एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑक्टोबर 2024 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑक्टोबर 2024 | रविवार

1. राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील एक आरोपी गुरुनैल सिंगला 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी,  तर दुसरा आरोपी धर्मराज कश्यपचे वय तपासण्यासाठी ऑसिफिकेशन टेस्ट करण्याचे निर्देश https://tinyurl.com/zuttan72  आरोपी धर्मराज कश्यपचे वय 17 असल्याचा वकिलांचा युक्तिवाद, तर आधारकार्डवर वय 19 असल्याचा पोलिसांचा दावा https://tinyurl.com/yhhwyzc3 

2. बाबा सिद्दिकींच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली, सोशल मीडियावर केली पोस्ट   https://tinyurl.com/bvzsbvmh  बाबा सिद्दिकींच्या मारेकऱ्यांना हत्यार, वाहन कुणी दिलं? अजून कुणाला मारायचा प्लॅन होता? आरोपींना पोलिस कस्टडी दिल्याने गुन्ह्याची उकल होणार https://tinyurl.com/3xjycsn9 

3. बाबा सिद्दिकींची हत्या प्रकरणातील तिसरा आरोपी हल्ल्यानंतर शेवटी पनवेल स्टेशनवरील सीसीटीव्हीत दिसला, एक्स्प्रेसनं राज्याबाहेर गेल्याचा पोलिसांचा संशय https://tinyurl.com/596ddend  बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या का झाडण्यात आल्या? हत्येमागचं कारण आलं समोर https://tinyurl.com/y2k2cwvb  

4. बाबा सिद्दिकींच्या निर्घृण हत्येनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर सुरक्षा वाढवली, इतर मंत्र्याच्या बंगल्याबाहेरही पोलीस बंदोबस्त वाढवला https://tinyurl.com/584p6erf  सलमान खानच्या गॅलक्सी अपार्टमेंट बाहेर तगडा बंदोबस्त, 'भाईजान'ला बिश्नोई गँगची धमकी https://tinyurl.com/4zb6t9j8 

5. गृहमंत्र्यांची हकालपट्टी करा, बाबा सिद्दिकी प्रकरणावरून संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र https://tinyurl.com/2vj38zvv  'त्यांना फक्त सत्ता पाहिजे...' बाबा सिद्दीकी प्रकरणानंतर राजीनाम्याच्या मागणीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं उत्तर https://tinyurl.com/yry4kpnb 

6. मुलगा पुण्यात भंगार गोळा करायच्या कामाला गेला, पण फोन उचचला नाही; बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणातील आरोपी धर्मराज कश्यपच्या आईचा दावा https://tinyurl.com/5f57sawm  बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपीला 11 वर्षांपूर्वीच कुटुंबाने घरातून केलं होत बेदखल, आरोपी गुरमेल बलजीत सिंहच्या आजीने सांगितली हकीकत  https://tinyurl.com/38rfph4f 

7. मनसे आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार, पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरेंनी केली घोषणा https://tinyurl.com/msbumxey  शरद पवार नास्तिक आहेत, ते देवधर्म पाळत नाहीत; मी बोलल्यानंतर मंदिरात जातायत, राज ठाकरेंचा आरोप https://tinyurl.com/4ktsyeex 

8. दोन महिन्यात लाडकी बहीण योजना बंद होईल, पगार द्यायला सुद्धा पैसे नसतील; राज ठाकरेंनी काढले महायुती सरकारचे वाभाडे  https://tinyurl.com/5cjd32v8  लाडकी बहीण योजना ही पाच वर्षांपर्यंत चालणार; सरकारने निधी तयार करून ठेवला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज ठाकरेंना उत्तर https://tinyurl.com/ynhrcesb 

9. शाहू, फुलेंचा महाराष्ट्र मोदी-शाहांचा कधीही होऊ देणार नाही, उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका  https://tinyurl.com/4tm8xjrr  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात येणार्‍यांची संख्या मोठी, त्यातील 80 टक्के लोक एकट्या भाजपचे, शरद पवार यांचा मोठा दावा https://tinyurl.com/4f673b2x 

10. महिला टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान, सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी मोठा विजय गरजेचा  https://tinyurl.com/yeysd5rp

एबीपी माझा स्पेशल

बाबा सिद्दिकींची बुलेटप्रूफ कार असतानाही काच फोडून गोळी आत घुसली; आतापर्यंत काय काय घडलं? बाबा सिद्दीकी यांच्या हत्येबाबत 10 मोठे अपडेट्स https://tinyurl.com/7vpf7xaw

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 17 January 2025Baramati Father Killer Son : बापच उठला लेकराच्या जीवावर! 9 वर्षाच्या चिमुरड्याची बापाकडून हत्याWalmik Karad Special Report :कोट्याधीश कराड, पुण्यात घबाड; कराडच्या संपत्तीमुळे ईडीची एन्ट्री होणार?Saif Ali Khan Special Report : सैफ, सेफ आणि सवाल; सैफवरील हल्ल्याचंही राजकारण सुरु

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget