एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जून 2023 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जून 2023 | रविवार

1. पावसाची बातमी, चांगली बातमी! मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन, हवामान विभागाची माहिती https://tinyurl.com/h37zh5uh  मान्सून कोकणात धडकला, राज्यात पुढील 4 दिवस धो धो पावसाचा इशारा https://tinyurl.com/ya7apa6u 

2. पालखी सोहळ्याला गालबोट? आळंदीत वारकरी आणि पोलिसांमध्ये वाद; नेमकं काय घडलं? https://tinyurl.com/34kkecce  संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात; काय आहे मंदिराची आख्यायिका? https://tinyurl.com/yeyy2ebw  संत निवृत्तीनाथांच्या पालखीचं श्रीरामपूरकडे प्रस्थान; तर मुक्ताबाईंची पालखी जालना शहरात दाखल https://tinyurl.com/32btrvwh 

3. संत एकनाथ महाराजांची पालखी गावकऱ्यांनी अडवली, पारंपारिक मार्गावरुन जाण्याची मागणी https://tinyurl.com/4rr452d9  आषाढी वारीमुळे पुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या; नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर होणार https://tinyurl.com/2ftytkre 

4. 'महाराष्ट्र भवन' उभारण्यासाठी श्रीनगरमध्ये जागा मिळावी; मुख्यमंत्री शिंदेंची जम्मू-काश्मीरच्या लेफ्टनंट गव्हर्नरांकडे मागणी https://tinyurl.com/yckkxej8 

5. अजितदादांवर कोणती जबाबदारी असेल? सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांंगितलं... https://tinyurl.com/2p87ndp2  मला केंद्रातील राजकारणात रस नाही, माझ्यावर राज्यातील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी, नाराजीच्या चर्चांवर अजित पवारांचं स्पष्टीकरण https://tinyurl.com/mry6u2na 

6. कुस्तीपटूंचा सरकारला अल्टिमेटम! ...तोपर्यंत आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार नाही; साक्षी मलिकचा इशारा https://tinyurl.com/3m9cj49b  दिल्ली पोलिसांनी महिला कुस्तीपटूंकडे मागितले पुरावे; प्रकरणाला आता कोणतं नवं वळण येणार? https://tinyurl.com/yw9bzm8s 

7. आजपासून कर्नाटकमध्ये महिलांना मोफत बस प्रवास, सिद्धरामय्या सरकारची वचनपूर्ती, महाराष्ट्रात किती सवलत? https://tinyurl.com/yc4y52ky 

8. रेल्वे सुरक्षेसाठीचा केंद्राचा विशेष निधी फूट मसाजर, क्रॉकरी अन् फर्निचरसाठी खर्च; कॅगच्या अहवालात खळबळजनक खुलासा https://tinyurl.com/mtmffwam 

9. Opposition Unity Lok Sabha: विरोधी पक्षांच्या एकजुटीचा फॉर्म्युला तयार? 450 जागांवर कोणत्या पक्षांचा असणार उमेदवार, पाहा राज्यनिहाय अंदाज https://tinyurl.com/3dkd67bx 2024 च्या लोकसभेसाठी विरोधकांची रणनीती, नितीश कुमारांनी बोलावली बैठक https://tinyurl.com/vw84adr

10. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपवर ऑस्ट्रेलियाने कोरले नाव, भारताचा 209 धावांनी पराभव https://tinyurl.com/ym7ate2h WTC Final 2023 : टीम इंडियाची नेमकी चूक काय? सामना कुठे गमावला? https://tinyurl.com/ykvh55bt 

एबीपी माझा कट्टा 

Majha Katta: मविआत राहू, पण सोलापुरात काँग्रेसला...; कामगारांचे नेते आडम मास्तर माझा कट्टावर https://tinyurl.com/3jj4ym68 

एबीपी माझा ब्लॉग

Ashadhi wari 2023 : होतील संतांचिया भेटी..... एबीपी माझाचे प्रतिनिधी मयूर बोरसे यांचा लेख https://tinyurl.com/mrytwb86 

एबीपी माझा स्पेशल 

Raj Thackeray : इंदिरा गांधी, अमिताभ बच्चन, लता मंगेशकर यांच्या आयुष्यावरही बायोपिक यायला हवेत : राज ठाकरे https://tinyurl.com/yc3d8w3d 

"पुस्तकातून आमची नावं काढून टाका..."; योगेंद्र यादव अन् सुहास पळशीकर यांची मागणी, NCERT म्हणतंय, ते शक्य नाही, प्रकरण नेमकं काय? https://tinyurl.com/mpja2yc4 

शेतात घाम गाळला, रात्री अभ्यास करत गोल्ड मेडल मिळवलं, सातपुड्याच्या मेघा पवार या विद्यार्थिनीची यशोगाथा https://tinyurl.com/3n84kdss 

उद्धव ठाकरे सोडले तर महाविकास आघाडीमधील काँग्रेस-राष्ट्रवादी विश्वासार्ह नाहीत: प्रकाश आंबेडकर https://tinyurl.com/3m9etcew 

Kazakhstan Forests Fire : आगीचा भडका, धुराचं साम्राज्य; मध्य आशियातील सर्वात मोठ्या देशातील जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी https://tinyurl.com/2p93haad 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter 

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Thane Mahangarpalika Election 2026: ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार, ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला; ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
Thane Election BJP: भाजपने वाल्याचा वाल्मिकी केलाच, ठाण्यातील तडीपार गुंड मयूर शिंदेचा पक्षप्रवेश संपन्न, 'या' प्रभागातून उमेदवारी मिळण्याची शक्यता
ठाण्यातील तडीपार गुंड अखेर पावन झालाच, मयूर शिंदेचा भाजपमध्ये प्रवेश, कोणत्या वॉर्डमधून उमेदवारी?
Dhairyasheel Mohite Patil : अजित दादांकडून प्रस्ताव आल्यास सोलापुरातही आघाडी होणार; निवडणूक प्रभारी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची माहिती
अजित दादांकडून प्रस्ताव आल्यास सोलापुरातही आघाडी होणार; निवडणूक प्रभारी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची माहिती

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane Mahangarpalika Election 2026: ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार, ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला; ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
Thane Election BJP: भाजपने वाल्याचा वाल्मिकी केलाच, ठाण्यातील तडीपार गुंड मयूर शिंदेचा पक्षप्रवेश संपन्न, 'या' प्रभागातून उमेदवारी मिळण्याची शक्यता
ठाण्यातील तडीपार गुंड अखेर पावन झालाच, मयूर शिंदेचा भाजपमध्ये प्रवेश, कोणत्या वॉर्डमधून उमेदवारी?
Dhairyasheel Mohite Patil : अजित दादांकडून प्रस्ताव आल्यास सोलापुरातही आघाडी होणार; निवडणूक प्रभारी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची माहिती
अजित दादांकडून प्रस्ताव आल्यास सोलापुरातही आघाडी होणार; निवडणूक प्रभारी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची माहिती
Maharashtra Live Blog Updates: उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंच्या बहुप्रतीक्षित युतीची आज दुपारी 12 वाजता औपचारिक घोषणा
Maharashtra Live Blog Updates: उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंच्या बहुप्रतीक्षित युतीची आज दुपारी 12 वाजता औपचारिक घोषणा
Pune News: वीजबिलाच्या वसुलीसाठी गेलेल्या वायरमनला भावांनी बेदम मारलं, पुण्याच्या खेडमधील घटना, कारवाईची मागणी
वीजबिलाच्या वसुलीसाठी गेलेल्या वायरमनला भावांनी बेदम मारलं, पुण्याच्या खेडमधील घटना, कारवाईची मागणी
Nashik Election Shivsena And MNS: मनसे 50, ठाकरे गट 72 जागांवर लढणार; राज-उद्धव युतीनंतर नाशिक महानगरपालिकेतील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
मनसे 50, ठाकरे गट 72 जागांवर लढणार; राज-उद्धव युतीनंतर नाशिक महानगरपालिकेतील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
New Zealand Squad For India Tour : रोहित शर्मा-विराट कोहलीविरुद्ध न्यूझीलंडकडून तगड्या खेळाडूंची निवड; वनडे मालिकेसाठी चक्रावणारा संघ, कोणा कोणाला संधी?
रोहित शर्मा-विराट कोहलीविरुद्ध न्यूझीलंडकडून तगड्या खेळाडूंची निवड; वनडे मालिकेसाठी चक्रावणारा संघ, कोणा कोणाला संधी?
Embed widget