एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 फेब्रुवारी 2024 | बुधुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 फेब्रुवारी 2024 | बुधुवार

1) महायुतीकडून राज्यसभेचे ४ उमेदवार जाहीर, भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकुर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी, तर शिवसेनेकडून मिलिंद देवरांना संधी http://tinyurl.com/yhyrv9vd काँग्रेसकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर, महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे राज्यसभेच्या रिंगणात http://tinyurl.com/32up5v66

2) राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार, भाजप चौथा उमेदवार देणार नाही, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा http://tinyurl.com/5n838rf9 महायुतीच्या उमेदवारांची यादी पाहून कीव येते, भाजपसाठी जीव ओतलेल्यांनाच जागा नाही : नाना पटोले http://tinyurl.com/48usc3xm भाजपवर नाराजी ते भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी; कोण आहेत मेधा कुलकर्णी?http://tinyurl.com/mrsx4kek

3) राष्ट्रवादीच्या राज्यसभा उमेदवाराचा सस्पेन्स कायम, पार्थ पवार, आनंद परांजपे, नवाब मलिक आणि बाबा सिद्दिकींच्या नावाची चर्चा http://tinyurl.com/bdz2nh7e

4)सोबत या, पक्ष विलीन करा, एकाच चिन्हावर लढू; काँग्रेसचा शरद पवारांना मोठा प्रस्ताव http://tinyurl.com/38wmntnn आम्ही साहेबांच्याच नेतृत्त्वाखाली निवडणूक लढणार, शरद पवार गटाने काँग्रेसमध्ये विलीन होण्याची चर्चा फेटाळली http://tinyurl.com/39j5dt3a शरद पवारांना पाडलं पाहिजे; पक्ष आणि चिन्ह मिळताच अजित पवारांकडून कार्यकर्त्यांना थेट कानमंत्र! http://tinyurl.com/5n6sbefr

5) झोपेत सलाईन लावलं, मेलो तरी सरकारच्या दारात नेऊन टाका : मनोज जरांगे http://tinyurl.com/yydptjtw शरीर डिहायड्रेट झाल्याने जरांगेंच्या नाकातून रक्तस्त्राव, अंतरवाली सराटीत महिलांनी हंबरडा फोडला, अखेर सलाईन लावण्यास राजी http://tinyurl.com/2sx46t4rमनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणूक लढवावी, जालन्यातून लढणार असतील तर वंचितचा पाठिंबा, आंबेडकरांची घोषणा http://tinyurl.com/mw74a3bn

6) 6) सोनिया गांधींकडून राज्यसभेसाठी अर्ज दाखल, रायबरेलीतून प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवण्याची चिन्ह http://tinyurl.com/ycxx533p

7) अबुधाबीतील मंदिराचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन, अरब जगतातील पहिल्या हिंदू मंदिराबद्दल प्रचंड उत्साह http://tinyurl.com/yns64wns

8) आलिशान हॉटेलमध्ये रकूल प्रीत आणि जॅकी भगनानी लग्नाच्या बेडीत अडकणार; कसं आहे नियोजन http://tinyurl.com/3d37hs36

9)  उल्हासनगर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करणारे भाजप आमदार गणपत गायकवाडांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टात हजर करताना पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त http://tinyurl.com/326h3v2h

10) तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडच्या प्लेईंग 11 ची घोषणा, एका बदलासह उतरणार मैदानात http://tinyurl.com/2p8k5ekc

एबीपी माझा स्पेशल

शेतकऱ्यांसाठी सरकारच्या योजना कोणत्या? किती मिळतो लाभ? सविस्तर माहिती एका क्लिकवर http://tinyurl.com/2by8txz8

महायुती विरुद्ध महविकास आघाडी, राज्यसभेसाठी कोणत्या पक्षाचा उमेदवार कोण ? http://tinyurl.com/mvhwt3hr


भाजपचं सरप्राईज पॅकेज, लो-प्रोफाईल कारसेवकाला राज्यसभेची उमेदवारी, कोण आहेत डॉ. अजित गोपछडे? http://tinyurl.com/yenu3huc


भाजपवर नाराजी ते भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी; कोण आहेत मेधा कुलकर्णी? http://tinyurl.com/2dx6ph9u


मंत्रिमंडळ बैठकीतील 10 धडाकेबाज निर्णय http://tinyurl.com/39eemrmt

एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray on Fadnavis : महाराष्ट्रद्वेष्टे फडणवीस मुख्यमंत्री बनू शकत नाही - आदित्य ठाकरेAjit Pawar Interview : लोकसभेतील पराभव ते विरोधकांची खेळी; ए टू झेड, अजितदादांनी सगळंच काढलंDevendra Fadnavis on Uddhav Thackeray : धारावी टेंडरच्या अटी ठाकरेंनीच ठरवल्या - देवेंद्र फडणवीसRaj Thackeray PC :MNS Manifesto Released : 'आम्ही हे करु', मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Embed widget