एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जुलै 2024 | गुरूवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जुलै 2024 | गुरूवार

1. कोणत्याही घराला तूर्तास हात लावणार नाही, पण व्यावसायिक अतिक्रमणं काढणार, विशाळगडाच्या पायथ्याशी गजापुरात जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही https://tinyurl.com/bdd5n7au  दंगलखोरांनी महिलांच्या कानातील दागिणे हिसकावून घेतल्याची व्यथा ऐकत होते, शाहू महाराजांच्या विशाळगडवरच्या व्हायरल फोटोमागील सत्य समोर https://tinyurl.com/mupm85mm 

2. निवडणुका जिंकण्यासाठी दंगली घडवणं हेच भाजपचं धोरण, दिवा विझताना फडफडतो, राज्य सरकारची तशीच स्थिती, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा हल्ला https://tinyurl.com/4ak3x4tf 

3. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना विधानसभेला 100 जागा लढण्याच्या तयारीत, सर्व 100 जागांसाठी स्वतंत्र निरीक्षकांची नेमणूक https://tinyurl.com/2pwzvcsp  विधानसभेसाठी राष्ट्रवादीची रणनीती ठरली, 100 टक्के निवडून येणाऱ्या 80 जागांचा विचार सुरू, अजित पवार गटाचे नेते धर्मारावबाबा अत्रामांचा दावा https://tinyurl.com/2myyvyf5 

4. ठाकरे गटाकडून मुंबईतल्या 36 पैकी 25 जागा लढवण्याची तयारी, वरुण सरदेसाई, तेजस्वी घोसाळकरांसारख्या युवा नेत्यांना उतरवण्याची शक्यता https://tinyurl.com/ye2akd2w  महाराष्ट्राच्या रणसंग्रामात कोण किती जागा लढवणार? कुणाची किती जागांवर ताकद? https://tinyurl.com/5ye8h3es 

5. तू किती पैसेवाला आणि करप्ट, एवढं प्रेम असेल तर फडणवीसांसोबत लग्न कर; मनोज जरांगेंचं प्रसाड लाड यांना प्रत्युत्तर https://tinyurl.com/d4ak67k7  मनोज जरांगे येत्या 20 जुलै रोजी आमरण उपोषण, त्यानंतर 17 दिवसांनंतर पश्चिम महाराष्ट्र दौरा करणार, 7 ऑगस्टपासून सोलापुरातून सुरुवात, तर नाशिकला समारोप https://tinyurl.com/yhzvyz82 

6. प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला रायगडमध्ये अटक, हॉटेलमध्ये लपून बसल्याची माहिती मिळताच पुणे पोलिसांची कारवाई https://tinyurl.com/pdt2ms9r  शेतकऱ्यांना बंदुक दाखवून धमकावलेच नाही, मनोरमा खेडकरांच्या वकिलांचा अजब दावा, 3 दिवसांची कोठडी https://tinyurl.com/2r3vwpk4 

7. महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर नक्षलवादी-जवानांमध्ये चकमक, 12 नक्षलवादी ठार, उत्तर गडचिरोली नक्षलमुक्त झाल्याचा पोलिसांचा दावा https://tinyurl.com/2sjzpw7p  भयाण अंधार, नदी-नाले ओलांडून जंगलात पोहोचले, 12 नक्षलींचा खात्मा; C-60 जवानांच्या विजयगाथेची इनसाईड स्टोरी https://tinyurl.com/4hbvkvsp 

8. लाखो रुपये खर्च करूनही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांच्या मुंबईतील शासकीय घराला गळती, भांडी-कुंडी वापरुन गोळा केलं जातंय छतावरुन पडणारं पाणी https://tinyurl.com/swhuf4yv 

9. कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता, तर मुंबईसह विदर्भातही यलो अलर्ट जारी, मुंबईच्या अनेक भागात रात्रभर पाऊस https://tinyurl.com/m3wvv99z 

10. विराट कोहलीनं श्रीलंका दौऱ्यासाठी घेतला मोठा निर्णय, गौतम गंभीरचा मान राखणार, बीसीसीआयला कळवला होकार https://tinyurl.com/yx4w2de6  चॅम्पियन्स ट्रॉफीची पीसीबीकडून तयारी पण आयसीसी वेगळ्या निर्णयाच्या तयारीत? पाकिस्तानला धक्का बसणार  https://tinyurl.com/599xhnbk 

एबीपी माझा स्पेशल

सुनियोजित पद्धतीने पेपरफुटी झाल्याचं पटवून दिले तरच फेरपरीक्षेचे आदेश देऊ, कथित घोटाळा एक लाख विद्यार्थ्यांपुरताच; नीटच्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण https://tinyurl.com/4z4khyn8 

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manikrao Kokate : भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Ladki Bahin Yojana : 2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत करावे लागणार?
2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत द्यावे लागणार?
Jalgaon Crime : लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
Uday Samant: उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण
उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 20 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्सSaif Ali Khan Attack Case: सैफचा चिमुकला जेहला ओलीस ठेवण्याचा आरोपीचा होता कट, पण...ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manikrao Kokate : भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Ladki Bahin Yojana : 2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत करावे लागणार?
2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत द्यावे लागणार?
Jalgaon Crime : लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
Uday Samant: उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण
उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण
प्रेमात आकंठ बुडाली, हक्काचं माणूस समजून 10 लाख दिले अन् घात झाला; पुण्यातील डॉक्टर तरुणीने औषध पिऊन सगळंच संपवलं
प्रेमात आकंठ बुडाली, हक्काचं माणूस समजून 10 लाख दिले अन् घात झाला; पुण्यातील डॉक्टर तरुणीने औषध पिऊन सगळंच संपवलं
Jalgaon Crime : लव्ह मॅरेजचा सूड 5 वर्षांनी उगवला , सासरच्या मंडळींनी जावयाला कोयता आणि चॉपरने वार करून संपवलं, जळगाव हादरलं
लव्ह मॅरेजचा सूड 5 वर्षांनी उगवला , सासरच्या मंडळींनी जावयाला कोयता आणि चॉपरने वार करून संपवलं, जळगाव हादरलं
नव्या 'उदय'चं भाकित, विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा, संजय राऊत म्हणाले शिंदे वेळीच सावध झाले अन् झाकली मूठ....
विजय वडेट्टीवारांचं नव्या 'उदय'चं भाकित, संजय राऊतांनी उदय सामंतांचं नाव घेत आमदारांचा आकडा सांगितला
Sanjay Raut : उदय सामंतांसोबत 20 आमदार, एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर राऊतांचा खळबळजनक दावा, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
उदय सामंतांसोबत 20 आमदार, एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर राऊतांचा खळबळजनक दावा, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
Embed widget