एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2024 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2024 | सोमवार

1. मराठा आरक्षणाबाबत मी अडथळा आणला हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं, तडक राजीनामा देऊन राजकारण सोडेन, देवेंद्र फडणवीसांचं मनोज जरांगेंना उत्तर https://tinyurl.com/5awabn6v  जरांगेंच्या आरोपांमध्ये अजिबात तथ्य नाही, मराठा आरक्षण कायद्यामध्ये फडणवीसांची मोलाची भूमिका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पाठराखण https://tinyurl.com/3rtsnbzu 

2. आमच्या अनेक महिला तडीपार केल्या, लाठीमार करणाऱ्या अधिकाऱ्यांना बढती दिल्या, भुजबळांनाही मराठ्यांविरोधात उठवून बसवलं, मनोज जरांगेंचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप https://tinyurl.com/599jt9wd 

3. लाडकी बहीण योजनेमुळे विधानसभा निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता, डिसेंबर महिन्यात मतदान होण्याची चिन्हं https://tinyurl.com/bddaz8ae  ऑक्टोबरमध्ये निवडणूका हव्या होत्या, सरकारच्या दबावाखाली निवडणूक आयोगाचा निर्णय, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आरोप https://tinyurl.com/3jzmsxdn 

4. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांचा राजीनामा घ्या, मुंबई-गोवा हायवेच्या दूरवस्थेवरुन शिवसेनेच्या रामदास कदमांची मागणी https://tinyurl.com/3bpfdt9e  रामदास कदमांचं वागणं कोणत्या युतीधर्मात बसतं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सवाल, आम्हालाही भावना आहेत, एकनाथ शिंदेंशी बोलणार, फडणवीसांचा कदमांना इशारा https://tinyurl.com/3zkzrpjv 

5. लाडकी बहीण योजनेचं कौतुक, पण राज्यातील महिलांना संरक्षण द्या, संभाजी भिडेंनी सरकारकडे व्यक्त केली खंत https://tinyurl.com/5n6esx52  संभाजी भिडे काही बोलण्याच्या लायकीचे आहेत का? मराठा आरक्षणावर केलेल्या वक्तव्यानंतर शरद पवार भडकले https://tinyurl.com/452x59n7 

6. आमदार भावना गवळी यांनी बांधली पंतप्रधान मोदींना राखी, मोदी देशातील कोट्यवधी बहिणींचे भाऊ असल्याची प्रतिक्रिया https://tinyurl.com/48jhsjdy  पंकजाताईंकडून राखी बांधताच महादेव जानकर यांची मन की बात, म्हणाले सुप्रियाताई अन् अजितदादांनी एकत्र यावं https://tinyurl.com/29nw7ajf 

7.  महायुतीत राडा, जगदीश मुळीक संतापून म्हणाले, ए मिटकरी देवेंद्र फडणवीसांना खुलासा मागण्याची तुझी पात्रता आहे का? https://tinyurl.com/2mht8pu4  महेंद्र थोरवेंचा तटकरेंवर हल्ला, रामदास कदमांची रवींद्र चव्हाणांवर टीका, आता जगदीश मुळीकांनी मिटकरींची लायकी काढली, महायुतीत राडा https://tinyurl.com/mtfztn88 

8. माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंनी ठोकला विधानसभेसाठी शड्डू, वर्सोवा मतदारसंघातून निवडणूक लढणार, चार उमेदवारांचीही घोषणा https://tinyurl.com/3nz474sw 

9. पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात, 25 ऑगस्टला जळगावमध्ये तर 30 तारखेला वाढवण बंदराच्या भूमिपूजनासाठी येणार https://tinyurl.com/bdc2c7f8 

10.  अर्ध्या तासाच्या पावसाने नाशिक जलमय, पुण्यातही जोरदार हजेरी; यवतमाळमध्ये दुचाकी गेली वाहून https://tinyurl.com/4nazpmsw 

एबीपी माझा स्पेशल

'...यापेक्षा भयाण हास्यास्पद प्रकार दुसरा नाहीच', कोलकाता बलात्कार प्रकरणी ममता बॅनर्जींच्या रॅलीवर किरण मानेंची पोस्ट  https://tinyurl.com/3329wjyf 

लाडकी बहीण योजनेतील बदललेला 'हा' नियम माहिती आहे का? तुमच्या फायद्याचा की तोट्याचा, जाणून घ्या! https://tinyurl.com/mpamkrvr 

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 मार्च 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 मार्च 2025 | रविवार
Rohini Khadse : CM फडणवीस म्हणाले ते विशिष्ट पक्षाचे; रोहिणी खडसेंनी दिले पुरावे, ते शिंदेंच्या शिवसेना आमदाराचेच कार्यकर्ते
CM फडणवीस म्हणाले ते विशिष्ट पक्षाचे; रोहिणी खडसेंनी दिले पुरावे, ते शिंदेंच्या शिवसेना आमदाराचेच कार्यकर्ते
Video : मी तिथं आले ना धिंगाणा करेन, ती माझी पोरगीय; मुलीच्या छेडप्रकरणी रक्षा खडसेंनी फोनवरुन झापलं, क्लीप व्हायरल
Video : मी तिथं आले ना धिंगाणा करेन, ती माझी पोरगीय; मुलीच्या छेडप्रकरणी रक्षा खडसेंनी फोनवरुन झापलं, क्लीप व्हायरल
Navneet Rana : राजकीय व्यक्ती असेल तर भरचौकात आणून फाशी द्यावी; खडसेंच्या लेकीच्या छेडछाडीवरून नवनीत राणा भडकल्या
राजकीय व्यक्ती असेल तर भरचौकात आणून फाशी द्यावी; खडसेंच्या लेकीच्या छेडछाडीवरून नवनीत राणा भडकल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7 PM 02 March 2025Thane Shinde Vs Thackeray Supporter | संजय राऊतांचा ठाणे दौरा, शिंदेंचे कार्यकर्ते आक्रम, दोन्ही गटाच्या नेत्यांची घोषणाबाजीChandrakant Patil Shiv Sena On Raksha Khadse Daughter | शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून छेडछाड? पाटील स्पष्टच बोलले..Dhananjay Munde Resignation Update  |  उद्या धनंजय मुंंडेंचा राजीनामा, करुणा मुंडेंची फेसबुक पोस्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 मार्च 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 मार्च 2025 | रविवार
Rohini Khadse : CM फडणवीस म्हणाले ते विशिष्ट पक्षाचे; रोहिणी खडसेंनी दिले पुरावे, ते शिंदेंच्या शिवसेना आमदाराचेच कार्यकर्ते
CM फडणवीस म्हणाले ते विशिष्ट पक्षाचे; रोहिणी खडसेंनी दिले पुरावे, ते शिंदेंच्या शिवसेना आमदाराचेच कार्यकर्ते
Video : मी तिथं आले ना धिंगाणा करेन, ती माझी पोरगीय; मुलीच्या छेडप्रकरणी रक्षा खडसेंनी फोनवरुन झापलं, क्लीप व्हायरल
Video : मी तिथं आले ना धिंगाणा करेन, ती माझी पोरगीय; मुलीच्या छेडप्रकरणी रक्षा खडसेंनी फोनवरुन झापलं, क्लीप व्हायरल
Navneet Rana : राजकीय व्यक्ती असेल तर भरचौकात आणून फाशी द्यावी; खडसेंच्या लेकीच्या छेडछाडीवरून नवनीत राणा भडकल्या
राजकीय व्यक्ती असेल तर भरचौकात आणून फाशी द्यावी; खडसेंच्या लेकीच्या छेडछाडीवरून नवनीत राणा भडकल्या
जिथं उजडेल तिथं उजडेल; सुरेश धसांवर आरोप करत राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा इशारा, पक्षाला सोडचिठ्ठी?
जिथं उजडेल तिथं उजडेल; सुरेश धसांवर आरोप करत राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा इशारा, पक्षाला सोडचिठ्ठी?
Video : न भुतो न भविष्यति! असा कॅच होणे नाहीच, अवघ्या 0.62 सेकंदात फिलिप्स झेपावला अन् मैदानात सन्नाटा; विराटला सुचेना, अनुष्काने कपाळावर हात मारला
Video : न भुतो न भविष्यति! असा कॅच होणे नाहीच, अवघ्या 0.62 सेकंदात फिलिप्स झेपावला अन् मैदानात सन्नाटा; विराटला सुचेना, अनुष्काने कपाळावर हात मारला
TCS Manager Manav Sharma : 'मी मानवला लग्नापूर्वी अभिषेकबद्दल सांगितले, पण शारिरीक संबंध सांगितले नाहीत; सांगितलं तर..' टीसीएस मॅनेजरच्या बायकोचे दोन व्हिडिओ समोर आल्याने पोलखोल
Video : 'मी मानवला लग्नापूर्वी अभिषेकबद्दल सांगितले, पण शारिरीक संबंध सांगितले नाहीत; सांगितलं तर..' टीसीएस मॅनेजरच्या बायकोचे दोन व्हिडिओ समोर आल्याने पोलखोल
राज्यात गेल्या 10 वर्षांपासून फडणवीस हेच गृहमंत्री; अत्याचार व गुन्हेगारीच्या घटनांवरुन ठाकरे संतापले
राज्यात गेल्या 10 वर्षांपासून फडणवीस हेच गृहमंत्री; अत्याचार व गुन्हेगारीच्या घटनांवरुन ठाकरे संतापले
Embed widget