एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑक्टोबर 2024 | बुधुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑक्टोबर 2024 | बुधुवार

1. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर महायुतीतून बाहेर, विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढणार https://tinyurl.com/2a6twebp शिंदे गटाच्या प्रवक्त्या शिल्पा बोडखे यांनी दिला राजीनामा, मनिषा कायंदे यांना विधानपरिषद आमदारकी दिल्यामुळे नाराज असल्याच्या चर्चा https://tinyurl.com/mrbczmch

2. जनतेचा आशीर्वाद आम्हाला मिळेलच, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विश्वास, महायुतीचं रिपोर्ट कार्ड सादर, विरोधकांवर हल्लाबोल https://tinyurl.com/yt2vb9yd कोणी आमच्याकडे आला की लगेच आम्ही सही करतो, ते तर पेन ठेवतही नव्हते, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला https://tinyurl.com/4xpvbtv2

3. मुख्यमंत्रिपद देताना आम्ही त्याग केला, जागावाटपात तुम्ही झुकतं माप द्यावं; अमित शाहांचा शिंदेंना आग्रह, सूत्रांची माहिती https://tinyurl.com/9rdkyuas अमित शाह त्यागाबाबत काही म्हणाले नाहीत, देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर, तर मुख्यमंत्री म्हणाले आमच्यातच लावू नका https://tinyurl.com/pbm9ydsu

4. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपांवर  खल सुरुच; महायुतीकडून 240 जागांवर शिक्कामोर्तब, तर मविआकडून 220 जागा निश्चित, सूत्रांची माहिती https://tinyurl.com/52yt8tem जागावाटपात एकनाथ शिंदेंनी मन मोठं करुन त्याग करावा, ज्याठिकाणी आम्ही जिंकतो ती जागा आम्हीच लढली पाहिजे, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य https://tinyurl.com/2b2nx38a सर्वात जास्त आमदार असताना देखील देवेंद्र फडणवीसांना मोठा त्याग करून उपमुख्यमंत्री पद स्वीकारले, रवी राणांचं वक्तव्य  https://tinyurl.com/bd5wadep आमच्या त्यागामुळेच राज्याचे मुख्यमंत्री पद आणि महायुतीची सत्ता आली; शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांची प्रतिक्रिया  https://tinyurl.com/msd3x96t

5. अमित शाह आणि भाजपनं त्याग केला नाही, महाराष्ट्राची लूट केली, संजय राऊतांची टीका https://tinyurl.com/4p8z2z7b उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा ,खासदार अनिल देसाईंच्या निवडीला आव्हान देणारी निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली https://tinyurl.com/c5sk3p39

6 . महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणुका जोरात लढवणार, राज ठाकरेंचा निर्धार, म्हणाले, जे बोललो ते बोललो, आता माघार नाही https://tinyurl.com/3rezbn8z

7. मी स्वत: मराठा समाजाला आरक्षण देणार, मनोज जरांगेंबाबत प्रश्न विचारताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं रोखठोक उत्तर https://tinyurl.com/yhjjm22w आमच्या मुलांवर दीड लाख केसेस झाल्या, फडणवीसांनी आमचा खूप फायदा घेतला, मनोज जरांगेचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर, म्हणाले, मराठा आंदोलकांनी शेकडो बलिदान दिले हा आमचा फायदा आहे का? https://tinyurl.com/3urhzsfn

8. बारामतीबाबत पुढील सात दिवसांमध्ये चित्र स्पष्ट, युग्रेंद्र पवारांची एबीपी माझाला माहिती, बारामतीत युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार लढत होण्याची शक्यता https://tinyurl.com/yhbdvz5w पिपाणी चिन्हाचा लोकसभेसारखा विधानसभेत परीणाम होणार नाही, तुतारी वाजवणारा माणूस सर्वांना समजला, रोहित पवारांचं वक्तव्य https://tinyurl.com/3er2hu3b

9 . मला तो  आवडतो, प्यार हैं तो हैं... निक्कीने दिली अरबाजबद्दलच्या प्रेमाची कबुली, म्हणाली, त्याने माझ्या आईवडिलांसोबत बोलून सगळं क्लिअर केलंय https://tinyurl.com/wsd5hjk3 

10. मुंबई इंडियन्सने मोठा मासा लावला गळाला, टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या पारस म्हाम्ब्रे यांची  नवीन गोलंदाज प्रशिक्षकपदी नियुक्ती https://tinyurl.com/52wtzfdv न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या बंगळुरू कसोटीत पावसाचाच खेळ, पहिला दिवस पाण्यात, बीसीसीआयने दुसऱ्या दिवसाची वेळ बदललीhttps://tinyurl.com/5n6t2ya9

एबीपी माझा विशेष

केंद्राच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार, महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय, केंद्राच्या कॅबिनेटची मंजुरी, लाखो कर्मचारी आणि पेन्शनर्सला फायदा
https://tinyurl.com/44rrktrd

दिलासादायक!  6 पिकांच्या हमीभावात वाढ, केंद्र सरकारनं घेतला मोठा निर्णय, देशातील  कोट्यवधी शेतकऱ्यांना होणार फायदा https://tinyurl.com/yr4rjmpt

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रीजी यांच्या प्रवचनाची पर्वणी, परिवर्तनाच्या प्रवासाची सुरुवातABP Majha Headlines :  6:30 AM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaPawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget