एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 फेब्रुवारी 2022 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 फेब्रुवारी 2022 | शुक्रवार

1. राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिने कारावास आणि 25 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा; निवडणूक प्रतिज्ञापत्रात मुंबईतील फ्लॅट्सची माहिती लपवणं भोवलं  https://bit.ly/360ntwB 

2.  एसटीच्या विलिनीकरणाबाबत नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल अद्याप तयार नाही, न्यायालयाकडून राज्य सरकारला 18 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ, 22 फेब्रुवारीला पुढील सुनावणी https://bit.ly/3HLTXZs  ST कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला 100 दिवस पूर्ण, 73 वर्षाच्या कालखंडात पहिल्यांदाच एवढा लांबला संप https://bit.ly/3GCcExy  

3. मालेगावसह राज्यभरात हिजाबच्या समर्थनार्थ निदर्शनं, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त https://bit.ly/33dpYL4  कर्नाटकमधील वादावरुन राज्यात संघर्ष नको, गृहमंत्र्यांचं आवाहन https://bit.ly/3GIv6EN 

4.  किरीट सोमय्यांचा पुणे महापालिकेच्या पायऱ्यांवर सत्कार, पालिकेबाहेर भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, ठाकरे सरकारचा भ्रष्टाचार बाहेर काढणार, सोमय्यांचा इशारा https://bit.ly/3HZtWGx 

5. उपमुख्यमंत्री-पर्यावरण मंत्री साथ-साथ; आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात अजित पवारांचा दौरा, विकासकामांची पाहणी https://bit.ly/3gHZOmV 

6. 'सबमें डालो फूट, मिलकर करो लूट' हीच काँग्रेसची निती, उत्तराखंडमधील प्रचारसभेत पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर निशाणा https://bit.ly/33eYlRZ  आदित्य ठाकरे गोव्याच्या मैदानात, पहिल्याच सभेत नवी घोषणा, गोव्याची शान, धनुष्य बाण https://bit.ly/3oG1Ic8 

7. शिवाजी पार्कवर लतादीदींचं स्मारक व्हावं ही आम्हा कुटुंबीयांची इच्छा नाही.. पंडित हृदयनाथ मंगेशकर याचं स्पष्टीकरण.. लतादीदींच्या स्मारकाच्या वादावर पहिल्यांदाच कुटुंबातील सदस्याची प्रतिक्रिया https://bit.ly/33eYpkH 

8. गेल्या 24 तासात देशात 58 हजार 77 नवीन कोरोना रुग्णांची नोंद , तर 657 जणांचा मृत्यू https://bit.ly/3oJ34CK  राज्यात गुरूवारी 6248 रुग्णांची नोंद तर 18, 942 कोरोनामुक्त https://bit.ly/3GF6DA5 

9. शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex 800 अंकानी घसरला तर Nifty 17,400च्या खाली
https://bit.ly/3HIz15G 

10. IND vs WI, 1 Innings Highlight: श्रेयस अय्यरची संयमी खेळी, भारताचं वेस्ट इंडीजसमोर 266 धावांचं आव्हान https://bit.ly/3rHNd9r 

ABP माझा स्पेशल

... तोवर मास्क लावायचाच; कधी काढायचा ते पत्रकार परिषद घेऊन सांगू, अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
https://bit.ly/3GKBGKK 

रामदास आठवलेंनी घेतला शशी थरुर यांचा इंग्रजीचा क्लास, मजेदार ट्वीट्स व्हायरल https://bit.ly/3GNa9bI 

Hijab Controversy: हिजाबचा वाद निरर्थक, राजकीय आणि धर्मवादी संघटनांकडून तेल ओतण्याचं काम : शमसुद्दीन तांबोळी https://bit.ly/3GIsNBD 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद रत्नागिरी दौऱ्यावर, मंडणगडात छावणीचे स्वरूप https://bit.ly/3oFCvym 

आंबेगावच्या लांडेवाडी घाटात बैलगाडा शर्यतीला सुरुवात, बैलगाडा  प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण https://bit.ly/33dvMnO 

ABP Impact : चंद्रभागेतील दूषित पाण्यापासून वारकऱ्यांची सुटका, नवीन पाणी सोडलं; पवित्र स्नानाचा आनंद 
https://bit.ly/3Lq99Og 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv 

 टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 07 PM 20 January 2025Aaditya Thackeray PC : जाळपोळ करुन पालकमंत्रिपद मिळात असेल तर चुकीचं : आदित्य ठाकरेTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 20 Jan 2025 : ABP Majha : 5 PMABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 06 PM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Embed widget