एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Top 10 Maharashtra Marathi News: ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 फेब्रुवारी 2023 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 फेब्रुवारी 2023 | मंगळवार

1. राज्यातील सत्तासंघर्षावर सात न्यायाधीशांचे घटनापीठ निर्णय घेणार का? उद्या पुन्हा सुनावणी होणार https://bit.ly/3RUIi0x  सर्वोच्च न्यायालयात नबाम रेबिया प्रकरण आणि राज्यातील सत्ता संघर्षातील फरक अधोरेखित करण्याचा कपिल सिब्बल यांचा प्रयत्न https://bit.ly/3xkadNR 

2. पहाटेच्या शपथविधीचं कवित्व सुरुच.. राष्ट्रवादीकडून देवेंद्र फडणवीसांवर खोटारडेपणाचे आरोप https://bit.ly/3IwHqw9  शरद पवारांशी चर्चा झाल्याचा फडणवीसांचा पुनरुच्चार, दोन वर्षापूर्वीही केला होता दावा  https://bit.ly/3S1yDW6 

3. महाराष्ट्र राज्य SSC बोर्डाचं कॉपीमुक्त अभियान, दहावी बारावी परीक्षेदरम्यान केंद्राजवळील झेरॉक्स दुकानं बंद ठेवणार https://bit.ly/3ImatlH  

4. 'पीएम श्री'च्या माध्यमातून शाळांचे सक्षमीकरण, धान शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 15 हजार देणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय https://bit.ly/3YNOqtH 

5. फेब्रुवारी निम्मा संपला तरी, एसटी कर्मचाऱ्यांचा जानेवारीच्या पगाराचा पत्ता नाही.. अर्थ खात्याकडून कोंडी होत असल्याचा एसटी कर्मचारी काँग्रेसचा आरोप https://bit.ly/3IjpVPz 

6. 'आमचं अस्तित्व संपवायचं नाही'; चंद्रशेखर राव यांची ऑफर राजू शेट्टींनी नाकारली https://bit.ly/3XommMo  शेतकरी प्रश्नांकडे शिंदे फडणवीस सरकारचं दुर्लक्ष; 22 फेब्रुवारीला राज्यभर चक्का जाम आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा https://bit.ly/3lCfRbq 

7. नवऱ्याच्या मृत्यूनंतर बायकोला अनुदान मिळालं, पण निम्मे दलालानेच गिळले; सांगली बांधकाम कामगार महामंडळाचा कारभार वादाच्या भोवऱ्यात https://bit.ly/3xnErzq 

8. नवी मुंबईतील पाळणाघरात 16 महिन्याच्या बाळाला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद, पालकांची पोलिसांत तक्रार https://bit.ly/3Xomsne 

9. ‘जरा याद करों कुर्बानी...’; पुलवामा हल्ल्याला आज चार वर्ष पूर्ण, 14 फेब्रुवारी 2019 ला झाला होता भ्याड हल्ला https://bit.ly/3jRv9ZF 

10. सामूहिक बलात्काराला सहकार्य करणाऱ्या महिलेवर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकतो, अलाहाबाद उच्च न्यायालयाचं निरीक्षण https://bit.ly/3XyEgvQ 
 
Valentine Day Special
अभी न जाओ छोड़ कर, म्हणणाऱ्या शायरला स्वतःच प्रेम व्यक्त करताच आलं नाही, कहाणी तिची आणि त्याची.. https://bit.ly/3XyEi6W 

राजीव गांधी आणि सोनियांची प्रेमकहाणी https://bit.ly/3InCHwD  

चार वेळा प्रेमात पडूनही 'सिंगल'; अशी आहे रतन टाटा यांची लव्हस्टोरी https://bit.ly/3Yut0C6 

मिताली-अमित ठाकरे... निस्सीम प्रेमाची अनोखी गोष्ट https://bit.ly/3YPvomF 

दिल्ली गाजवणाऱ्या अरविंद केजरीवाल आणि सुनीता यांची लव्हस्टोरी https://bit.ly/3XsqECw 

ना मुहूर्त, ना वाजंत्री ना वऱ्हाड... ! पुण्यातील तब्बल चाळीस जोडप्यांनी केलं 'व्हॅलेंटाईन डे' ला लग्न https://bit.ly/3xjQoGi 

ABP माझा स्पेशल
लोकल झालं वोकल! त्या अप्रतिम झेलची सचिन तेंडुलकरला भुरळ, आंतरराष्ट्रीय क्रिकेपटूंनाही केलं कौतुक, पाहा व्हिडीओ..  https://bit.ly/3YwbLjI 

'या' खास आकडेवारीमुळे जगातील टॉप-5 कसोटी फलंदाजांमध्ये रोहित शर्माचं नाव, वाचा सविस्तर https://bit.ly/3lyAYLX 

मांजराचा पाठलाग करत बिबट्या विहीरीत पडला, विहिरीत बिबट्याला भिडली मांजर, वाचा काय घडलं? https://bit.ly/3YlVCxj 

सेंद्रीय पद्धतीनं पपईची लागवड, दोन एकरात सात लाखांचे उत्पन्न; वाचा जालन्याच्या नासिर शेख यांची यशोगाथा https://bit.ly/3S1yMsC 

चिंताजनक! कोरोनापेक्षाही धोकादायक विषाणू, 'मारबर्ग' व्हायरसमुळे नऊ जणांचा मृत्यू, WHO ने बोलावली महत्त्वाची बैठक https://bit.ly/40SDUmM 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha 

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raigad Car Accident: रायगडमध्ये भीषण अपघात, पुलाचा कठडा तोडून कार नदीत कोसळली, पती-पत्नीचा मृत्यू
रायगडमध्ये भीषण अपघात, पुलाचा कठडा तोडून कार नदीत कोसळली, पती-पत्नीचा मृत्यू
IPL Mega Auction 2025: IPL च्या लिलावात 182 खेळाडूंवर 639 कोटी रुपये खर्च, ऋषभ पंत ठरला सर्वात महाग, 13 वर्षांचा खेळाडूही करोडपती
IPL च्या लिलावात 182 खेळाडूंवर 639 कोटी रुपये खर्च, ऋषभ पंत ठरला सर्वात महाग, 13 वर्षांचा खेळाडूही करोडपती
Prajatka Mali: पुन्हा एकदा त्यांची भेट, खास संभाषण; प्राजक्ता माळीने शेअर केले गुरुदेव यांच्यासोबतचे फोटो, म्हणाली...
पुन्हा एकदा त्यांची भेट, खास संभाषण; प्राजक्ता माळीने शेअर केले गुरुदेव यांच्यासोबतचे फोटो, म्हणाली...
आता घरबसल्या मिळवा तुमच्या गाडीचा VIP नंबर; अर्ज कसा करायचा? किती पैसे लागणार?
आता घरबसल्या मिळवा तुमच्या गाडीचा VIP नंबर; अर्ज कसा करायचा? किती पैसे लागणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 8 AM 26 November 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्सSpecial Report - Eknath Shinde : 57 जागा जिंकणाऱ्या शिंदेंना मुख्यमंत्री पद मिळणार? #abpमाझाEknath Shinde Tweet : 'कुठेही एकत्र जमू नका', एकनाथ शिंदे यांचं ट्वीटमधून कार्यकर्त्यांना आवाहनTop 70 At 7AM 26 November 2024 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Car Accident: रायगडमध्ये भीषण अपघात, पुलाचा कठडा तोडून कार नदीत कोसळली, पती-पत्नीचा मृत्यू
रायगडमध्ये भीषण अपघात, पुलाचा कठडा तोडून कार नदीत कोसळली, पती-पत्नीचा मृत्यू
IPL Mega Auction 2025: IPL च्या लिलावात 182 खेळाडूंवर 639 कोटी रुपये खर्च, ऋषभ पंत ठरला सर्वात महाग, 13 वर्षांचा खेळाडूही करोडपती
IPL च्या लिलावात 182 खेळाडूंवर 639 कोटी रुपये खर्च, ऋषभ पंत ठरला सर्वात महाग, 13 वर्षांचा खेळाडूही करोडपती
Prajatka Mali: पुन्हा एकदा त्यांची भेट, खास संभाषण; प्राजक्ता माळीने शेअर केले गुरुदेव यांच्यासोबतचे फोटो, म्हणाली...
पुन्हा एकदा त्यांची भेट, खास संभाषण; प्राजक्ता माळीने शेअर केले गुरुदेव यांच्यासोबतचे फोटो, म्हणाली...
आता घरबसल्या मिळवा तुमच्या गाडीचा VIP नंबर; अर्ज कसा करायचा? किती पैसे लागणार?
आता घरबसल्या मिळवा तुमच्या गाडीचा VIP नंबर; अर्ज कसा करायचा? किती पैसे लागणार?
Jitendra Awhad on EVM: जितेंद्र आव्हाडांनी दगाफटका कसा टाळला? EVM मशिन्सवर स्टार्ट टू एंड पाळत कशी ठेवली? वाचा इनसाईड स्टोरी
जितेंद्र आव्हाडांनी दगाफटका कसा टाळला? EVM मशिन्सवर स्टार्ट टू एंड पाळत कशी ठेवली? वाचा इनसाईड स्टोरी
Arjun Rampal Birthday: पन्नाशीत चौथ्यांदा बाप बनला, 20 वर्षांनी घटस्फोट.. बॉलिवूडच्या खलनायकाच्या  फिटनेसचा भल्याभल्यांना कॉम्प्लेक्स 
पन्नाशीत चौथ्यांदा बाप बनला, 20 वर्षांनी घटस्फोट.. बॉलिवूडच्या खलनायकाच्या  फिटनेसचा भल्याभल्यांना कॉम्प्लेक्स 
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
Bollywood Richest Star Kid: ना सुहाना, ना सारा... बॉलिवूडमध्ये पदार्पण न करूनही 'हा' इंडस्ट्रीचा सर्वात श्रीमंत स्टारकीड
ना सुहाना, ना सारा... बॉलिवूडमध्ये पदार्पण न करूनही 'हा' इंडस्ट्रीचा सर्वात श्रीमंत स्टारकीड
Embed widget