एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जून 2023 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जून 2023 | मंगळवार
 
1. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील खंडाळा घाटात टँकरला आग; चार जणांचा होरपळून मृत्यू, वाहतूक ठप्प मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक पुन्हा थांबवली, आग धुमसल्याने महामार्ग पोलीसांचा निर्णय https://tinyurl.com/8az6wufm  पेटलेल्या टँकरच्या मागेच आमची गाडी होती, टँकरमधून अचानक ऑईल उसळलं अन्...! प्रत्यक्षदर्शीने सांगितला अपघाताचा थरार https://tinyurl.com/y6jhvcbf 

2. 'राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे'; शिवसेनेकडून जाहिरात; फडणवीसांपेक्षा एकनाथ शिंदे लोकप्रिय असल्याचा उल्लेख https://tinyurl.com/2tvs5yhy  एकनाथ शिंदे सर्वात लोकप्रिय.. देवेंद्र फडणवीस हसले आणि हात जोडून निघून गेले; देवेंद्र फडणवीसांचे सूचक मौन https://tinyurl.com/4bp3fzuz  शिवसेनेच्या जाहिरातीमुळे देवेंद्र फडणवीस यांचा कोल्हापूर दौरा रद्द झाल्याची चर्चा, दीपक केसरकर म्हणाले.. https://tinyurl.com/4kcrfxc2  

3. राज्यातील शेतकरी कंत्राटी ग्रामसेवकांसाठी खुशखबर; ग्रामसेवकांच्या वेतनात  10 हजार रुपयांची वाढ तर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 1500 कोटी मंजूर https://tinyurl.com/56ra4beb 
    
4. साडेआठशे रुपयाच्या कापसाच्या बियाण्याची बॅग तब्बल 2300 रुपयांना; कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यात 'एबीपी माझा'चे स्टिंग ऑपरेशन https://tinyurl.com/29umtmpx  बियाणे वाढीव दरात विक्री, 'एबीपी माझा'च्या बातमीची कृषिमंत्र्यांकडून गंभीर दखल https://tinyurl.com/2p9c6mzy  
 
5. भाजपचं पॉलिटिकल क्लस्टर! 'मिशन 144' फत्ते करण्यासाठी नवा प्रयोग, कुणाच्या खांद्यावर, कुठली जबाबदारी? https://tinyurl.com/339p2ydf  लोकसभा निवडणुकांसाठी भाजपाने कंबर कसली; निवडणुकांच्या रिंगणात उतरणार सर्व केंद्रीय मंत्री https://tinyurl.com/nhbcnnw5 

6. महाराष्ट्रच नव्हे तर देशात तीन राज्यांमध्ये भाजप-मित्रपक्षांमध्ये कुरबुरी सुरु; महाराष्ट्र, हरियाणा ते तामिळनाडू...प्रत्येक ठिकाणी युतीत ठिणग्या https://tinyurl.com/bvhr8zeb 

7. 70 हजार तरुणांना मिळाला रोजगार, पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचं वाटप; घराणेशाहीमुळे तरुणांचं भविष्य पणाला : पंतप्रधान मोदी https://tinyurl.com/8yd4ms 

8. 'ट्विटर बंद पाडू, अधिकाऱ्यांच्या घरावर छापे टाकू'; शेतकरी आंदोलनादरम्यान भारत सरकारची धमकी? माजी सीईओ जॅक डोर्सी यांचा खळबळजनक दावा https://tinyurl.com/3vnkyz4n  विरोधकांचं टीकास्त्र, तर केंद्र सरकारकडून प्रत्युत्तर; ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ https://tinyurl.com/4vtdkrh9  मोदी सरकारबद्दल खळबळजनक दावा अन् राजकिय वर्तुळातील चर्चेचा विषय, कोण आहेत ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी? https://tinyurl.com/y8jna6s4 

9. चक्रीवादळाचं वाढतं संकट! 'बिपरजॉय'चं अतितीव्र श्रेणीत रूपांतर, भारताच्या किनारपट्टीवर धडकणार https://tinyurl.com/69yk32e8  48 तासांत भारतात धडकणार बिपरजॉय चक्रीवादळ; गुजरातला ऑरेंज अलर्ट, NDRF तैनात https://tinyurl.com/29esdkx6  

10. संत निवृत्तीनाथांच्या पालखीचं आज डोंगरगणकडे प्रस्थान, तर मुक्ताबाईंच्या पालखीचा आज बीडमध्ये मुक्काम https://tinyurl.com/52bcrfyr  गजानन महाराजांची पालखी परळीत तर रुक्मिणी मातेची पालखी परभणी दाखल https://tinyurl.com/3w8r884x  ज्ञानोबा, विठोबांच्या पालख्या निवडुंगा विठोबा मंदिरातच का विसावा घेतात? https://tinyurl.com/yc5kyadw 

ABP माझा ब्लॉग 

Ashadhi Wari 2023 : पुण्यभूमी ठाव... एबीपी माझाचे प्रतिनिधी मयूर बोरसे यांचा लेख https://tinyurl.com/mwnp8uwb 

ABP माझा स्पेशल

एक लाखाचा एक शेअर... MRF टायर कंपनीनं रचला इतिहास, लाखांचा टप्पा ओलांडणारा पहिला स्टॉक https://tinyurl.com/2zwweptu 

मल्टिनॅशनल कंपनीच्या 18 राज्यातील 200 एटीएममध्ये छेडछाड, तीन दिवसात अडीच कोटी रुपये गायब https://tinyurl.com/4c37baeu 

मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात 23 वर्षीय कैद्यासोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध, दोन कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल https://tinyurl.com/bdh4f8zn 

लग्नासाठी धर्मांतर, मात्र सासरची मंडळी म्हणाली योग्य पद्धतीने हिंदू धर्म स्वीकारला नाही, प्रकरण हायकोर्टात https://tinyurl.com/mr3u8429 

गुजरातमधील बेस्ट बेकरी जळीतकांडात दोन आरोपींची पुराव्यांअभावी निर्दोष सुटका, मुंबई सत्र न्यायालयाचा निर्णय https://tinyurl.com/2s3rcd8b 

सहा संघ, 14 दिवस, 19 सामने, पाहा एमपीएलचं संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर https://tinyurl.com/y6tpx77x 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter 

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv     

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
Nashik Crime : पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटकABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हाती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
Nashik Crime : पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif Ali Khan Attack: पोलिसांची चाहूल लागताच सैफवर हल्ला करणारा मोहम्मद जंगलात शिरला, रात्रीच्या अंधारात पोलिसांचं सर्च ऑपरेशन, चहुबाजूंनी घेरलं
पोलिसांची चाहूल लागताच सैफवर हल्ला करणारा मोहम्मद जंगलात शिरला, रात्रीच्या अंधारात पोलिसांचं सर्च ऑपरेशन, चहुबाजूंनी घेरलं
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या चोराला ठाण्यातून अटक, मुंबई पोलिसांना मोठं यश
Embed widget