एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2023 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2023 | सोमवार

1. रणरणत्या उन्हामुळे महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात 13 जणांचा मृत्यू, 600 जणांना उष्माघात https://bit.ly/3ohsiLd 

2. श्री सेवकांचा झालेला हा मृत्यू क्लेषदायक, यावर कोणीही राजकारण करू नये, अप्पासाहेब धर्माधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया https://bit.ly/43BgbZF 

3. केंद्रीय मंत्री अमित शाहांना जायचं होतं म्हणून कार्यक्रम दुपारी ठेवला का? उद्धव ठाकरेंचा सवाल तर नियोजनात हलगर्जीपण झाल्याचा विरोधी पक्षनेते अजित पवारांचा आरोप https://bit.ly/3L7Yx8Q  राजकीय स्वार्थाशिवाय एवढी लोकं बोलावली जातात का? राज ठाकरेंनी फटकारलं https://bit.ly/41QPqin 

4. अजित पवारांचे आजचे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द, एमजीएम रुग्णालयातून पुण्याला न जाता देवगिरी बंगल्यावर गेले https://bit.ly/3L3kO7s 

5. ठाकरे गटाला हायकोर्टाचा दणका, BMC मध्ये 227 वॉर्ड राहणार; शिंदे-फडणवीस सरकारला दिलासा https://bit.ly/3odUnD7 

6. आरे मेट्रो कारशेडसाठी वृक्षतोड; मुंबई मेट्रोरेल प्राधिकरणाला 10 लाखांचा दंड, सुप्रीम कोर्टाने झापलं https://bit.ly/3onewXl  

7. नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी अण्णा हजारे यांचं नवं आंदोलन, राळेगणसिद्धीत लाकडी घाण्यातून तेल निर्मिती प्रकल्प सुरु https://bit.ly/3L2C6Rd 

8. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पगारात होणार बंपर वाढ https://bit.ly/3UO6P92 

9. चार दिवसांनंतर नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट; गेल्या 24 तासांत 10 हजारांहून कमी रुग्णांची नोंद https://bit.ly/41A0z72 

10. IPL 2023, DC : 'गांगुलीला हे सोपं वाटलं असेल'; सलग 5 सामन्यांमध्ये दिल्लीचा पराभव, रवी शास्त्रींचा मेंटरवर निशाणा https://bit.ly/41sU6KM  RCB vs CSK Head to Head : बंगळुरुच्या मैदानावर धोनी आणि कोहली आमने-सामने, कोण ठरणार वरचढ? पाहा काय सांगते आकडेवारी https://bit.ly/43CMaZq 

एबीपी माझा ब्लॉग

पैशांचं जाऊ द्या ओ.....पाच वर्ष दाखवलेल्या स्वप्नांचा चुराडा झालाय त्याचं काय? एबीपी माझाचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांचा लेख https://bit.ly/41tZQVn 

महाराष्ट्र भूषण पुरस्कार : शासकीय मदतीच्या घोषणेने आयोजनातील त्रुटी झाकता येतील? एबीपी माझाचे प्रतिनिधी परशराम पाटील यांचा लेख https://bit.ly/3UGMG4w 

एबीपी माझा स्पेशल

Heat Stroke: उष्माघात होण्याची नेमकी कारणं काय? जाणून घ्या लक्षणं अन् उपायही https://bit.ly/3ong1or 

Nashik News : शून्य रुपये खर्चात शुभमंगल! इथं साधा संपर्क, महाराष्ट्रदिनी सामुदायिक विवाह सोहळा https://bit.ly/40ffMsM 

Wadia Group May Completely Exit From Go First: गो फर्स्ट एअरलाईनमधून वाडिया समूह बाहेर पडणार; हिस्सा विकण्यासाठी धडपड https://bit.ly/3GPeHRA 

Chhatrapati Sambhaji Nagar News: उद्धव ठाकरेंनी शब्द पाळला; तुरुंगात असलेल्या 'त्या' 15 शिवसैनिकांचा दंड न्यायालयात भरला https://bit.ly/3UOLufx 

IPL 2023 : सचिन तेंडुलकरच्या 'लेका'चं आयपीएलमध्ये पदार्पण! मास्टर ब्लास्टरची अर्जुनसाठी भावनिक पोस्ट, 'तुझा बाप म्हणून…' https://bit.ly/3MWCVNE 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget