ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 सप्टेंबर 2023 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 सप्टेंबर 2023 | शनिवार
1. पुढच्या वर्षी लवकर या! पाच दिवसांच्या बाप्पांना आज निरोप, मुंबईतील चौपट्या सज्ज https://tinyurl.com/363vuxv5
2. नागपुरात ढगफुटी सदृश पाऊस; नागनदीला पूर, घरांमध्येही पाणी शिरलं, वाहानांचं मोठं नुकसान https://tinyurl.com/23vnwxxe नागपुरातील महापुराची नेमकी कारणं काय?, कसं झालं नागपूर बेहाल? दोन महिलांचा मृत्यू तर 400 जणांचं तात्पुरतं स्थलांतर https://tinyurl.com/4st28emh
3. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर, अमित शाह लालबागच्या राजाचरणी नतमस्तक https://tinyurl.com/3ksyw8c9 लालबागनंतर मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन घेतलं बाप्पाचं दर्शन https://tinyurl.com/3n7wk4zj
4. आधी बाचाबाची, मग थेट हाणामारीच; लालबागच्या राजाच्या चरणाजवळच फ्री स्टाईल जुंपली https://tinyurl.com/yc2753um अलोट गर्दी , प्रचंड धक्काबुक्की, VVIP साठी विशेष व्यवस्था, वृद्ध, लहानग्यांसाठी काहीच नाही; लालबाग राजाच्या मंडळाविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार https://tinyurl.com/2p8dsvw7
5. अजित पवारांआधीच रोहित पवार भाजपमध्ये येणार होते, पक्षाला ब्लॅकमेल करून तिकीट मिळवलं; आ. राम शिंदेंचा आरोप https://tinyurl.com/hf9d2sdz रोहित पवारांसह सगळेजण मंत्रीमंडळात जायला तयार होते, सगळ्यांच्या पत्रावर सह्या, मंत्री छगन भुजबळांचा दावा https://tinyurl.com/2jbs9efk
6. वारे गुरुजी जिंकले! गैरव्यवहाराच्या आरोपातून अखेर दत्तात्रय वारे दोषमुक्त; आरोपांमधे तथ्य नसल्याचा निष्कर्ष समोर https://tinyurl.com/nfjj556d
7. तोपर्यंत कांदा व्यापाऱ्यांचा संप सुरूच राहील, नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापारी भूमिकेवर ठाम, आजही लिलाव बंदच https://tinyurl.com/mpj9wyz तोडगा निघणार की नाही? चार दिवसांपासून कांद्याचे लिलाव बंद, शेतकऱ्यांना बसतोय फटका https://tinyurl.com/2p8b5uf9
8. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची केली पायाभरणी, सचिन तेंडुलकरची उपस्थिती https://tinyurl.com/4eppyamt
9. कर्मचाऱ्यांना दुचाकी चालवताना हेल्मेट बंधनकारक; पुण्यातील तब्बल 1744 कंपन्यांना नोटीसा https://tinyurl.com/2kn6apvs
10. ICC Rankings : भारताने इतिहास रचला, वनडे, टी20 अन् कसोटीत पटकावले अव्वल स्थान https://tinyurl.com/397saezs विश्वचषकाआधी टीम इंडियाचा दबदबा... खेळाडूही आयसीसी क्रमवारीत टॉपवर https://tinyurl.com/ycyudpue
एबीपी माझा विशेष
Millionaires Left India: यावर्षी 6500 श्रीमंत भारतीय सोडणार देश, चीनची अवस्था आणखीनच बिकट... 'या' देशाला सर्वाधिक पसंती https://tinyurl.com/yzek62bs
पाकिस्तान संघाला अद्याप मिळाला नाही व्हिसा, बाबरच्या विश्वचषक प्लॅनिंगवर फिरणार पाणी? https://tinyurl.com/bdzb5p2k
एबीपी माझा कट्टा
गणरायाच्या उत्सवाचं सेलिब्रेशन माझा कट्ट्यावर, ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक नामदेव शास्त्रींसोबत माझा कट्टा आज रात्री 9 वाजता फक्त एबीपी माझावर
Majha Katta : 'मला जन्म माझ्या आईवडिलांनी दिला पण जितेंद्रला जन्म व्ही.शांतारामांनी दिला', 'माझा कट्ट्या'वर जितेंद्र यांनी दिला आठवणींना उजाळा https://tinyurl.com/yckvfwew
Gautami Patil : व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वाटलं सगळं संपलं, आता थांबावं, मी गरीब घराण्यातील म्हणून... ; 'त्या' व्हिडीओवर गौतमी पाटील भावुक https://tinyurl.com/2dkk5xmb
Gautami Patil : गौतमी पाटीलला नवरा कसा हवाय? तिच्या काय अपेक्षा आहेत? अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? वाचा काय म्हणाली गौतमी पाटील https://tinyurl.com/5f3vbwv5
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv