना असह्य, आई अन् आजीने गुंगीच्या गोळ्या देऊन मारुन टाकलं, साताऱ्यातील गावी नेऊन अंत्यसंस्कार उरकले
गतिमंद मुलीच्या वेदना पाहावल्या नाहीत, आई -आजीने झोपेच्या गोळ्या देऊन कायमचं 'शांत' केलं; ठाण्यातील घटना
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे शिक्षा प्रकरणी सलग दुसर्‍या दिवशी होणार सुनावणी; आमदार अपात्रतेला स्थगिती मिळणार?
माणिकराव कोकाटे शिक्षा प्रकरणी सलग दुसर्‍या दिवशी होणार सुनावणी; आमदार अपात्रतेला स्थगिती मिळणार?
Embed widget