एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जानेवारी 2024 | बुधवार
ABP Majha Top 10 Headlines : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP Majha Top 10 Headlines (Photo Credit : ABP Graphics/freepik)
*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जानेवारी 2024 | बुधवार*
1.मनोज जरांगेंना मुंबईत येण्यास परवानगी देऊ नये; गुणरत्न सदावर्तेंच्या याचिकेवर आज कोर्टात काय घडलं? http://tinyurl.com/5xkb7y38 मनोज जरांगे यांना हायकोर्टाकडून नोटीस http://tinyurl.com/57eyp3vz मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा पुण्यातील नियोजित मार्ग बदलला; आता 'या" मार्गाने जाणार http://tinyurl.com/vneae6xa
2.सरकारचं टेन्शन वाढणार! मराठ्यांनंतर आता ओबीसी संघटनांचा मोर्चा मुंबईत धडकणार http://tinyurl.com/uuyy3366
3.सरकार नकारात्मक असतं तर आंदोलनाचा मार्ग योग्य होता; पुण्यातील मनोज जरागेंच्या 'मराठा' वादळावर सीएम एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया http://tinyurl.com/dhrajm3r जरागेंना भुजबळांचा विरोध, विखेंकडून समर्थन, सुप्रिया सुळे बळ देऊ म्हणतात; सदावर्तेंचा राजकीय 'पाढा'! http://tinyurl.com/8jwucf29
4.शरद पवारांनी कधीही राजीनामा दिला नव्हता, अजित पवारांसोबत गेलेले सर्वजण पक्षविरोधी; जयंत पाटलांचा युक्तिवाद http://tinyurl.com/yc3cd6hv जयंत पाटील निवडून आलेले नव्हे निवड झालेले प्रदेशाध्यक्ष, अजित पवार गटाचा युक्तिवाद; आमदार अपात्रता प्रकरणावरुन घमासान http://tinyurl.com/w6b5j64b
5.आजोबांचा आशीर्वाद, ईडी कार्यालयाच्या दरवाजापर्यंत आत्याची सोबत; रोहित पवारांची सहा तासांनंतरही चौकशी सुरू http://tinyurl.com/bdem8x26 केंद्रीय तपास यंत्रणांकडून विरोधकांना ठरवून त्रास दिला जातोय; अनिल देशमुखांचा गंभीर आरोप http://tinyurl.com/k6jxnakf
6.ऐन परीक्षेच्या काळात शिक्षकांना मराठा आरक्षण सर्व्हेचं काम, शिक्षण व्यवस्था सलाईनवर! http://tinyurl.com/4fjxrbzw
7.मोदींवर बोलण्याचा काय अधिकार, सर्वांत मोठा मिंधा कोण? याचा विचार जनतेनं केलाय; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल http://tinyurl.com/3yhc6njh
8.अहमदनगरमध्ये तिहेरी अपघात; भीषण घटनेत सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू http://tinyurl.com/4js5w2kx
9.भाजपचा पराभव करण्यास मी एकटी समर्थ, ममता बॅनर्जींचा 'एकला चलो रे'चा नारा; इंडिया आघाडीला धक्का http://tinyurl.com/ry9txnp5 बंगालनंतर पंजाबमध्ये काँग्रेसला धक्का;आप स्वबळावर लढणार, CM भगवंत मान यांची घोषणा http://tinyurl.com/337492pj
10.44 वर्षांच्या टेनिस स्टारनं रचला इतिहास, रोहन बोपन्नाची ऑस्ट्रेलियन ओपनच्या सेमीफायनलमध्ये धडक http://tinyurl.com/yckx99ym
*माझा ब्लॉग*
ठाकरे-आंबेडकरांच्या शिवशक्ती-भिमशक्ती मैत्रीची वर्षपूर्ती,भविष्याचं चाक अद्यापही चर्चेच्या चिखलात रूतलेलं! एबीपी माझाचे प्रतिनिधी उमेश अलोणे यांचा ब्लॉग http://tinyurl.com/9zhfz2at
*माझा विशेष*
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सर्वेक्षणाचा कितपत उपयोग?; 'या' प्रश्नांची उत्तरं मिळेना... http://tinyurl.com/47vxj9ju
*एबीपी माझा Whatsapp Channel* : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
आणखी वाचा























