(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 मे 2023 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 मे 2023 | शनिवार
1. कर्नाटकात सत्ताबदल! काँग्रेसला स्पष्ट बहुमत; भाजपचा धुव्वा https://bit.ly/3nOzSNK निकालानंतर काँग्रेसच्या विजयी आमदारांना विशेष विमानानं बंगळुरूत आणणार, घोडेबाजार टाळण्यासाठी काँग्रेसकडून खबरदारी, हैदराबादमध्ये रिसॉर्ट बुक https://bit.ly/3VYkQkW
2. कर्नाटक निवडणुकीत सीमाभागात काँग्रेसचा बोलबाला, महाराष्ट्रासाठी सुद्धा सूचक इशारा! https://bit.ly/44XMQJr बेळगावात काँग्रेसची मुसंडी, 11 जागांवर विजय, भाजपला सात जागा; जाणून घ्या कोण झालं आमदार https://bit.ly/3Wftzzz
3. कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा उद्याच फैसला? डीके शिवकुमार आणि सिद्धारमय्या यांना दिल्लीला बोलावलं https://bit.ly/3LYW2F2 मुख्यमंत्रीपदासाठी डीके शिवकुमार, सिद्धारमय्या यांच्यासोबत आता मल्लिकार्जुन खर्गेही शर्यतीत, अनपेक्षितपणे नाव आलं पुढे https://bit.ly/3W2loqb
4. कर्नाटकमधील द्वेषाचं दुकान बंद, प्रेमाचं दुकान सुरू, विजयानंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया https://bit.ly/3nVF8iq कर्नाटकच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी केलं काँग्रेसचं कौतुक; खास ट्वीट करुन केलं अभिनंदन https://bit.ly/3o2uc2r
5. फोडाफोडी, खोक्याचं राजकारण कानडी लोकांना आवडलं नाही... शरद पवारांची प्रतिक्रिया https://bit.ly/3o17MyH कर्नाटकातून घालवलं, आता महाराष्ट्रातूनही घालवू, उद्धव ठाकरेंनी दिला आमदारांना विश्वास; 'मातोश्री'वरील बैठकीत काय घडलं? https://bit.ly/41wPTFQ
6. . किशोर आवारे हत्याप्रकरणात आमदार सुनील शेळकेंचा हात; आईच्या तक्रारीने खळबळ https://bit.ly/3MnoL7J किशोर आवारे हत्या प्रकरण! बदनामी कधीही सहन करणार नाही, आमदार सुनील शेळकेंची प्रतिक्रिया https://bit.ly/41AZFXn
7. सीबीआयकडून समीर वानखेडे यांच्या घराची तब्बल 13 तास झाडाझडती, गुन्हाही दाखल https://bit.ly/3M41E0H आर्यन खान प्रकरणात 25 कोटींची मागणी, समीर वानखेडे यांच्यावर CBI ची छापेमारी; जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण https://bit.ly/42PDqy2
8. सचिन तेंडुलकरच्या फोटोचा आणि नावाचा गैरवापर, परवानगीशिवाय जाहिरात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल https://bit.ly/3O7VlMa
9. भारत अन्नधान्यात स्वयंपूर्ण, हे कृषी शास्त्रज्ञांसह शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमाचे फलित, केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचं वक्तव्य https://bit.ly/3M21Jlr
10. IPL 3023 : राशिद की सूर्यकुमार, खरा सामनावीर कोण? सोशल मीडियावर लागला वाद https://bit.ly/3I2OXll जाणून घ्या... सामनावीर नेमकं कोण ठरवते? https://bit.ly/3nPMpk1
ABP माझा ब्लॉग स्पेशल
टी20 का बॉस बोले तो सूर्या... दमदार फलंदाजी अन् चौकार, षटकारांचा पाऊस, एबीपी माझाच्या प्रतिनिधी श्रद्धा भालेराव यांचा ब्लॉग https://bit.ly/42RAu3L
ABP माझा स्पेशल
Karnataka Election Results 2023 : कर्नाटकात भाजपला 'या' चुका महागात, जाणून घ्या पराभवाची सहा कारणे https://bit.ly/3OccTa9
DK Shivakumar : अब्जावधीची संपत्ती, भ्रष्टाचाराचाही आरोप... आता मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर; कोण आहेत कर्नाटक 'काँग्रेसचे संकटमोचक' डीके शिवकुमार? https://bit.ly/42wjAbn
Karnataka Election BJP: कर्नाटकातील पराभवाने भाजपमुक्त दक्षिण भारत...लोकसभेच्या 'मिशन 400' समोर आव्हान! https://bit.ly/42Eeg5S
Jalgaon News : 'दहा एकर जमीन, उच्चशिक्षित, तरीही लग्नासाठी मुलगी मिळेना; जळगावच्या तरूणाचे अनोखे आंदोलन https://bit.ly/42MXEsJ
Air India: प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर, मैत्रिणीला चक्क विमानाच्या कॉकपिटमध्ये बसवलं; पायलट तीन महिन्यांसाठी निलंबित, एअर इंडियाला 30 लाखांचा दंड https://bit.ly/3BFVwah
शमीला सूर्या दादाचा अफलातून षटकार, मास्टर ब्लास्टरही झाला चकित, पाहा व्हिडीओ https://bit.ly/458wiPg
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv