ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 मे 2024 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स |21 मे 2024 | मंगळवार
1. बारावीचा निकाल जाहीर, 93.37 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, कोकण विभागाचा सर्वाधिक 97.51 टक्के निकाल, 50 टक्के रिपीटर्सचं घोडं गंगेत न्हालं https://tinyurl.com/bdx3vhkv छत्रपती संभाजीनगरच्या लेकीची '100 नंबरी' कामगिरी; बारावीच्या परीक्षेत 100 टक्के मिळवणारी राज्यातील एकमेव विद्यार्थीनी https://tinyurl.com/ycx5f26d
2. पुणे अपघात प्रकरणातील फरार आरोपी बिल्डर विशाल अग्रवाल सापडला, पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून मुसक्या आवळल्या https://tinyurl.com/4hk5k5ms आरोपीवर वयस्क म्हणूनच कारवाईची मागणी, बालहक्क मंडळाच्या आदेशाविरोधात दाद मागणार, पुणे अपघात प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडवर https://tinyurl.com/mr4cynj4 राजकीय दबावाला बळी पडू नका, कुणालाही पाठीशी घालू नका, गृहमंत्र्यांपाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुणे पोलिसांना आदेश https://tinyurl.com/2nfcrrpw
3. अजित पवार गटाने मावळमध्ये माझा ताकदीने प्रचार केला नाही, शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणेंनी खदखद बोलून दाखवली https://tinyurl.com/35tbhmaw श्रीरंग बारणेंनी आमच्यावर खापर फोडू नये, त्यांच्याविरोधात मतदारांमध्ये नाराजी होती, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंचे प्रत्युत्तर https://tinyurl.com/yhkut296
4. मुंबईतील मतदान घोळाची चौकशी होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे मुख्य सचिवांना आदेश, मुंबईतील सर्व मतदारसंघात सरासरी 52 टक्के मतदान https://tinyurl.com/y4u4h5nc सर्वात श्रीमंत मतदारसंघ असलेल्या दक्षिण मुंबईत मतदानाचा टक्का घसरला; समोर आलं महत्वाचं कारण https://tinyurl.com/2pxrw726
5. पती शिंदे गटात, पुत्र ठाकरे गटात, अमोल किर्तीकर यांच्या मातोश्री म्हणाल्या, शिंदेंना सलाम ठोकणे पटत नाही, माझा अमोलला पाठिंबा https://tinyurl.com/2cmudaxx मुलासोबत टर्निंग पॉईंटला मी सोबत नव्हतो, याची खंत वाटते, शिवसेना शिंदे गटाचे नेते गजानन किर्तीकर यांचे वक्तव्य https://tinyurl.com/4aa53wre
6. उद्धव ठाकरेंचा पासपोर्ट जप्त करा, 4 जूननंतर लंडनला पळून जातील, भाजप नेते नितेश राणेंची टीका https://tinyurl.com/4yenneab
7. लोकसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळणार नाही; बच्चू कडूंचा महायुतीला घरचा आहेर https://tinyurl.com/mut63tvm
8. अवकाळी आणि दुष्काळाच्या दृष्टचक्रात मराठवाडा; हंडाभर पाण्यासाठी पायपीट, अवकाळीनं तोंडचा घास हिरावला https://tinyurl.com/2nfcrrpw विदर्भात पुन्हा अवकाळी पावसाचं थैमान! धान्य भिजलं, केळी पिकांचेही प्रचंड नुकसान https://tinyurl.com/3nn82zk9
9. लयभारी! 'बिग बॉस मराठी'बाबत मोठी अपडेट समोर; महेश मांजरेकर नव्हे तर रितेश देशमुख करणार होस्टिंग https://tinyurl.com/57yke6uj रितेश देशमुखची मराठी 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री; अभिनेत्री शेवंताची कमेंट चर्चेत, म्हणाली 'इसको बोलते है होस्ट' https://tinyurl.com/bdea97dr
10. आयपीएलमध्ये आज पहिला क्लालिफायर सामना, कोलकाता नाइट रायडर्स - सनरायझर्स हैदराबाद आमने-सामने https://tinyurl.com/bddrrt3j एमएस धोनीच्या इशाऱ्यावर टीम इंडियाचा हेड कोच ठरणार, स्टिफन फ्लेमिंगने बीसीसीआयची ऑफर नाकारली, मध्यस्थी करण्याची जबाबदारी कॅप्टन कूलकडे https://tinyurl.com/5xx6kdx4
एबीपी माझा स्पेशल
कोल्हापूर 'दुसऱ्या' स्थानी, महाराष्ट्रातील सर्वाधिक मतदान झालले टॉप 10 मतदारसंघ कोणते?
https://tinyurl.com/3ku3jfk5
महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार? यावर्षी कसा असेल पावसाळा? पंजाबराव डखांचा अंदाज काय?
https://tinyurl.com/4u4ax7vn