एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2024 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2024 | शुक्रवार* 

1. बीड हत्याकांडप्रकरणात चर्चेतील वाल्मिक कराडवर कारवाई होईलच, पुरावे मिळाल्यावर पाळंमुळं खोदून काढू, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सभागृहात शब्द https://tinyurl.com/e9ds8u2z 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी SP ना हटवलं, संतोष देशमुख हत्याकांडात कुचराईचा ठपका, बीडच्या कायदा सुव्यवस्थेची लक्तरं सभागृहात मांडली https://tinyurl.com/mscb2z49  'आका'चं कार्यक्षेत्र वाढत चाललंय, लिकर लायसन्स घेतले, बीड प्रकरणावरून सुरेश धस यांचा धक्कादायक खुलासा https://tinyurl.com/2v8ww4cc 

2. सोमनाथ सूर्यवंशी पोलीस कोठडीत असतानाचे व्हिडीओ फुटेज आपल्याकडे आहेत, त्यांना कोणतीही मारहाण झालेली नाही,परभणी हिंसाचारावर देवेंद्र फडणवीसांचे 2 मोठे खुलासे https://tinyurl.com/yr47r6xw  सोमनाथ सूर्यवंशीला श्वासोच्छवासाचा त्रास होता, हा जावईशोध कुठून लागला? जितेंद्र आव्हाडांचा थेट सवाल https://tinyurl.com/4p434hhh 

3. दहा लाख नको, माझ्या मुलाला काहीही आजार नव्हता, सोमनाथ सूर्यवंशीच्या आईने मुख्यमंत्र्यांचा दावा 5 मिनिटांत खोडला! https://tinyurl.com/bdzfyc5v  प्रकाश आंबेडकरांचा 4 वाजता फोन, कोम्बिंग ऑपरेशनबाबत IG सोबत कॉन्फरन्स कॉल, फडणवीसांनी परभणी राड्याबाबत सगळं सांगितलं! https://tinyurl.com/mw7khpsn  पीआय अशोक घोरबांड यांना सस्पेंड करुन चौकशी करणार, परभणी राड्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही! https://tinyurl.com/yc2rcabx 

4. कल्याणमध्ये मराठी कुटुंबियांना मारहाण करणाऱ्या एमटीडीसीचा अधिकारी अखिलेश शुक्ला याचं निलंबन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळ सभागृहात मोठी घोषणा https://tinyurl.com/4tnckp6c  कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण करणारा अखिलेश शुक्ला पोलिसांच्या स्वाधीन, पहिली प्रतिक्रिया देताना म्हणाला...आमच्या जुन्या वादाला भाषेचा मुद्दा बनवण्यात आला https://tinyurl.com/3duhacup  मराठी माणसाला मारहाण झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे संतापले, म्हणाले; मनसैनिकांनी थैमान घातलं तर आमच्याकडे बोट दाखवू नका https://tinyurl.com/2e652ejw 

5.कल्याणमध्ये परप्रांतीयांचा धुडगूस, आदित्य ठाकरेंचा मुद्द्यावर घाव, OC रद्द करण्याची मागणी, पोलिसांनाही दांडका दाखवण्याचा सल्ला https://tinyurl.com/yfhmj4ry  मराठी कुटुंबाला मारहाण, राज ठाकरेंच्या मनसेचे फायरब्रँड नेते अविनाश जाधव म्हणाले, 'आता यांचा माज उतरवण्याची वेळ आली आहे' https://tinyurl.com/mpr8vmw7  मोदी-शाह-फडणवीसांना मुंबई व्यापारी आणि बिल्डर्सच्या घशात घालायची आहे, मराठी माणसांची ताकद नष्ट करण्याचे प्रयत्न, खासदार संजय राऊतांची टीका https://tinyurl.com/mrmzbvx4 

6.  शपथविधी होऊन 5 दिवस उलटले तरी महायुतीचे मंत्री बिनखात्याचेच, अद्याप मंत्र्‍यांना खातेवाटपच नाही https://tinyurl.com/bdhvj3ts  छगन भुजबळांनंतर अजित पवारांचा आणखी एक आमदार नाराज; मंत्रिपद न मिळाल्याने आमदार आण्णा बनसोडे अधिवेशन सोडून परतले https://tinyurl.com/5n77rxve 

7. ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांच्या भांडुपमधील  बंगल्याच्या बाहेर दोन अज्ञातांकडून रेकी https://tinyurl.com/4w4mue9r  राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही, सरकार पुरस्कृत झुंडशाही सुरू, संजय राऊतांचा हल्लाहबोल https://tinyurl.com/ayrs6pmp 

8. कांद्यावरील निर्यात शुल्क हटवा, महाविकास आघाडीच्या खासदारांचं उपोषण, मंत्री पियूष गोयलांना दिलं पत्र  https://tinyurl.com/mr32c92r  कडाक्याच्या थंडीने गुरं कुडकुडायला लागली, अहिल्यानगरच्या शेतकऱ्याने गोठ्यात हॅलोजन लावले; पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांचा महत्त्वाचा सल्ला https://tinyurl.com/2s4zv3v7 

9. चाकणवरुन महाडला निघालेल्या वऱ्हाडाची बस ताम्हिणी घाटात कोसळली, पाच जणांचा मृत्यू, 12 ते 13 प्रवासी गंभीर जखमी https://tinyurl.com/bdds3d87  हळदीचा कार्यक्रमात जल्लोष केला, घराकडे परतताना घात झाला, भरधाव होंडा झाडावर आदळली, तिघांचा जागीच मृत्यू, जळगावातील घटना https://tinyurl.com/5d9wrhwx 

10. मुली नव्हे, मुलांना बाथरुममध्ये न्यायचा, लैंगिक अत्याचार करायचा, पुण्यातील नराधम संगीत शिक्षकाचे दोन वर्षांनंतर धक्कादायक कारनामे उघड https://tinyurl.com/4e8nw29w   पुण्यातील नराधम डान्स शिक्षकाचे कारनामे दोन वर्षांनी उघड; माहिती देताना पोलिस म्हणाले, 'अजून काही तक्रारी येण्याची शक्यता...' https://tinyurl.com/22fbtt2p  
बारामती पुन्हा हादरली! तरुणाचा कोयत्याने वार करून खून, सहा महिन्यातील तिसरी घटना https://tinyurl.com/23rcrjw5 

*एबीपी माझा स्पेशल*

शेतकऱ्यांची कर्जमाफी,महिलासाठी मोफत प्रवास ते मोफत वीज, राज्यांच्या योजनांवर आरबीआयकडून चिंता  https://tinyurl.com/32yrxndn 

*एबीपी माझा Whatsapp Channel-* https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : मोठी बातमी : संजय राऊतांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी, बाईकवर आले, हातात 10 मोबाईल अन्...; राजकीय वर्तुळात खळबळ
मोठी बातमी : संजय राऊतांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी, बाईकवर आले, हातात 10 मोबाईल अन्...; राजकीय वर्तुळात खळबळ
भाजप आमदाराकडून मुंबईतील उर्दू शिक्षण केंद्र रद्द करण्याची मागणी; ठाकरे सरकारने केली होती सुरुवात
भाजप आमदाराकडून मुंबईतील उर्दू शिक्षण केंद्र रद्द करण्याची मागणी; ठाकरे सरकारने केली होती सुरुवात
सोमनाथ सूर्यवंशीला श्वासोच्छवासाचा त्रास होता, हा जावईशोध कुठून लागला? जितेंद्र आव्हाडांचा थेट सवाल
सोमनाथ सूर्यवंशीला श्वासोच्छवासाचा त्रास होता, हा जावईशोध कुठून लागला? जितेंद्र आव्हाडांचा थेट सवाल
Ravichandran Ashwin: तर मला हार्ट अटॅक आला असता...आर. अश्विन कॉल हिस्ट्री शेअर करत हे काय बोलून गेला? 
सचिन अन् कपिल देवचं नाव घेतलं, स्क्रीन शॉट शेअर केला, अश्विन म्हणाला तेव्हा मला हार्ट अटॅक आला असता....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Case | माझ्या भावाचे मारेकऱ्यांना जेरबंद करा, संतोष देशमुखांच्या भावाची आर्त हाकAaditya Thackeray Meet Pravin Darekar : हसले, खिदळले, फोटो काढले; दरेकर आदित्य ठाकरेंना काय बोलले?Anna Bansode Pimpri-Chinchwad : मंत्रिपद मिळालं नाही, अण्णा बनसोडे नाराजRanajagjitsinha Patil Nagpur : तुळजापूर प्रकरणात नेमकं काय घडलं, राणा जगजीतसिंह पाटील म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : मोठी बातमी : संजय राऊतांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी, बाईकवर आले, हातात 10 मोबाईल अन्...; राजकीय वर्तुळात खळबळ
मोठी बातमी : संजय राऊतांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी, बाईकवर आले, हातात 10 मोबाईल अन्...; राजकीय वर्तुळात खळबळ
भाजप आमदाराकडून मुंबईतील उर्दू शिक्षण केंद्र रद्द करण्याची मागणी; ठाकरे सरकारने केली होती सुरुवात
भाजप आमदाराकडून मुंबईतील उर्दू शिक्षण केंद्र रद्द करण्याची मागणी; ठाकरे सरकारने केली होती सुरुवात
सोमनाथ सूर्यवंशीला श्वासोच्छवासाचा त्रास होता, हा जावईशोध कुठून लागला? जितेंद्र आव्हाडांचा थेट सवाल
सोमनाथ सूर्यवंशीला श्वासोच्छवासाचा त्रास होता, हा जावईशोध कुठून लागला? जितेंद्र आव्हाडांचा थेट सवाल
Ravichandran Ashwin: तर मला हार्ट अटॅक आला असता...आर. अश्विन कॉल हिस्ट्री शेअर करत हे काय बोलून गेला? 
सचिन अन् कपिल देवचं नाव घेतलं, स्क्रीन शॉट शेअर केला, अश्विन म्हणाला तेव्हा मला हार्ट अटॅक आला असता....
संतोष देशमुखसारखं काही...; घर अन् सामना कार्यालयाची रेकी, संजय राऊत संतापले, म्हणाले सुरक्षाही काढली
संतोष देशमुखसारखं काही...; घर अन् सामना कार्यालयाची रेकी, संजय राऊत संतापले, म्हणाले सुरक्षाही काढली
Gold Rate Update : सोने दरात MCX वर तेजी पण सराफा बाजारात घसरण, 300 पासून 650 रुपयांपर्यंत दर घसरले
सोने दरात मोठी घसरण, चांदीचे दरही घसरले, MCX अन् सराफा बाजारात वेगळं चित्र
थैमान घातलं तर आमच्याकडे बोट दाखवू नका; मराठी माणसाला मारहाण, राज ठाकरे संतापले, थेट इशारा
थैमान घातलं तर आमच्याकडे बोट दाखवू नका; मराठी माणसाला मारहाण, राज ठाकरे संतापले, थेट इशारा
Jitendra Awhad : बीड, परभणीच्या घटनेवर मुख्यमंत्र्यांची विधानसभेत रोखठोक भूमिका, आता जितेंद्र आव्हाडांकडून फडणवीसांच्या वक्तव्याची चिरफाड; म्हणाले...
बीड, परभणीच्या घटनेवर मुख्यमंत्र्यांची विधानसभेत रोखठोक भूमिका, आता जितेंद्र आव्हाडांकडून फडणवीसांच्या वक्तव्याची चिरफाड; म्हणाले...
Embed widget