एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जून 2023 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जून 2023 | गुरुवार

1. अखेर शोध संपला! दर्शना पवार हत्या प्रकरणातील आरोपी राहुल हंडोरेला मुंबईतून अटक, हत्येचं कारण समोर https://tinyurl.com/4k7xc3mv  जवळच्या मित्रानेच केला घात; दर्शनाने लग्नासाठी नकार दिला अन् त्याने थेट हत्या केली... 'त्या' चार तासांत नेमकं काय घडलं? https://tinyurl.com/2an3upzt 

2. कोविड सेंटर कथित गैरव्यवहात प्रकरणी ईडीकडून तब्बल 13 तास छापेमारी; रडारवर असलेल्या संजीव जैयस्वाल अन् सुरज चव्हाण यांचा नेमका संबंध काय? https://tinyurl.com/4fwvfbfu  आमचा वाघ इथे उभा आहे, जे घाबरतात ते मिंधे गटात जातात; ईडीच्या छापेमारीनंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया https://tinyurl.com/yck5rbmh  वांद्रे पूर्वमधील ठाकरे गटाच्या अनधिकृत कार्यालयावर बीएमसीची कारवाई, बांधकाम पाडलं https://tinyurl.com/4u3bds9j 

3. तुकोबांच्या पालखीचं इंदापूरात दुसरं अश्व रिंगण, ज्ञानोबांचं बरडमध्ये जल्लोषात स्वागत; आज याच ठिकाणी घेणार विसावा https://tinyurl.com/3r33rutk  नाथांच्या पालखीला एकवीस दिवस पूर्ण, 319 किमीचा पायी प्रवास, तर मुक्ताबाईंच्या पालखीचा 368 किमीचा पायी प्रवास https://tinyurl.com/yc7f8n58  संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापूर शहरात आगमन! https://tinyurl.com/5fuxxum6 

4. जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिक्षकांची आंतरजिल्हा बदली बंद होणार, शालेय शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय https://tinyurl.com/mr6y3una 

5. देशातील काही भागात पावसाची हजेरी, उष्णतेपासून नागरिकांना दिलासा; वाचा हवामान विभागाचा अंदाज https://tinyurl.com/2tkf326y  कोल्हापूर, सांगलीत पावसाचे आगमन होणार तरी कधी? हवामान विभागाने पुढील पाच दिवसासांठी वर्तवला अंदाज https://tinyurl.com/ya3r82r3 

6. तुळजाभवानीला भक्तांचे भरभरून दान; 207 किलो सोने, 2586 किलो चांदी आणि 254 हिरे दानपेटीत जमा https://tinyurl.com/yvsjcfsp  शिर्डी साई संस्थानाच्या दानपेटीत दोन हजारांच्या नोटांचं भरभरुन दान; दीड महिन्यात तब्बल 12 हजार नोटा https://tinyurl.com/yuxk3r4x 

7. राज्याचे मंत्री संदीपान भुमरेंनी शिवीगाळ केलेल्या तरुणाचा उद्धव ठाकरेंशी संवाद; ऑडिओ क्लिप व्हायरल https://tinyurl.com/4pkyury8 

8. यंदा बकरी ईदला कुर्बानी देणार नाही, नाशिकमधील चांदोरी गावातील मुस्लिम बांधवांचा आदर्श निर्णय https://tinyurl.com/yeymfuy8  आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी; छ. संभाजीनगरमधील वाळूज परिसरातील मुस्लीम समाजाने घेतला कुर्बानी न करण्याचा निर्णय https://tinyurl.com/yfmjm3j7 

9. विठुरायाच्या दर्शनासाठी तेलंगणाचं संपूर्ण मंत्रिमंडळ येणार, हेलिकॉप्टरमधून वारकऱ्यांवर होणार पुष्पवृष्टी https://tinyurl.com/2s43na65 

10. भारतीय महिला संघाची कौतुकास्पद कामगिरी, आशिया चषकावर कोरले नाव https://tinyurl.com/4ycead25  ICC Test Rankings: विराट कोहलीला झटका! कसोटी क्रमवारीत फलंदाजीत पहिल्या नंबर कोण? गोलंदाजीत अश्विन आघाडीवर https://tinyurl.com/4tbsycje 

ABP माझा स्पेशल

Darshana Pawar: प्रत्येकाच्या लाईफची एक स्टोरी असते... संशयास्पद मृत्यू झालेल्या MPSC टॉपर दर्शना पवारचं 'ते' शेवटचं भाषण https://tinyurl.com/yckeby2m 

Jamtara Online Fraud: बाप तुरुंगात गेल्यावर मुलगा घेतो ऑनलाईन फ्रॉडची जबाबदारी; 'जामतारा गँग'ची कहाणी, ज्यांच्यासमोर आयटी इंजिनीअरही फेल! https://tinyurl.com/yc46bsrc 

लंडनमधील बाबासाहेबांच्या स्मारकाचा ताबा घेण्यासाठी केंद्र सरकारचा राज्य सरकारसोबत पत्रव्यवहार https://tinyurl.com/4ab4vtk6 

हॅलो बाळासाहेब.... तुम्ही खात्री बाळगा, आमचा कणा अजून मोडलेला नाही, तुम्हाला अपेक्षित शिवसेना पुन्हा उभी करू; संजय राऊतांचा बाळासाहेबांना शब्द https://tinyurl.com/5aj9wz88 

अमेरिकेनं विमानतळावर पंतप्रधान मोदींना गार्ड ऑफ ऑनर, बायडेन दाम्पत्याकडून पंतप्रधानांचं व्हाईट हाऊसमध्ये स्वागत https://tinyurl.com/ywphunvw 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter 

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये लवकरच मिळण्याची शक्यता, महत्त्वाचा शासन निर्णय जारी
लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये लवकरच मिळण्याची शक्यता, महत्त्वाचा शासन निर्णय जारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 ऑक्टोबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 ऑक्टोबर 2025 | बुधवार
होय, निलेश घायवळच्या भावाला पडताळणीनंतरच शस्त्र परवाना दिला; गृहराज्यमंत्री योगेश कदमांची कबुली
होय, निलेश घायवळच्या भावाला पडताळणीनंतरच शस्त्र परवाना दिला; गृहराज्यमंत्री योगेश कदमांची कबुली
Chhagan bhujbal: अजित पवारांच्या नाराजीवर भुजबळ स्पष्टच बोलले, बाळासाहेब ठाकरेंचा दिला दाखला, जरांगेंवरही जोरदार हल्ला
अजित पवारांच्या नाराजीवर भुजबळ स्पष्टच बोलले, बाळासाहेब ठाकरेंचा दिला दाखला, जरांगेंवरही जोरदार हल्ला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Shilpa Shetty Travel Ban | अभिनेत्री Shilpa Shetty ला परदेश प्रवासाची परवानगी नाकारली
Wankhede Defamation Notice|'The Bads of Bollywood' वेब सीरिजविरोधात Wankhede यांची याचिका स्वीकारली
Jhund Actor Murder | 'Don' ते Bollywood, Babu Chhatri च्या आयुष्यातील अनपेक्षित वळण
Jhund Actor Murder | झुंड सिनेमातील बाबू छत्रीचा नागपुरात मित्राकडून खून
Shiv Sena Symbol Case | 'तारीख पे तारीख' सुरूच, आता 12 नोव्हेंबरला सुनावणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये लवकरच मिळण्याची शक्यता, महत्त्वाचा शासन निर्णय जारी
लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये लवकरच मिळण्याची शक्यता, महत्त्वाचा शासन निर्णय जारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 ऑक्टोबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 ऑक्टोबर 2025 | बुधवार
होय, निलेश घायवळच्या भावाला पडताळणीनंतरच शस्त्र परवाना दिला; गृहराज्यमंत्री योगेश कदमांची कबुली
होय, निलेश घायवळच्या भावाला पडताळणीनंतरच शस्त्र परवाना दिला; गृहराज्यमंत्री योगेश कदमांची कबुली
Chhagan bhujbal: अजित पवारांच्या नाराजीवर भुजबळ स्पष्टच बोलले, बाळासाहेब ठाकरेंचा दिला दाखला, जरांगेंवरही जोरदार हल्ला
अजित पवारांच्या नाराजीवर भुजबळ स्पष्टच बोलले, बाळासाहेब ठाकरेंचा दिला दाखला, जरांगेंवरही जोरदार हल्ला
साठवण तलाव मंजूर करा, ग्रामस्थ आक्रमक, बीडच्या केज तहसीलसमोर ग्रामस्थांनी पेटवली बैलगाडी
साठवण तलाव मंजूर करा, ग्रामस्थ आक्रमक, बीडच्या केज तहसीलसमोर ग्रामस्थांनी पेटवली बैलगाडी
Navi Mumbai International Airport: ऐनवेळी महायुती सरकारकडून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचं नाव; पीएम मोदी, सीएम फडणवीसांकडून भूमिपुत्राच्या संघर्षाचं स्मरण
ऐनवेळी महायुती सरकारकडून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचं नाव; पीएम मोदी, सीएम फडणवीसांकडून भूमिपुत्राच्या संघर्षाचं स्मरण
रोहित शर्माची नवी कोरी टेस्ला कार, फ्रंट सीटवर बसून मारली राईड; गाडीचा नंबर खास; काय आहे मागील स्टोरी?
रोहित शर्माची नवी कोरी टेस्ला कार, फ्रंट सीटवर बसून मारली राईड; गाडीचा नंबर खास; काय आहे मागील स्टोरी?
राज्यातील समर्थ सहकारी बँकेला RBI चा दणका, ठेवीदारांमध्ये संताप; बँकेचे अध्यक्ष समोर आले, नेमकं काय म्हणाले?
राज्यातील समर्थ सहकारी बँकेला RBI चा दणका, ठेवीदारांमध्ये संताप; बँकेचे अध्यक्ष समोर आले, नेमकं काय म्हणाले?
Embed widget