एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 मे 2024 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 मे 2024 | बुधवार

1. शिवसेनेकडून कल्याणमधून श्रीकांत शिंदेंना उमेदवारी जाहीर, तर ठाण्यातून माजी महापौर नरेश म्हस्केंना तिकीट https://tinyurl.com/4fc4t944  उमेदवारी जाहीर होताच श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली राज ठाकरेंची भेट, ठाणे, कल्याण लोकसभेसाठी राज ठाकरे सभा घेणार, श्रीकांत शिंदेंची माहिती https://tinyurl.com/4x5jbmx6 

2. नाशिकमध्ये महायुतीकडून हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर, अनेक दिवसांचा तिढा अखेर सुटला, ठाकरेंच्या राजाभाऊ वाझेंविरोधात लढत https://tinyurl.com/4tuajvn6 

3. मी 3 लाखांनी निवडून येणार, महायुती  38 ते 40 जागा जिंकणार; नारायण राणेंचं भाकीत https://tinyurl.com/52a2jmb7   शिवसेनेच्या किरण सामंतांच्या कार्यकर्त्यांनी उदय सामंतांचे बॅनर हटवले, कोकणात राजकीय घडामोडींना वेग https://tinyurl.com/244zrp2f  राणेंना समर्थन की विरोध; रत्नगिरीत शिवसेनेचा पुन्हा स्टेटस गेम, 'मन की बात'मुळे राजकीय चर्चांना उधाण https://tinyurl.com/262dud5z 

4. धमक्यांच्या मुद्द्यावरुन अजित पवार- सुप्रिया सुळेंमध्ये जुंपली, म्हणाल्या दादांची स्टाईल सगळ्यांना माहिती आहे https://tinyurl.com/y4t9yyzk 

5. नरेंद्र मोदी घटना बदलणार नाही म्हणतात, मग खासदार वेगळं कसं काय बोलतात? हातकणंगल्यातून शरद पवारांचा सवाल https://tinyurl.com/yfhtvumx 

6. ईडी चौकशीला जाताना रवींद्र वायकर ढसाढसा रडत होते, आता समजेल खरी शिवसेना कुणाची, अनिल परबांचं शिंदेंसह भाजपला आव्हान https://tinyurl.com/bddsvwbr  राज ठाकरे म्हणाले होते, दुसऱ्याचं पोर कडेवर खेळवणार नाही, आता सभा घेऊन कोणाचं पोर खेळवणार? ठाकरे गटाचा सवाल https://tinyurl.com/22zbsxt8 

7. आजही मुंबई, विदर्भ, मराठवाड्यातसह इतर अनेक भागात उष्णतेची लाट कायम, गोंदिया आणि अकोल्यामध्ये सर्वाधिक तापमान https://tinyurl.com/3vt6xmxt  अवकाळी पावसामुळे शेतकरी रडकुंडीला; आंबा, संत्रा बागेचं नुकसान, विदर्भात कपाशी पिकावर संकट https://tinyurl.com/yrhv2ck6 

8. सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या आरोपीची आत्महत्या, पोलीस कोठडीत चादरीने गळफास, उपचारादरम्यान मृत्यू  https://tinyurl.com/4nzdxvfr 

9. नवी दिल्लीतील 100 शाळांमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, घाबरण्याचं कारण नाही, ती फक्त अफवा असल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयाचं स्पष्टीकरण https://tinyurl.com/4mvsnuhs 

10. फटाके आणून ठेवले होते, रिंकूचा फोन आला आणि विश्वचषकात निवड न झाल्याचं सांगितलं, रिंकू सिंहच्या वडिलांच्या प्रतिक्रियेने काळीज पिळवटलं! https://tinyurl.com/bp5mc7b6  हार्दिक पांड्या-तिलक वर्मामध्ये जोरदार वाद, रोहित शर्मानं भांडण मिटवलं, MI च्या ड्रेसिंग रुममध्ये काय सुरु? https://tinyurl.com/yzzadsws 

एबीपी माझा स्पेशल

48 जागा, 48 उमेदवार; महाविकास आघाडी आणि महायुती उमेदवारांची संपूर्ण यादी https://tinyurl.com/bdfe2t3w 

एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai : मुंबईतील बार मालकांना हायकोर्टाकडून दिलासा नाहीच, याचिका निकाली
मुंबईतील बार मालकांना हायकोर्टाकडून दिलासा नाहीच, याचिका निकाली
शैक्षणिक संस्थांच्या क्यूएस जागतिक रँकिंगमध्ये IIT Mumbai देशात अव्वल, दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर
शैक्षणिक संस्थांच्या क्यूएस जागतिक रँकिंगमध्ये IIT Mumbai देशात अव्वल, दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर
अमोल कीर्तिकर वि. रवींद्र वायकर मतमोजणीचा गडबड गोंधळ, अखेर निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण, म्हणाले...
अमोल कीर्तिकर वि. रवींद्र वायकर मतमोजणीचा गडबड गोंधळ, अखेर निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण, म्हणाले...
Mahesh Gaikwad : गणपत गायकवाडांनी ज्यांच्यावर गोळीबार केला, त्या शिंदे गटाच्या महेश गायकवाडांना जीवे मारण्याची धमकी
गणपत गायकवाडांनी ज्यांच्यावर गोळीबार केला, त्या शिंदे गटाच्या महेश गायकवाडांना जीवे मारण्याची धमकी
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Udayanraje Bhosale Dairy Milk : उदयनराजेंकडून शिवेंद्रराजेंना खास ‘LOVE YOU’ लिहिलेलं चॉकलेटUdayanraje - Shivendraraje: विजयानंतर साताऱ्यात राजेंची भेट, उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंना गोड पापाZero Hour With Sarita Kaushik : सरकारमधून बाहेर पडण्याची फडणवीसांनी दुसऱ्यांदा व्यक्त केली इच्छाZero Hour Guest Center : फडणवीसांची कार्यकर्त्यांना गरज, उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ नये : लोढा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईतील बार मालकांना हायकोर्टाकडून दिलासा नाहीच, याचिका निकाली
मुंबईतील बार मालकांना हायकोर्टाकडून दिलासा नाहीच, याचिका निकाली
शैक्षणिक संस्थांच्या क्यूएस जागतिक रँकिंगमध्ये IIT Mumbai देशात अव्वल, दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर
शैक्षणिक संस्थांच्या क्यूएस जागतिक रँकिंगमध्ये IIT Mumbai देशात अव्वल, दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर
अमोल कीर्तिकर वि. रवींद्र वायकर मतमोजणीचा गडबड गोंधळ, अखेर निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण, म्हणाले...
अमोल कीर्तिकर वि. रवींद्र वायकर मतमोजणीचा गडबड गोंधळ, अखेर निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण, म्हणाले...
Mahesh Gaikwad : गणपत गायकवाडांनी ज्यांच्यावर गोळीबार केला, त्या शिंदे गटाच्या महेश गायकवाडांना जीवे मारण्याची धमकी
गणपत गायकवाडांनी ज्यांच्यावर गोळीबार केला, त्या शिंदे गटाच्या महेश गायकवाडांना जीवे मारण्याची धमकी
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला; नवनीत राणांचा पराभव, अमरावतीत राजकीय खलबतं
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला; नवनीत राणांचा पराभव, अमरावतीत राजकीय खलबतं
माझ्या लेकाचं बरंवाईट व्हावं यासाठी त्यांनी मोठ-मोठ्या पूजा घातल्या, लाखोंचा खर्च; निलेश लंकेंच्या आईकडून सुजय विखेंवर गंभीर आरोप
माझ्या लेकाचं बरंवाईट व्हावं यासाठी त्यांनी मोठ-मोठ्या पूजा घातल्या, लाखोंचा खर्च; निलेश लंकेंच्या आईकडून सुजय विखेंवर गंभीर आरोप
''दिल्लीला चाललोय, केंद्रात करतो ना बरोबर''; शरद पवारांनी फोनवरुन लंकेंना सांगितलं, राजकीय उलथापालथ होणार का?
''दिल्लीला चाललोय, केंद्रात करतो ना बरोबर''; शरद पवारांनी फोनवरुन लंकेंना सांगितलं, राजकीय उलथापालथ होणार का?
Narendra Modi : नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांचे NDA ला समर्थन, नरेंद्र मोदींचा तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा
नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांचे NDA ला समर्थन, नरेंद्र मोदींचा तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा
Embed widget