एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2023| मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2023| मंगळवार

*एबीपी माझाच्या प्रेक्षकांना-वाचकांना दिवाळी पाडवा आणि बलिप्रतिपदेच्या शुभेच्छा*

1. स्वत:च्या बायकोशी गद्दारी केली, पुण्याला शेण खायला जाता, रामदास कदमांचा हल्लाबोल, कीर्तीकरांची पर्सनल लाईफ काढली  https://tinyurl.com/w9zfykxw
बायकोशी गद्दारी, पुण्यात शेण खाल्लं, रामदास कदमांचे आरोप, आता गजानन कीर्तीकरांचं उत्तर https://tinyurl.com/bdhw9v77

2. सगळ्या जगाला माहितीय माझी जात कोणती; व्हायरल जातीच्या दाखल्यावर स्पष्टच बोलले शरद पवार https://tinyurl.com/bdjeuy8s

3. आरक्षणासाठी आंदोलनाचं नेतृत्त्व मनोज जरांगेंकडे, भुजबळांना मतदान न करण्याचा निर्णय; मराठा आरक्षण हक्क परिषदेत ठराव https://tinyurl.com/5cuvhwrr आरक्षणासाठी कोणी काय केलं, 24 डिसेंबरनंतर सगळंच सांगणार; मनोज जरांगेंचा इशारा https://tinyurl.com/bdddydbc जरांगेंची तोफ पुन्हा धडाडणार, सोलापुरात तब्बल 125 एकरवर सभेची तयारी; पण निशाण्यावर कोण असणार? https://tinyurl.com/ye2a2xep

4. बीड जळत असताना पोलीस हातावर हात ठेवून बसले, साधे सायरन सुद्धा वाजवले नाही; संदीप क्षीरसागरांचे गंभीर आरोप https://tinyurl.com/mt8s2t53

5. टिटवाळा हादरलं! रेल्वे स्थानक परिसरात महिलेवर अत्याचार, आरोपीला अटक https://tinyurl.com/9d55dvzm विवाहितेचे शारीरिक शोषण करणाऱ्या मौलानाचा व्हिडीओ व्हायरल; संतप्त नागरिकांकडून चोप, पोलिसांकडून गुन्हा दाखल  https://tinyurl.com/yuekk8p7

6. दिवाळीत हवेची गुणवत्ता खालावली! आरोग्यावर वाईट परिणाम; राज्यातील हवा प्रदूषणाची परिस्थिती काय? https://tinyurl.com/c9b3j2nk

7. महादेव अॅप घोटाळ्याचे धागेदोरे डाबर ग्रुपपर्यंत? कंपनीने आरोप फेटाळले, 'त्या' डीलच्या टायमिंगकडे वेधले लक्ष https://tinyurl.com/mwscdmsr

8. दिवाळीत फटाक्यांसोबत पोलिसांच्या 'ट्रिंग ट्रिंग'चा आवाज, 5000 हून अधिक तक्रारीचे फोन https://tinyurl.com/mwwcks8t

9. मुंबईतील वर्ल्डकप सेमीफायनलच्या तिकीटांची चौपट दरांत विक्री, मुंबई पोलिसांनी सापळा रचला, एकजण ताब्यात
https://tinyurl.com/sdzct9ee

10. सेमीफायनलचा सामना टाय झाला तर विजेता कसा ठरणार? भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याआधी समजून घ्या नियम https://tinyurl.com/3th4n23b  वानखेडे मैदानात न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा सामना कधी झाला होता?  https://tinyurl.com/zsv5rufd

*माझा विशेष* 

ना फटाक्यांची आतषबाजी, ना प्रदूषण; पालघरमधील आदिवासींकडून अशी साजरी होते पारंपरिक दिवाळी https://tinyurl.com/c7wu5ef4

काय सांगता! तुम्हाला कोणत्या प्रजातीचा मच्छर चावला, लगेच कळणार; छत्रपती संभाजीनगरच्या तरुणीचं भन्नाट संशोधन https://tinyurl.com/3hj9h8v7

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv 

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather: ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
Anand Mahindra : पत्नीसोबत वेळ घालवायला आवडतं... आनंद महिंद्रांची 90 तास कामाच्या चर्चेत एंट्री, म्हणाले 10 तासही पुरेसे पण...
40 तास, 70 तास, 90 तास काय 10 तासही पुरेसे पण... आनंद्र महिंद्रा कामाच्या तासांबद्दल काय म्हणाले?
गांजाचं व्यसन जिवावर बेतलं; 2 भाऊ इमारतीवरुन पडले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचे पाय तुटले
गांजाचं व्यसन जिवावर बेतलं; 2 भाऊ इमारतीवरुन पडले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचे पाय तुटले
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines | 6.30 AM | 12 Jan 2025 | एबीपी माझा हेडलाईन्स | Maharashtra PoliticsVile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather: ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
Anand Mahindra : पत्नीसोबत वेळ घालवायला आवडतं... आनंद महिंद्रांची 90 तास कामाच्या चर्चेत एंट्री, म्हणाले 10 तासही पुरेसे पण...
40 तास, 70 तास, 90 तास काय 10 तासही पुरेसे पण... आनंद्र महिंद्रा कामाच्या तासांबद्दल काय म्हणाले?
गांजाचं व्यसन जिवावर बेतलं; 2 भाऊ इमारतीवरुन पडले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचे पाय तुटले
गांजाचं व्यसन जिवावर बेतलं; 2 भाऊ इमारतीवरुन पडले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचे पाय तुटले
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
पुण्यात पोलिसच असुरक्षीत! नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
पुण्यात पोलिसच असुरक्षीत! नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
Embed widget