एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मे 2023 |  बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मे 2023 |  बुधवार

1. पुढच्या वर्षीपासून त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पायऱ्यांवर धूप घेऊन जाणार नाही, प्रथा बंद करणार, त्र्यंबकेश्वरमधील वादानंतर उरुसचे सेवेकरी सलीम सय्यद यांचा निर्णय  https://bit.ly/41KWU5K  त्र्यंबकेश्वरच्या घटनेप्रकरणी पराचा कावळा, स्थानिकांची नाराजी, बैठकीत काय घडलं? https://bit.ly/45bGkPI 

2. हिंदू महासंघाकडून प्रवेशद्वारावर शुद्धीकरण, त्र्यंबकेश्वरमध्ये हिंदू महासंघ आक्रमक https://bit.ly/3oeev8r  त्र्यंबकेश्वरमध्ये काहीही चुकीचं घडलेलं नाही, कुणीही बळजबरीनं घुसलं नाही; संजय राऊतांची प्रतिक्रिया https://bit.ly/3pMzCzj 

3. DRDO संचालक कुरुलकरांची पॉलिग्राफ टेस्ट होणार?  महाराष्ट्र एटीएसनं पुणे सेशन्स कोर्टाकडे परवानगी मागितली https://bit.ly/3pMULJI  पॉलिग्राफ टेस्ट ते नाशिक कनेक्शन, कुरुलकर हनी ट्रॅप प्रकरणाचं लेटेस्ट अपडेट काय? https://bit.ly/3OhdCGQ  कुरुलकर प्रकरणावरुन लक्ष हटवण्यासाठी दंगली घडवल्या जात आहेत, संजय राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप https://bit.ly/45kwJ9g 

4. सत्तासंघर्षाबाबत न्यायालयाचा निकाल सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा, उद्धव ठाकरेंचा जिल्हाप्रमुखांना आदेश https://bit.ly/42MvwpA 

5.  राज्यातील दंगलींमागे उद्धव ठाकरेंचा हात आहे का याची चौकशी करा, शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांची मागणी https://bit.ly/42K41wD 

6. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच भाकरी फिरणार, तीन वर्षांहून अधिक काळ तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना बदलणार, सूत्रांची माहिती https://bit.ly/3pOGfRJ 

7. मंत्रिपद मिळवून देतो म्हणत भाजप आमदारांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न, आरोपी नीरज सिंह राठोडला गुजरातच्या मोरबीमधून अटक https://bit.ly/3Olq0Wm  

8. कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदासाठी सिद्धरामय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब? मंत्रिमंडळाबाबत काँग्रेसकडून महत्त्वाची माहिती https://bit.ly/3BwxsGH  उपमुख्यमंत्री आणि सहा खाती.... मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये मागे पडलेल्या डीके शिवकुमार यांना राहुल गांधींची ऑफर https://bit.ly/3WabGC6 

9. राज्यातील 24 लाख 60 हजार विद्यार्थी बोगस आणि 60 हजार शिक्षक अतिरिक्त ठरणार? https://bit.ly/3WeNkqY 

10. IPL 2023 : लखनौविरोधातील पराभव मुंबईच्या जिव्हारी, QF-1 तर दूरच प्लेऑफमधील स्थानही कठीण https://bit.ly/42YMelL  RCB Vs LSG : विराट-गौतममध्ये पुन्हा गंभीर टशन? पाहा काय आहेत समीकरण https://bit.ly/3WdIY2Z 


ABP माझा स्पेशल

वर्षातून चार आठवडे मराठी चित्रपट दाखवले नाहीत तर चित्रपटगृहाला 10 लाखांचा दंड, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय https://bit.ly/3MyzRGW 

Maternity Leave: आता महिलांना मिळणार 9 महिन्यांची प्रसूती रजा? वाचा नीती आयोगाच्या सदस्यांनी काय शिफारस केली https://bit.ly/3Mvk2Rr 

अमेरिका, ब्रिटन की सौदी अरब? कोणत्या देशात सर्वाधिक भारतीय राहतात? जाणून घ्या परदेशात राहणाऱ्या भारतीयांची संख्या https://bit.ly/3IeyR8z 

रेल्वेचे नवीन अॅप होणार लाँच; नेटफ्लिक्स ते ऑनलाइन तिकीट बुकिंग, पाहा काय आहे खास https://bit.ly/3pPLznR 

CBSE Board Exam 2024 Date: CBSE बोर्ड दहावी, बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर; कधी होणार पुढल्या वर्षाच्या परीक्षा https://bit.ly/45ag08A 

IPL 2023 Playoffs Scenario: दिल्ली-हैदराबादकडून मुंबई-चेन्नईला धोका, प्लेऑफचे आव्हान धोक्यात https://bit.ly/3pO3kny 


ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

महत्त्वाच्या बातम्या

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget