ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2024 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2024 | सोमवार*
1. मंत्रिमंडळातून डावललं, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मला मंत्रिपद मिळणार नाही असं कधीच सांगितलं नाही; मी नाराज असण्याचे कारण नाही; पक्षाने जे आदेश दिले, जी जबाबदारी दिली ती पार पाडणार https://tinyurl.com/yc5epeme गडकरींच्या भेटीनंतर सुधीर मुनंगटीवार थेट बोलले, म्हणाले; ज्यांचा मुलगा दुसऱ्या पक्षातून लढला, त्यांना मंत्रिपद दिलं, कालपर्यंत माझं नाव होतं https://tinyurl.com/5e5yrx83 फडणवीस म्हणाले, सुधीरभाऊंशी प्रदीर्घ चर्चा झाली होती; मुनगंटीवार थेटच म्हणाले, ते प्रदीर्घ वगैरे काही बोलले नाहीत https://tinyurl.com/hcfhukb7
2. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं छगन भुजबळ नाराज, राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यसभेची ऑफर धुडकावली, अधिवेशन सोडून नाशिकला रवाना https://tinyurl.com/2pbu9wdz मनोज जरांगेंना अंगावर घेतलं, त्याचं बक्षीस मिळालं, डावलल्यानंतर नाराज छगन भुजबळ यांचा हल्लाबोल https://tinyurl.com/mpkuk3xt छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलणे म्हणजे ओबीसी चळवळीवर अन्याय, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/3ecvkvpm
3. आमची वेळ आली तेव्हा बैलासकट गडी घेऊन गेले, सदाभाऊ खोतांची मंत्रिपद न मिळाल्यानं खंत https://tinyurl.com/5b4r4e33 माझ्याशी कुणी संपर्क करू नये, मला बोलायचं त्यावेळी बोलेन; तानाजी सावंतांकडून निवेदन, मंत्रिपद न मिळाल्याने कार्यकर्ते आक्रमक https://tinyurl.com/2bu3d3sb
4. कुणीतरी बाजूला व्हा म्हणण्यापेक्षा आपण आधीच बाजूला झालेल बरं, नाराज असल्याच्या चर्चेवर दीपक केसरकरांची बोलकी प्रतिक्रिया https://tinyurl.com/4tj4ut3v अडीच वर्षांनी मंत्रिपद मिळालं तरी नको, कार्यकर्ते म्हणजे गुलाम नव्हेत; विजय शिवतारे संतापले https://tinyurl.com/4vppz975 नाराज नरेंद्र भोंडेकरांनी पक्षाची पदे सोडली, शिवतारेंचा हल्लाबोल, आता शिंदेंचे आमदार राजेंद्र गावित मंत्रिपद न दिल्याने नाराज! https://tinyurl.com/tnptkeem
5. संजय राठोडांसोबत आमदारकी उपभोगताय, दुटप्पी, हलकट प्रवृत्तीवर न बोललेलं बरं, सुषमा अंधारेंचा चित्रा वाघांवर हल्ला https://tinyurl.com/3n6dmre3 बीडच्या मस्साजोगचे सरपंच हत्याप्रकरणाचे पडसाद विधीमंडळात, अंबादास दानवेंनी सभागृहात थेट वाल्मिक कराड यांचं नाव घेतलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, AI वापरु, कारवाई करु! https://tinyurl.com/y6uupu7y
6. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 35,788 कोटींची पुरवणी मागणी, लाडक्या बहिणींसाठी 1400 कोटींचा निधी https://tinyurl.com/mr2y8jp9
7. मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात, सामूहिक आमरण उपोषणाच्या तारखेची घोषणा, नव्या सरकारला आवाहन https://tinyurl.com/4wfzneh9
8. परभणीत न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर, मारहाण झाल्याने मृत्यू झाल्याचा अहवाल https://tinyurl.com/tt5np2y9 परभणी हिंसाचारप्रकरणात आकसबुद्धीने कारवाई किंवा कोम्बिंग ऑपरेशन नको, पण दगडफेक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा; देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश https://tinyurl.com/5b87dke4 परभणीत धरपकडीत महिलेला पोलिसांकडून अमानुष मारहाण, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल https://tinyurl.com/2s3t8mz4
9. अकोल्यात मुख्याध्यापकाकडून शरीर सुखाची मागणी, शिक्षिकेचं आंदोलन; खंडणीसाठी उठाठोप केल्याची तक्रार https://tinyurl.com/y3vj2dv9 फरसाण विकणाऱ्या आरोपीने महिलेला पाहून केले अश्लील कृत्य; दक्षिण मुंबईतील धक्कादायक प्रकार https://tinyurl.com/v32rf99m
10. तबला वादक उस्ताद झाकीर हुसैन यांना देशविदेशातून आदरांजली,अमेरिकेतील रुग्णालयात अखेरचा श्वास https://tinyurl.com/4czktsw9 ग्रॅमी अवॉर्ड्स, पद्म विभूषणनेही सन्मान, महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या झाकीर हुसैन यांची डोळे दिपवणारी कारकीर्द! https://tinyurl.com/hmwdbmt8
*एबीपी माझा स्पेशल*
धनंजय मुंडेंचे खास, काय आहे राजकीय इतिहास; संतोष देशमुख प्रकरणात नाव आलेले वाल्मिक कराड कोण?
https://tinyurl.com/4afzkpey
पुण्यात कामाला, परीक्षेसाठी परभणीत, कोठडीत जीव गमावेलेला सोमनाथ सूर्यवंशी कोण होता? जाणून घ्या A टू Z माहिती https://tinyurl.com/5dccsrkk
कॅबिनेटपासून राज्यमंत्रीपर्यंत...फडणवीसांची नवी टीम; भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची संपूर्ण यादी https://tinyurl.com/5n7wr89p
*एबीपी माझा Whatsapp Channel-*
https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w